Raj Thackeray

75.4K posts

Raj Thackeray banner
Raj Thackeray

Raj Thackeray

@rt4mns

आम्हाला राज विचारांचा छंद लागला आहे, तो जोपासण्यासाठी आम्ही हे काम करतो.राज विचार तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतलाय. #मनसे #Rajthackeray

Mumbai, India Katılım Ağustos 2022
988 Takip Edilen923 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Raj Thackeray
Raj Thackeray@rt4mns·
Thank you ❤️ हा प्रकल्प चालू करण्याचा मुख्य उद्देश, मनसेची सकारात्मक कामे सतत चर्चेत ठेवणे आणि लोकांसमोर ठेवणे.
Raj Thackeray tweet media
MR
15
14
93
6.6K
Raj Thackeray retweetledi
Yogesh Khaire योगेश खैरे
हिंदू / हिंदुत्व आणि वारकरी संप्रदाय / पंढरीची वारी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा फरक कळला आणि मान्य केला की पुढचे प्रश्न आणि वैचारिक गोंधळ तयार होणार नाही. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राची अस्मिता आहे तर पंढरीची वारी ही मराठी परंपरा....! वारकरी संप्रदाय आणि वारी यामध्ये सहभागी हा मराठी माणूस असतो. तो बहुसंख्य हिंदू असला तरी देशातील सर्व हिंदू यात सहभागी नसतात. उत्तर प्रदेश / बिहारचे भैया, गुजराती, राजस्थानी हे काही वारकरी संप्रदाय आणि पंढरीच्या वारीचे भाग नाहीत. वारकरी संप्रदायाला जी संत परंपरा लाभली आहे ती मराठी आहे. कुंभमेळा हा हिंदू समाजाचा सोहळा आहे. पण वारकरी संप्रदाय / पंढरीची वारी अस्सल मराठी परंपरा आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. #मराठी #महाराष्ट्रधर्म #मराठीसंस्कृती #मराठीअस्मिता
MR
0
5
10
147
Raj Thackeray retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
प्रदूषण रोखण्यात अडचणी येत असल्याने उद्यापासून कोणीही श्वास घेऊ नये - गाढव.
राष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
6
70
359
3.5K
Raj Thackeray retweetledi
Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane@MeSiddheshRane·
आज मासे घेऊन मुंबई महापालिकेच्या बाहेर उभे आहोत, उद्या महापौरांच्या दालनात येऊ! #मुंबईआमचीचं
MR
22
214
1.2K
9.3K
Raj Thackeray retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
अनेक वर्ष महाराष्ट्रात राहत असलेल्या या परप्रांतीय रिक्षा चालकांचे परवाने रद्द झालेच पाहिजे. महाराष्ट्रात येऊन पैसा कमवायचा आणि इथल्या स्थानिक भाषेत ग्राहकसेवा द्यायला नकार देणारे आमचे देशबांधव नाहीत. पाकिस्तानी-बांगलादेशी घुसखोर आणि उर्मट बिमारू हे सगळे सारखेच @PratapSarnaik
MR
7
52
155
1.6K
Raj Thackeray retweetledi
avinash jadhav
avinash jadhav@avinash_mns·
खाद्य तेलाचा वापर कमी करा.. मग काय झालमुरी खायच का ??? सोन वर्षभर खरेदी करून नका.. १५ लाख देणार होते ते वर्षभरानी देणार आहात का?? आंतरराष्ट्रीय अपयश झाकण्यासाठी ही नवीन उठाठेव तर नाही ना ???
MR
4
34
124
910
Raj Thackeray retweetledi
Manse Speaks
Manse Speaks@ManseSpeaks·
माहीम पश्चिम येथील दागिनावाला चाळीला धोकादायक इमारत म्हणून म्हाडाने अनेक वर्षांपूर्वी नोटीस दिली होती परंतु रिझवी बिल्डर्स यांच्याकडून सतत खोटी आश्वासने देण्यात आली यासंदर्भात मनसेच्या माहीम विभाग अध्यक्ष सौ. स्वाती अमेय खोपकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला. @swatikhopkarofc
MR
0
26
73
1.6K
Raj Thackeray retweetledi
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत
RTE (Right to Education) अंतर्गत निवड होऊनही चुकीच्या पद्धतीने प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मनसे विद्यार्थी सेनेतर्फे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्री. शरद गोसावी यांना निवेदन देण्यात आले. पुणे शहरातील अनेक विद्यार्थ्यांना आजी-आजोबांची कागदपत्रे सादर केल्यामुळे किंवा किरकोळ कारणांवरून अपात्र ठरवण्यात आले होते. संबंधित पालकांना योग्य मार्गदर्शनही मिळाले नाही. याबाबत मनसे विद्यार्थी सेनेने पालकांची बाजू शिक्षण संचालकांसमोर मांडून विद्यार्थ्यांना तात्काळ न्याय व प्रवेश मिळावा, अशी मागणी केली. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सारंग सराफ, कोथरूड सचिव मंदार ठोंबरे , उपाध्यक्ष आदित्य येले व पालक उपस्थित होते. #MNVSAdhikrut
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत tweet media
MR
0
9
16
267
Raj Thackeray retweetledi
Manse Speaks
Manse Speaks@ManseSpeaks·
खारघर, नवी मुंबई येथील भारती विद्यापीठ मध्ये MBA CET परीक्षेदरम्यान कर्मचाऱ्यांकडून पालकांची गैरसोय करण्यात आली, तसेच उद्धट व्यवहार केला गेला, यासंबंधी पालकांनी विद्यार्थी सेनेशी संपर्क साधला असता #मनविसे चे जिल्हाध्यक्ष श्री. अमर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन समस्येचं निवारण केले.
MR
0
8
16
116
Raj Thackeray retweetledi
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील )
“मेरे प्यारे देशवासियों…..एक साल सिर्फ #झालमुरी खाओ !” …..यापुढे अशी सुचना आल्यास आश्चर्य वाटायला नको. #झालमुरी_जनता_पार्टी
हिन्दी
29
125
1.1K
12.1K
Raj Thackeray retweetledi
Yashwant Killedar
Yashwant Killedar@YKilledar·
छत्रपती संभाजी नगरमध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एका दिव्यांग महिलेचा मडके विकण्याचा व्यवसाय उध्वस्त केला. त्या महिलेकडे असलेली सर्व मडकी फोडली. महापालिकेला अतिक्रमण विरोधी कारवाई करायचा अधिकार आहे...पण तिची सर्व मडकी फोडून तिचा व्यवसाय उध्वस्त करायचा अधिकार कोणी दिला? हे सरकार हिच तत्परता गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी का नाही दाखवत? दिव्यांग महिलेवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या भाजपचा जाहीर निषेध... #ShameOnBJP #SambhajiNagar #disabledwomen
Yashwant Killedar tweet mediaYashwant Killedar tweet media
MR
9
72
355
10.1K
Raj Thackeray retweetledi
Manse Speaks
Manse Speaks@ManseSpeaks·
वर्षानुवर्षे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या सोयीसुविधा उपभोगून, महाराष्ट्रात पैसे कमावून महाराष्ट्राच्याच अधिकृत भाषेत ग्राहकसेवा देण्यास असक्षम असलेल्या या सर्व रिक्षाचालकांचे परवाने रद्द झालेच पाहिजे. #ग्राहकसेवा #मराठी @PratapSarnaik
Manse Speaks tweet media
MR
1
40
118
1.1K
Raj Thackeray retweetledi
श्री रमेश भुत्तेवाडकर
सामान्य जनतेला अंधारात ठेवून काम पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न १०.०८.२२ पासून पाठपुरावा. ११.३.२०२४ ची वर्क ऑर्डर पण दिवे नाहीत काम पूर्ण करता येत नसेल तर साहित्य हटवा व जनतेची फसवणूक थांबवा. अदाणीचा ढिसाळ, निष्काळजीपणा आता स्पष्टपणे समोर आला आहे #निषेध @Adani_Elec_Mum @CMOMaharashtra
श्री रमेश भुत्तेवाडकर tweet mediaश्री रमेश भुत्तेवाडकर tweet mediaश्री रमेश भुत्तेवाडकर tweet mediaश्री रमेश भुत्तेवाडकर tweet media
MR
0
1
1
38
Raj Thackeray retweetledi
Manse Speaks
Manse Speaks@ManseSpeaks·
श्री. सिद्धिविनायक देवस्थानला भाविकांकडून करोडो रुपयांची देणगी मिळते, श्रीमंत असलेल्या या देवस्थानकडून इतर संस्थांना आर्थिक देणगी दिली जाते अशा देवस्थानाला पालिकेच्या ५०० कोटींच्या निधीची काय आवश्यकता आहे ? #मनसे नगरसेवक श्री @YKilledar यांचा मुंबई पालिका सभागृहात प्रश्न.
MR
3
46
143
4K
Raj Thackeray retweetledi
Gajanan Kale
Gajanan Kale@MeGajananKale·
आग्रहाचे निमंत्रण ... !! सन्माननीय राजसाहेब ठाकरे नवी मुंबईत ... नेरूळ येथे मनसे नगरसेवक अभिजित देसाई शाखा उद्घाटन सोहळा ... तर वाशी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे जेष्ठ अभिनेते मा.दिलीप प्रभावळकर यांचा विशेष सन्मान ...
Gajanan Kale tweet media
MR
1
25
143
1.3K
Raj Thackeray retweetledi
Manse Speaks
Manse Speaks@ManseSpeaks·
शासनाने भाडेतत्वावर दिलेली मीरा भाईंदरमधील मिठागराची २५४ एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात. पायाखालची जमीन निघून चालली आहे ह्याचा #मराठी माणसाला अंदाज आहे का ?
MR
8
182
710
14K
Raj Thackeray retweetledi
Navarashtra
Navarashtra@navarashtra·
RAJU PATIL | आता आमदारांना आगरी समाजाची आठवण आली, राजू पाटील यांचा रवींद्र चव्हाणांना टोला #RajuPatil #MaharashtraNews #RavindraChavan #Politics
MR
0
3
2
30
Raj Thackeray retweetledi
Anil Shidore अनिल शिदोरे
काल पंतप्रधानांनी आर्थिक काटकसर करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचं स्वागत आहे. तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्र्यांनीही राज्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी “श्वेतपत्रिका” (White Paper) जाहीर करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही राज्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी श्वेतपत्रिका सादर करावी. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राज्यानीही “मार्गदर्शक सूचना” (Guidelines) जाहीर कराव्यात. त्या करताना येणारा पावसाळा कठीण असू शकतो असाही विचार असावा. #आर्थिकपरिस्थिती #महाराष्ट्र @CMOMaharashtra
MR
6
33
283
14.2K
Raj Thackeray retweetledi
अनिकेत अनिल आरोलकर 🦅
सातत्य आणि पाठपुरावा असेल तर बदल नक्कीच घडतो! ✊ मालाड पी-उत्तर विभागातील लिबर्टी गार्डन आणि मातोश्री रमाबाई मार्ग येथे कचरा आणि वाळलेल्या झावळ्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मी तक्रार केली होती. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रशासनाने याची दखल घेतली असून, आता हा परिसर पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला आहे! त्वरित कारवाई केल्याबद्दल धन्यवाद. 🙏 नागरिक म्हणून जागृत राहणे आणि आपल्या समस्या मांडणे हे आपले कर्तव्य आहे. सहकार्याबद्दल धन्यवाद! 🙏 Amrapali Yengade मॅडम Bmc Swm विभाग आणि त्यांची टीम ल. @mybmc @mybmcWardPN @mybmcSWM @mybmcHealthDept @rt4mns @mnsadhikrut @mnsreport9 @Malad_official
अनिकेत अनिल आरोलकर 🦅 tweet mediaअनिकेत अनिल आरोलकर 🦅 tweet mediaअनिकेत अनिल आरोलकर 🦅 tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
1
2
47
Raj Thackeray retweetledi
Pradnyesh Molak (Saaku)
Pradnyesh Molak (Saaku)@PradnyeshMolak·
तिसरी मुंबई, चौथी मुंबई… एवढंच काय तर पाचवी, सहावी करा! पण हे विसरु नका की महाराष्ट्रात ३६ जिल्हे आहेत, सर्वच लोकं महाराष्ट्रीयन आहेत, त्यांचंही कल्याण होणं अपेक्षित आहे. Balance & Equal Development झाली तरच खऱ्या अर्थाने शाश्वत विकास होईल नाही तर गरीब-श्रीमंत ही दरी वाढत जाईल!
MR
5
60
444
7.2K
Raj Thackeray retweetledi
सुमित | Sumit
"सेना-मनसे युती" २०२९ ला जर "ठाकरेंचा मुख्यमंत्री" बसवायचा असेल तर दोन्ही युवराजाने "एकत्र" कामाला लागणे गरजेचे आहे. "मराठीचा मुद्दा महाराष्ट्रभर पोचला पाहिजे" दोघांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, असे अनेक मुद्दे आजही भाजप सरकार देत आहे. २०२९ चा पेपर कठीण आहे! #Mumbai
सुमित | Sumit tweet media
MR
68
45
458
10.9K