Swarup Kene

32 posts

Swarup Kene

Swarup Kene

@SwarupKene

Katılım Nisan 2023
3 Takip Edilen2 Takipçiler
Swarup Kene retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
पेपर फुटीच्या मास्टरमाईंड ला तीन आठवड्यांनी कर्नाटक मधून अटक ! पूर्ण जलसंधारण विभागाची भरती मध्ये घोटाळा उघड! परीक्षा पुन्हा घेऊन उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती. #WCD_ReExam @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS @NANA_PATOLE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
43
690
468
3.8K
Swarup Kene retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
जिल्हा परिषद भरती २०२३ राहिलेल्या पदांचे निकाल जाहीर करायला मुहूर्त कधी निघणार? निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी नियुक्त्या मिळाल्या पाहिजेत याची काळजी घ्या @girishdmahajan
MR
33
317
368
12.3K
Swarup Kene retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
मा.@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office 👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा) 👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत. राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच. यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला. 👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा? ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा? अजून कोणते पुरावे हवे आहेत? 👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी सज्ज.... 👉 आपलेच सरकार असलेल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही? 👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात? एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का???? महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी. त्यातून करोड़ोंची लुट केली. निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
MR
228
2K
2K
29.4K
Swarup Kene retweetledi
स्थापत्य अभियंता
अभ्यास करायचा सोडुन आंदोलन करण्याची वेळ आणली ह्या सरकारने. पारदर्शक परीक्षा घेण्यास सरकार अपयशी ठरले. पेपर भोडनाऱ्यला पाठीशी घालत आहे. सरकारच अभिनंदन विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा घात केल्या बदल @CMOMaharashtra @PawarSpeaks @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar
स्थापत्य अभियंता tweet mediaस्थापत्य अभियंता tweet media
MR
14
167
127
727
Swarup Kene retweetledi
AKSHAY PATIL
AKSHAY PATIL@Avp0227·
Respected sir, Your Name is enough for INSPIRATION+FAITH+HONESTY. But Unfortunately In Maharashtra Your Company TATA CONSULTANCY LTD.(TCS) Leak the Government Papers. Students have proof.your employees and management involved in it. Required Justice. @RNTata2000 @TataCompanies
English
4
59
32
363
Swarup Kene retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा. योगीजी नी करून दाखवलं, फडणवीस साहेब कधी करणार ?? महाराष्ट्रातील युवकांना जलसंधारण भरती मध्ये कधी न्याय मिळणार? #WCD_Reexam #WCD_SCAM #WCD_Paperleak @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
35
587
413
2.5K
Swarup Kene retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
जलसंधारण विभाग (WCD) परीक्षेत अमरावती केंद्रावर विभागाचा अधिकारीच कॉपी पुरवताना पकडला गेलाय. अजुन किती घोळ आणि घोटाळ्यांचे पुरावे सरकारला हवेत? तलाठी भरतीत इतका गदारोळ होऊनही सरकार भरती रेटत असताना सध्या सूरू असलेल्या परीक्षांतील जागाही लबाडांनी बळकावल्यात. कुंपण शेत खातंय..!
MR
31
849
821
14K
Swarup Kene retweetledi
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाची परीक्षा दि. २० आणि २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. या परीक्षेसाठी ‘टिसीएस’ या कंपनीची नेमणूक झाली आहे. परंतु तरीही ही परिक्षा टिसीएसच्या अधिकृत केंद्रावर न घेता ती खासगा केंद्रांवर घेतली जात आहे. या खासगी केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. हा पार्श्वभूमी माहित असतानाही त्याच केंद्रांवरुन परीक्षा का घेतली जात आहे ? या परिक्षेसाठी अनेक उमेदवार रात्रीचा दिवस करुन अभ्यास करीत आहेत. गैरप्रकार झाल्यास योग्य उमेदवारांना पात्रता असूनही नोकरी मिळणार नाही, हे शासनाच्या लक्षात येत नाही का ? अजूनही वेळ गेलेली नाही, मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने निर्णय घेऊन या परीक्षेची तारीख पुढे घ्यावी तसेच ही परीक्षा अधिकृत परीक्षा केंद्रांवरच घेण्याबाबत आदेश द्यावे. @CMOMaharashtra @mieknathshinde
MR
483
1.2K
1.2K
38.4K
Swarup Kene retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण सरकार आणि मंत्र्यांना विनंती करत आहोत. मंत्री मा. संजय राठोड यांनी गैरप्रकार होणारे नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र बदलले नाही तर येत्या निवडणुकीत आपण मा. राठोड यांच्या विरोधात प्रचार करून त्यांना निवडणुकीत सपशेल पराभूत करण्याची शपथ घेऊया! #Postpond_WCD #WCD #WCD_Postpone #UPpoliceReExam #UPP_Paper_Leak @Mpsc_Andolan @degree_holders @AAPMaharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC

संदर्भ : आप महाराष्ट्र / १८०२२०२४/००१ प्रति, मा. संजय राठोड, मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य विषय:- मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर शासनाने निवडलेल्या "TCS ION" च्या अधिकृत केंद्रावरच परीक्षा घेण्याबाबत. संदर्भ: मृद व जलसंधारण विभागाची (WCD) जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा जाहिरात दिनांक २३ डिसेंबर २०२३. महोदय, मृद व जलसंधारण विभागाची जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित) परीक्षा जाहिरात २३ डिसेंबर, २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. हि परीक्षा पुढील आठवड्यात मंगळवार दि. २० फेब्रुवारी आणि बुधवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर परीक्षेसाठी TCS ION कंपनीची नेमणूक झालेली असताना देखील, TCS ION चे अधिकृत केंद्र न देता खासगी केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या खाजगी केंद्रांवर या अगोदर पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. दोषमुक्त परीक्षा घेण्याची व्यवस्था या खाजगी केंद्रांकडे नाही असे गेल्या अनेक परीक्षांतील पेपरफुटीच्या प्रकरणावरून आढळून आले आहे. एकीकडे रु. १०००/- फी भरून आणि अनेक वर्षे परीक्षेची तयारी करून अशा प्रकारची खासगी सेन्टर वर परीक्षा घेणं हा प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो उमेदवारांवर मोठा अन्याय आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विध्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी असून हा निर्णय प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" करणाराआहे. जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेसाठी दिल्या गेलेल्या खासगी केंद्रांमुळे या परीक्षेत गैरप्रकार होण्याची दाट शक्यता आहे. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि आपण सदर पदभरती परीक्षा पुढे ढकलून लवकरात लवकर शासनाने निवडलेल्या "TCS ION" च्या केंद्रावरच परीक्षा आयोजित करून प्रामाणिक युवक युवतींना दिलासा द्यावा. धन्यवाद, @sanjaydrathods @mieknathshinde @SandeepPathak04 #UPP_Exam #UPP_Paper_Leak

MR
41
543
341
5.2K
Swarup Kene retweetledi
Engineer Baba
Engineer Baba@engineer_baba07·
@mieknathshinde साहेब आपण जलसंधारण 670 परीक्षेत लक्ष घालावे. खूप मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. @SanjayDRathods खासगी सेंटर दिलेले आहेत.
Engineer Baba tweet media
MR
96
484
265
2.1K
Swarup Kene retweetledi
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
मृद व जलसंधारण तसेच अभियांत्रीकी सेवेच्या मुलाखती व एसएससी जीडी परीक्षा पुढे ढकलावी..! राज्यात शासनाच्या मृद व जलसंधारण तसेच महाराष्ट्र अभियांत्रीकी सेवेची मुलाखत व एसएससी जीडी परीक्षा या 20 व 21 फेब्रुवारी रोजी शासनाने घेण्याचे जाहीर केले आहे. मात्र राज्यात सध्या मराठा आरक्षणामुळे विविध जिल्हयात वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आहे त्यामुळे या उमेदवारांना प्रवासात आडथळा निर्माण होवून परीक्षेच्या ठिकाणी वेळेवर पोहचता येणार नाही त्यामुळे या उमेदवारांना परीक्षा व मुलाखती पासून वंचीत राहण्याच्या भितीने हजारो उमेदवार या परीक्षा व मुलाखती पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. तसेच दिवसेंदिवस खाजगी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार वाढत असून सध्या नियोजीत केलेल्या परीक्षा या खाजगी परीक्षा केंद्रावर घेण्याचे शासनाने निश्चीत केले आहे तरी या परीक्षा टीसीएसच्या अधिकृत परीक्षा केंद्रावर घ्याव्यात अशी देखील तशी देखील उमेदवारांकडून मागणी होत आहे त्यामुळे शासनाने या दोन्ही मागण्याचा सहानुभुतीपुर्वक विचार करावा या उमेदवारांवर होणारा अन्याय दुर करणे बाबत आपण शासन स्तरावर योग्य ते निर्णय घ्यावेत, ही विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे कडे केली आज आहे. #भरती #अभियांत्रिकी #एसएससीजीडी @mieknathshinde
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
92
870
577
6.4K
Swarup Kene retweetledi
Sumit Jadhav
Sumit Jadhav@sumit_jadhav14·
@mieknathshinde सर्व सामान्य विद्यार्थ्यांचा न्यायावरचा विश्वास अबाधित राहू द्यायचा की नाही तुमच्यावर अवलंबून आहे. आणखी किती पुरावे पाहिजेत आपल्याला? किती अन्याय करणार आहात प्रामाणिक विद्यार्थ्यांवर? भ्रष्ट #तलाठी_भरती_रद्द_करा #ONLY_MPSC #जनाची_नाही_मनाची_तरी @CMOMaharashtra @Mpsc_Andolan
Sumit Jadhav tweet mediaSumit Jadhav tweet mediaSumit Jadhav tweet media
MR
0
66
30
525
Swarup Kene retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#SSC_GD ची परीक्षा पार पडल्यानंतर # 9-11 मार्च ला जलसंधारण विभागाच्या #WCD_WCO परीक्षेसाठी #TCS_ION चे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ शकतात.मग खाजगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्याचा का एवढा अट्टाहास? नम्र विनंती आहे की मागणीचा विचार व्हावा 🙏 @CMOMaharashtra @SanjayDRathods
MR
199
1.2K
757
9.9K
Swarup Kene retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
#WCD जलसंधारण विभागाने गट ब सारख्या पदांसाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिलेले आहेत. तलाठी भरती मध्ये जिथे गैरप्रकार झाले अशे देखील सेंटर दिले आहेत. नित्कृष्ट दर्जाचे परीक्षा केंद्र देऊन कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर "अन्याय" होऊ देऊ नका. @CMOMaharashtra @SanjayDRathods
MR
118
942
559
5.2K
Swarup Kene retweetledi
स्थापत्य अभियंता
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा @SanjayDRathods @CMOMaharashtra
MR
36
543
298
3.3K
Swarup Kene retweetledi
Only Study Official ✌✌
Only Study Official ✌✌@only_stdy·
जलसंधारण विभागाने गट ब पदासाठी खूप निकृष्ट दर्जाचे सेंटर दिले आहेत.तलाठी भरतीमध्ये जिथे गैरप्रकार झालेले सेंटर दिले आहेत.कृपया प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका तूर्तास परीक्षेला स्थगिती देऊन पुन्हाTCS IONवर परीक्षेचे आयोजन करा @SanjayDRathods @CMOMaharashtra
MR
104
748
413
3.1K
Swarup Kene retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
ज्या परीक्षा केंद्रातून वनरक्षक आणि तलाठी भरती चे पेपर फोडल्याचे आरोप आहेत अश्या केंद्रावर परीक्षा घेऊ नका अशी रास्त मागणी महाराष्ट्रातील युवा वर्ग करत आहे. सेंटर उपलब्ध नसतील तर परीक्षा पुढे ढकला पण त्यांच्या भविष्याशी खेळू नका. #wcd_postpone @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
135
1.1K
699
7.9K
Swarup Kene retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
मृद व जलसंधारण WCD) गट ब पदाच्या पारदर्शक भरतीसाठी आदर्श सेंटर बघा... अशा केंद्रावर परीक्षा होणार असतील तर अभ्यास करणाऱ्या पोरांनी सरळसेवा परीक्षांचा अभ्यास बंद करावा इथल्या बोगस केंद्रावर सर्व जागा कॉपी करण्यासाठी आधीच विकल्या असतील तर दाद मागायची कोणाकडे? कुंपणच शेत खातंय?
Subhash Shelke - सुभाष शेळके tweet media
MR
89
1.1K
863
16.8K
Swarup Kene retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@SanjayDRathods साहेब कृपया आपण दखल घ्यावी..आणि परीक्षा केवळ TCS Ion Digital वरतीच झाली पाहिजे.... परीक्षा प्रामाणिक झाल्या पाहिजेत यासाठी मागणी करणे ही काही अवास्तव मागणी नाही. @ShindePraniti @BaliramDoley @Dhananjay_AAP @CMOMaharashtra
MR
60
771
437
3.4K