ganesh bagul

110 posts

ganesh bagul

ganesh bagul

@ganeshbag25

Katılım Eylül 2022
53 Takip Edilen4 Takipçiler
ganesh bagul retweetledi
IMP Points
IMP Points@ImpPoints·
आदिवासी समाज वरच अन्याय का ? #आदिवासी_पेसा_पदभरती निर्णय व #12500_आदिवासी_पद_भरो व जाहिरात प्रसिद्ध करां #धनगर_आदिवासी_नहीं_है सरकार असंवैधानिक निर्णय मत लो. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @narhari_zirwal @DrVijayKGavit @RRPSpeaks @pudharionline @abpmajhatv
IMP Points tweet media
MR
3
34
28
191
ganesh bagul retweetledi
𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈
आदिवासी समाज वरच अन्याय का ? #आदिवासी_पेसा_पदभरती निर्णय व #12500_आदिवासी_पद_भरो व जाहिरात प्रसिद्ध करां #धनगर_आदिवासी_नहीं_है सरकार असंवैधानिक निर्णय मत लो. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @narhari_zirwal @DrVijayKGavit @RRPSpeaks @pudharionline @abpmajhatv
𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈 tweet media𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈 tweet media𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈 tweet media𝐓𝐇𝐄 𝐆𝐔𝐑𝐔𝐉𝐈 tweet media
MR
17
187
115
2.9K
ganesh bagul retweetledi
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@MPLodha @Dev_Fadnavis @mieknathshinde #1457_Craft_Instuctor_1457 साहेब,आज अस वाटत होत कोर्ट भरतीवरचा स्टे उठवेल, आचारसंहितेपूर्वी joining भेटेल.पण आजच CORAM change झाला. पूर्ण आशा धुळीला मिळाल्या. पूर्ण मुल नैराश्यात गेले.आता काय होईल?आता तर वाट पण पाहावी वाटत नाही आहे 🙏🏼
MR
0
24
20
191
ganesh bagul retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
शिल्प निर्देशक" (ITI Instructor) भरती न्याय आंदोलन, आझाद मैदान मुंबई २४ सप्टेंबर २०२४ @AAPMaharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

#ITI INSTRUCTOR पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी अनेकजण काल पासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनास आमचा सक्रीय पाठिंबा असून आज दुपारी मी या आंदोलनात सहभागी होणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही खंबीरपणे त्यांच्या सोबत शेवटपर्यंत आहोत. @AAPMaharashtra

MR
12
103
108
4.1K
ganesh bagul retweetledi
Abhijeet Raut
Abhijeet Raut@AbhijeetRR89·
@suvishelke @MPLodha @CMOMaharashtra गेली २ वर्षापासून ही भरती प्रक्रिया रखडली आहे.ज्या पद्धतीने १०६३ उमेदवारांना नियुक्ती मिळाली त्याच प्रकारे ३९४ उमेदवारांची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी.३९४ कुटुंब ला सरकरने न्याय द्यावा
MR
0
15
13
265
ganesh bagul retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
ITI इंस्ट्रक्टर भरती 2022 DVET ने 394 उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात. कोणताही न्यायालयीन अडथळा नसताना प्रशासन नाहक अडथळा निर्माण करून या उमेदवारांच्या भविष्याशी खेळत आहे. @MPLodha @CMOMaharashtra
MR
13
102
117
3.7K
ganesh bagul retweetledi
Ashwini Girde
Ashwini Girde@AshwiniGirde22·
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar एक देश एकच कायदा असावा. १०६३ विद्यार्थ्यांना ज्या प्रमाणे नियुक्ती मिळाली त्याच कायद्याने 394 गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा नियुक्ती देण्यात यावी.
MR
0
11
13
210
ganesh bagul retweetledi
Er.Ratilal Pawara
Er.Ratilal Pawara@ErPawara·
@Mpsc_Andolan @abpmajhatv @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @anjali_damania @Awhadspeaks @BJP4Maharashtra @MeGajananKale @RRPSpeaks @ShelarAshish @VijayWadettiwar ITI craft instructor भरती गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे. आतपर्यंत 1063 लोकांना joining दिली असून 394 उमेदवाराची joining प्रलंबित आहे.यावर त्वरित तोडगा काढावा म्हणून आमचे आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू आहे.394 लोकांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी
MR
0
13
15
372
ganesh bagul retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी. मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
21
150
180
4.6K
ganesh bagul retweetledi
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡
#ITI_instructor_1457 #चॉकलेट/#आश्वासन खूप झाले आता फक्त ऑर्डर द्या! मायबाप सरकारला विनंती आहे ,आमचा अंत बघू नका! #Conditional_joining तात्काळ द्या! 1063 मुलं जॉईन आणि 394 मग का बाहेर ? अन्याय विरुद्ध उठवलेला आवाज आहे हा! @MPLodha @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media
MR
9
49
45
408
ganesh bagul retweetledi
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡
#ITI_Craft_Instructor_1457 आजच्या आंदोलनाची #आझाद मैदान उद्या साक्ष देईल. १. आश्वासन नकोय , ऑर्डर हव्यात! २. आचारसंहिता पूर्वी जॉइंनिंग ऑर्डर मिळालीच पाहिजे! @MPLodha @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde
𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media𝑬𝒓 𝙉𝙖𝙧𝙚𝙣 𝘼 𝙑𝙖𝙞𝙧𝙖𝙡 tweet media
MR
16
69
68
1.7K
ganesh bagul retweetledi
P M
P M@PrashantMo32603·
#ITI_Craft_Instructor_1457 1063 तुपाशी तर मग 394 का उपाशी ? उर्वरित 394विद्यार्थ्यांना Conditional joining मिळालीच पाहिजे . आचारसंहितेच्या पहिलं जॉइनिंग द्यावी ही विनंती . @Dhananjay_AAP @MPLodha @Dev_Fadnavis @BaliramDoleyINC @DvetMaharashtra
P M tweet mediaP M tweet media
MR
1
36
34
332
ganesh bagul retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
♦️धनंजयजी शिंदे आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची सोमवारी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव मा. विकास खरगे यांच्या सोबत बैठक आज बैठक संपन्न झाली. मागील काही काळात धनंजयजी शिंदे आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या प्रयत्नामुळे BMC भरतीच्या अटी बदलल्या गेल्या, राज्यसेवेत आयोगाला SEBC/EWS पर्याय उपलब्ध करून द्यावा लागला आणि कृषीच्या पदांचा राज्यसेवेत समावेश करण्यात आला. मा. प्रधान सचिव यांच्या सोबतच्या बैठकीत मुख्यत्वे MPSC संयुक्त जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी सरकारने आयोगाला तत्काळ मागणीपत्रे पाठवावी असा आम्ही आग्रह धरला, त्यावर त्यांनी संबंधितांशी फोन व्दारे चर्चा करून सदर मुद्दा लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सरळसेवा पदभरतीत ZP चे अनेक निकाल आणि नियुक्त्या बाकी आहेत तो मुद्दा मांडला, ITI Instrutctor आणि शिक्षक भरती मधील उमेदवारांच्या नियुक्त्या, MIDC, आदिवासी विभाग, आणि इतर प्रलंबित परीक्षेच्या तारखा तत्काळ जाहीर करणे आणि शासनाने MPSC AMVI(RTO) पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठवून सदर जाहिरात प्रसिद्ध करावी, लेखा व कोषागारे विभाग भरती, नगरपरिषद भरती, विविध महानगरपलिकांची भरती, नवीन शिक्षक भरती ई. नवीन सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध करण्याची विनंती केली. याबाबत त्यांनी काही अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधला. आचार संहितेआधी शक्य त्या सर्व पदभरती मधील उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मागण्या केल्या आहेत, आपल्या पाठपुराव्यामुळे यापैकी काहींचे प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होणार आहे. विद्यार्थांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समन्वय समिती, धनंजयजी, आदित्यजी ठाकरे, रोहितजी पवार, अभिमन्यु पवारजी, श्रीकांतजी शिंदे, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते, यशोमती ताई ठाकूर, विरोधी पक्ष नेते, बाळासाहेब आंबेडकरजी, रविकांत तुपकरजी, बच्चू कडूजी , कैलास पाटील जी आणि इतर अनेक विद्यार्थी आणि नेते प्रयत्न करत आहेत त्या सर्वांचे आभार. @mieknathshinde @DrSEShinde @Dhananjay_AAP @mpsc_office @Dev_Fadnavis @AUThackeray @CMOMaharashtra @RRPSpeaks @AbhiPawarBJP @AAPMaharashtra .
MR
15
63
114
4K
ganesh bagul retweetledi
akshay doriwar
akshay doriwar@AkshayD28605·
@S56886398 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha - 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
MR
0
33
30
394
ganesh bagul retweetledi
Prathamesh Kokate
Prathamesh Kokate@S56886398·
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही - भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले. - आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी आम्हाला joining तात्काळ द्यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha
Prathamesh Kokate tweet mediaPrathamesh Kokate tweet media
MR
30
192
148
1.7K
ganesh bagul retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३ प्रति, मा. मंगलप्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्य विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत. माननीय महोदय, आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे. "कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे. आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. धन्यवाद, @MPLodha @mieknathshinde
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
51
222
188
7.9K
ganesh bagul retweetledi
SAC11M
SAC11M@SAC11MM·
@MPLodha साहेब,ITI INSTRUCTOR 1457 post साठी कोर्टात केस चालू आहे. जवळची कोर्टाची date भेटण्यासाठी Goverment lawyer साहेबांना urgent mentioning करायला सांगा🙏🏼 जर ह्या भरतीवरचा stay लवकर उठला नाही तर ही भरती आचारसंहितेत फसणार. कृपया करून मेरीट candidates ला न्याय द्या 🙏🏼
MR
0
16
11
391
ganesh bagul retweetledi
nanasaheb sawant
nanasaheb sawant@nanasahebsawan2·
@MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai selection झालं की process ok असते, नाही झालं की कोर्टात आडवायची पद्धत राज्यात मूळ धरत आहे. सरकारची, विभागाची बदनामी आणी गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी योग्य पावले उचलवित ही विनंती...
MR
0
14
17
132
ganesh bagul retweetledi
Sachin wakpanjar
Sachin wakpanjar@SAC11M·
@SuvarnaM786891 @MPLodha @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @GoM_SEEID @MSInSociety @BJP4Maharashtra @BJP4Mumbai माननिय मंगल प्रभात लोढा साहेबांनी सर्व मेरीट candidates च्या प्रतिनिधींची भेट घेऊन चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼आमची मागणी एवढीच होती की ज्या मुलांनी दिवसरात्र इमानदारीने मेहनत केली त्यांचावर ITI च्या मुलांना शिकवण्याची संधी मिळावी 🙏🏼🙏🏼
MR
0
25
29
176