Manohar

63 posts

Manohar

Manohar

@Manoj69253140

cricket

Katılım Mayıs 2020
38 Takip Edilen1 Takipçiler
Manohar
Manohar@Manoj69253140·
@MSEDCL माझे 512 सोलर युनिट कापले आहेत बिला वर तसा उलेख नाही का कापले दंड आहे का चुकून झाले आहे ते फुरसुंगी मधील अधिकारी नीट उतरे देत नाहीत 4 वेळा जाऊन आलो आहे ग्राहक नंबर 170161375589
MR
1
0
0
23
Manohar
Manohar@Manoj69253140·
@MSEDCL पापडे वस्ती, फुरसुंगी पुणे 412308, सर सकाळी 8 वाजल्या पासून लाईट नाही आमच्या परिसरात हडपसर डीव्हिजन मधील अधिकारी लक्ष नाही देत आमच्या एरियाकडे सतत लाईट जाते 2 तास आज तर 16 तास झाले लाईट नाही रात्री चे 11.30 झालेत आमचे हाल झाले आहेत बिल्डिंग मधे पाणी नाही टॉयलेट ला जायला
MR
1
0
0
26
Manohar
Manohar@Manoj69253140·
पापडे वस्ती, फुरसुंगी येथील रोड वरील खड्डे 6 महिने झाले वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा अधिकारी लक्ष देत नाहीत हडपसर मुंढवा क्षेत्रीयकार्यालय अधिकारी नागरिकांच्या तक्रारी निकाली काढत नाहीत लक्ष दया जरा आयुक्त साहेब@PMCPune
MR
1
0
1
88
Manohar
Manohar@Manoj69253140·
@PMCPune प्रशासक राज एक नंबर नालायक आहे आज 14 दिवस झालं पाणी नाही पापडे वस्ती फुरसुंगी ला टँकर पाठवा म्हणून 3 दिवस झाले घरत साहेब पाणी वाले यांना सांगतोय तरी पाठवले नाही 2 वर्षात मी 80000 हजार tax दगडाने पुसायला भरले का पैसे पाणी देत नाही साधे नालायक प्रशासक धिक्कार असो
MR
0
0
0
6
Manohar
Manohar@Manoj69253140·
@PMCPune @ChDadaPatil @mohol_murlidhar @SmartPune @nitin_gadkari पापडे वस्ती, फुरसुंगी पुणे PMC ला कंप्लेंट करून उपयोग नाही अधिकारी वर्ग कारणे सांगून रोड वरचे खड्डे बुजवत नाहीत आम्हला दगडी टाकून खड्डे भरावे लागतात फोटो बघा बेकार परिस्थती आहे रोड ची
Manohar tweet mediaManohar tweet mediaManohar tweet mediaManohar tweet media
MR
0
0
0
3
Manohar
Manohar@Manoj69253140·
पापडे वस्ती, फुरसुंगी पुणे अशी दगडी टाकून खड्डे भरावे लागतात pmc ला complent देऊन सुद्धा काम करत नाहीत अधिकारी
Manohar tweet mediaManohar tweet mediaManohar tweet mediaManohar tweet media
MR
0
0
0
8
Manohar
Manohar@Manoj69253140·
@PMCPune पापडे वस्ती रोड फुरसुंगी भुजबळ टॉवर ते संजुदा कॉम्प्लेक्स पर्यंत रोड वर खड्डे पडले आहेत डांबर टाकावे
Manohar tweet mediaManohar tweet mediaManohar tweet media
MR
0
0
0
8
Manohar
Manohar@Manoj69253140·
@msrtcofficial St बस चालक वाहक वृद्ध व्यक्तीशी गैर वर्तन करत आहेत लक्ष कुठ आहे msrtc चे पैसे नसतील तर भीक मागा सरकार कडे पण ज्या सवलती सरकार ने दिल्या आहेत त्या का पाळत नाहीत तुम्ही अनेक ठिकाणी वृद्ध व्यक्तीला बस मधे चढून देत नाही वाहक सरकारी योजना या बस ला लागू नाही म्हणतात
MR
0
0
0
10
Manohar
Manohar@Manoj69253140·
@PMCPune रोड वर खड्डे पडले आहेत डांबर टाकावे पापडे वस्ती, फुरसुंगी
Manohar tweet mediaManohar tweet media
MR
1
0
0
20
Manohar
Manohar@Manoj69253140·
@msrtcofficial ऑनलाईन तिकीट बुकिंग केल्यानंतर तुमचे ड्रायव्हर गाडी न थांबवताच निघून गेले स्वारगेट बीड गाडी होती दौंड आगाराची हडपसर थांबा होता माझा हात करून सुद्धा गाडी थांबवली नाही गेली 8 महिने झाले मी पाठपुरावा करतोया पैसे रिफंड साठी त्यांनी अजून तिकीटच रिफंड दिले नाही कारवाई करा
MR
0
0
0
16
Manohar
Manohar@Manoj69253140·
@PuneCityTraffic रोड जाम करून टाकला आहे रोड च्या कडेने पार्किंग करतात लोक कारवाई करा अनधिकृत पार्किंग वर पापडे वस्ती रोड, फुरसुंगी
Manohar tweet media
MR
0
0
0
6
Manohar
Manohar@Manoj69253140·
@PuneCityTraffic रोड वर पार्किंग करतात लोक कारवाई करा 2 वर्ष झाले त्रास होत आहे नागरिकांना लक्ष द्या जरा पापडे वस्ती रोड, फुरसुंगी
Manohar tweet mediaManohar tweet media
MR
0
0
0
10
Manohar
Manohar@Manoj69253140·
@MSEDCL सर मी फुरसुंगी सब डीव्हिजन ला लोड चेंज संधर्भात सर्व कागद पत्र सबमिट केले आहेत तेथील सर मला अप्रुवल देत नाहीत करू म्हणतात 10दिवस झाले अप्रुवल देत का नाहीत कुठ दाद मागायची मी अशी सर्व्हिस कस काय देऊ शकता तुम्ही कस्टमर ला अप्रुवल का आढवल आहे चिरी मिरी साठी
MR
0
0
0
8
Manohar
Manohar@Manoj69253140·
@msrtcofficial माझ्या तिकिटाचे रीफंड दिले नाही सर 5 महिने झाले मी पाठपुरावा करत आहे दौंड अगारा मध्ये मला म्हणतात अकाउंट पैसे पाठवले आहेत मी त्यान्हा बँक statment pan pathval माझं पैसे आले नाहीत कुठ गेले माझे पैसे
Manohar tweet media
MR
0
0
0
5
Manohar
Manohar@Manoj69253140·
@msrtcofficial Online booking bus थांबवत नाहीत ड्रायव्हर माझे पैसे अडकले आहेत
Manohar tweet media
MR
0
0
0
9
Manohar
Manohar@Manoj69253140·
@msrtcofficial 2 महिने झाले रिफंड चे पैसे आले नाहीत स्वारगेट बीड गाडी होती दौंड डेपो ची गाडी होती हडपसर ला थांबवली नाही पाठपुरावा केला आहे स्वारगेट डेपो ला अजून पैसे आले नाही account ला तिकिट नंबर 1656671 आहे कृपाय डेपो ला सांगा रिफंड द्या म्हणून
Manohar tweet mediaManohar tweet media
MR
0
0
0
9
Manohar
Manohar@Manoj69253140·
@gajabhauX पोलिस सैनिक आहेत पण त्याच्या विपरित आहे देशात जनतेला लुटत आहेत
MR
0
0
0
2
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
आपलाच लोकांनी खाऊन ठेवलंय अंगलट येते म्हटल्यावर साहेब निस्तरायला आलेत
MR
64
253
1.9K
45K
Manohar
Manohar@Manoj69253140·
@mohol_murlidhar मीडिया ने प्रकरण उचलून धरले म्हणून रातोरात fir कॉफी बदलली
MR
0
0
0
4
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच ! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत की नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतात आणि मग तो न्यायालयात जातो. मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत. @Dev_Fadnavis @DGPMaharashtra @CPPuneCity
Murlidhar Mohol tweet mediaMurlidhar Mohol tweet media
Ravindra Dhangekar Official@DhangekarRavii

काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी केलेली पळवाट आहे का...? यासाठी कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का? विशेषतः ही F.I.R प्रेसला देखील व्हायरल करण्यात आली होती. २) पुणेकरांनी या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर 304A सोबतच 304 हे कलम लावण्यात आले. 3) राज्याच्या गृहमंत्र्यांना पहिली FIR copy बदलल्या बाबत माहिती देण्यात आली नव्हती का..? की मग त्यांना माहीत असूनही ते पोलीस प्रशासन व बिल्डर ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का..? आपलं पुणे शहर वाचविण्यासाठी या गोष्टींच्या मुळाशी जाणे अत्यंत गरजेचे आहे.अधिकारी - मंत्री तर निघून जातील पण शहराला लागलेली ही किड आमच्या पुण्याच्या पिढ्यनपिढ्या बरबाद करण्याचे काम करेल. सतर्क रहा... @Dev_Fadnavis @CPPuneCity @PuneCityPolice #kalyaninagar_accident #justicefor_avnishashvini #banpubsinpune

MR
289
443
1.6K
607.5K
Manohar
Manohar@Manoj69253140·
@msrtcofficial बस बुक केली होती मी ऑनलाईन 20/04/24 रोजी स्वारगेट- बीड स्टॉप हडपसर होता गाडी थांबवली नाही ड्रायव्हर ने रीफंड साठी 4चक्रा मारल्या डेपो मध्ये एप्लिकेशन्स पण देले आज संपूर्ण एक महिना झाला आजुन रिफंड पैसे आले नाहीत तिकीट नंबर-1656671 लक्ष द्या जरा भोंगळ कारभारावर
MR
0
0
0
7
Manohar
Manohar@Manoj69253140·
@ECISVEEP मी फुरसुंगी,पुणे,येथे राहत आहे आमचे 6 मेंबर आहेत,त्यातील प्रत्येकाला वेगवेगळी मतदान केंद्रे देण्यात आली आहेत.त्यात नवल घरा जवळ 3 मतदान केंद्र असताना तिघांना 3 किलोमिटर वरील मतदान केंद्र देण्यात आले आहे कस मतदान करायचं आम्ही
MR
0
0
0
4