
@RohitWable11 @meNeeleshNRane @Shivsenaofc @2525bhuvaneshP @AaplaNileshRane @AbhedyaNewalkar @AniketS29524998 @medipakkadam @SUMITSADASHIVS1 @viraj_gudekar जनतेच्या भावनांना न्याय देणारा ठाम आणि धाडसी निर्णय ,मा. आमदार निलेश राणे साहेब नेहमीच कोकणातील जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे आवाज उठवत आले आहेत. अशाच नेतृत्वाची आज गरज आहे.🔥
MR

































