
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @BJP4Maharashtra @BJP4Mumbai धन्यवाद मंत्री महोदय ,
गेल्या दीड वर्षापासून विद्यार्थी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते आपल्या मार्फत नक्कीच #ITI Instructor 1457 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच नियुक्तीपत्र मिळेल हीच अपेक्षा!
आपले आभार🙏
MR



































