Vedant Neb

2.4K posts

Vedant Neb banner
Vedant Neb

Vedant Neb

@NebVedant

TV Journalist working with @abpmajhatv , blogger, theater artist, short film maker... All views are personal..RTs are not endorsements

Mumbai, India Katılım Aralık 2014
768 Takip Edilen2.2K Takipçiler
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
#ABPMajha सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांवर 'एबीपी माझा'ची छाप; सर्वोत्तम वाहिनीच्या पुरस्कारासोबतच 'माझा कट्टा 'सर्वोत्तम लक्षवेधी कथाबाह्य कार्यक्रम, तर वेदांत नेब सर्वोत्तम रिपोर्टर marathi.abplive.com/entertainment/…
MR
0
1
1
350
Vedant Neb retweetledi
Rajendra B. Aklekar
Rajendra B. Aklekar@rajtoday·
दादर- रत्नागिरी बंद करून त्याच प्लॅटफॉर्महून दादर- गोरखपूर कायमस्वरूपी सुरू! दादर-रत्नागिरी उपनगरीय गाड्यांच्या संचालनाचे कारण देऊन दिवा येथे स्थलांतरित केली आहे! Dadar Gorakhpur replaces Dadar Ratnagiri train permanently. Dadar Ratnagiri now from Diva, citing operational reasons. @sureshpprabhu
Rajendra B. Aklekar tweet media
203
382
1K
205.6K
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Rajyasabha Election : राज्यसभेच्या एका जागेवर चर्चा करण्यासाठी सुळे, जयंत पाटील ठाकरेंच्या भेटीला #Rajyasabha #sharadpawar #UddhavThackeray #MaharashtraNews
MR
2
1
16
3.4K
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा? marathi.abplive.com/news/politics/…
MR
2
1
10
1.9K
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
अखेर उद्धव ठाकरे तयार झाले, राज ठाकरेंच्या मनसेला 2 प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळणार? यशवंत किल्लेदार अन् सुरज चव्हाणांमध्ये चर्चा #UddhavThackeray #RajThackeray #MNS #ShivSenaUBT #Mumbai #BMC marathi.abplive.com/news/politics/…
MR
2
7
139
8.5K
Vedant Neb retweetledi
Nilesh Budhawale
Nilesh Budhawale@nileshbudhawale·
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कायद्यातून फायदा मिळवून बिल्डरानी ७९१ घरे लाटल्याचे प्रकरण विधिमंडळात आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सभापतींच्या दालनात बैठकीचे आयोजन ११ विकासकांनी सरकारी जमीन घेऊन इमारती बांधल्या मात्र २० टक्के क्षेत्रावरील घरे हस्तांतरित केली नाहीत
Nilesh Budhawale tweet media
MR
1
1
1
130
Vedant Neb retweetledi
Nilesh Budhawale
Nilesh Budhawale@nileshbudhawale·
*बिग ब्रेकिंग* अखेर प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील पायउतार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी शशिकांत शिंदे मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार मंगळवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची जनरल बॉडी मीटिंग @NCPspeaks
Nilesh Budhawale tweet media
MR
0
3
5
558
Vedant Neb retweetledi
Nilesh Budhawale
Nilesh Budhawale@nileshbudhawale·
नवी मुंबईत कायद्यातून फायदा मिळवत अधिकाऱ्यांच्या मदतीने ७९१ घरे बिल्डरांनी लाटल्याचा प्रकार एबीपी माझाने पुढे आणला होता. याची दखल विधान परिषदेत घेण्यात आलीय. यामधे भूमिराज- ३०, बालाजी-२००, व्हिजन इन्फ्रा- २०, रिजेन्सी-१००, बी अँड एम बिल्डकॉन-३०, थालिया गामी-५० घरे लाटली आहेत.
Nilesh Budhawale tweet mediaNilesh Budhawale tweet mediaNilesh Budhawale tweet mediaNilesh Budhawale tweet media
MR
0
2
3
313
Vedant Neb retweetledi
Kajal K Iyer
Kajal K Iyer@Kajal_Iyer·
Brilliant job by @Manshreepathak and @NebVedant while reporting on Mumbai Metro 3 mess due to heavy rains. Not easy to get visuals in such situations especially in areas that can be easily restricted.
English
0
1
1
403
Vedant Neb retweetledi
Nilesh Budhawale
Nilesh Budhawale@nileshbudhawale·
*बिग ब्रेकिंग* उद्या छगन भुजबळ घेणार मंत्री पदाची शपथ उद्या सकाळी साडे नऊ वाजता भुजबळांची मंत्रिपदाची शपथ अन्न नगरी पुरवठा खात्याची जबाबदारी पुन्हा भुजबळांना मिळण्याची दाट शक्यता @ChhaganCBhujbal @abpmajhatv
Nilesh Budhawale tweet media
MR
1
1
4
536
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; पक्ष सोडणार का, नाराज दूर झाली का? स्पष्टच शब्दात सांगितलं marathi.abplive.com/news/politics/…
MR
1
3
5
1.4K
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
➡️संजयकाकाच्या डोक्यात गोळी घातली, बाबाच्या पोटात ➡️ डोंबिवलीच्या अतुल मोनेंच्या कुटुंबाने पहलगाममध्ये काय काय झेललं? ➡️धर्म विचारला की नाही? दहशतवाद्यांनी कुणाकुणाला मारलं? ➡️पहलगाम हल्ल्यातील हादरवून सोडणारी कहाणी youtube.com/watch?v=FoI8Jy… @NebVedant #Maharashtra #PahalgamTerroristAttack
YouTube video
YouTube
MR
0
1
2
1.7K
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये marathi.abplive.com/photo-gallery/…
MR
0
1
2
1.3K
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर,आयुक्त भूषण गगराणी काय म्हणाले? marathi.abplive.com/business/bmc-b… #BMC #BMCBudget2025 #MarathiNews
MR
1
1
3
978
Vedant Neb retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#महावितरण भरतीत घोटाळा झाल्याचा संशय आहे. या पदभरतीत अनेक नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत. सर्वसामान्यपणे आधी सर्व उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात येतात परंतु महावितरणच्या भरतीत सरळ निवड यादी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात आलेले नव्हते. #Normalisation आधी आणि नंतर किती गुण देण्यात आले याबद्दल सुद्धा स्पष्टता देण्यात आलेली नाही. यासोबतच उमेदवारांनी पुढील प्रश्न मांडले आहेत : १. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली काही विद्यार्थ्यांना १०% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आली २. याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही ३. सदर गुण कोणकोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही ४. वेटिंग लिस्ट देण्यात आली नाही. उमेदवारांनी नाराजी आणि शंका व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याद्या जाहीर करण्यात आल्या. दिनांक २१ जानेवारी पासून कागदपत्र पडताळणीचा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे. या भरती प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या #MSEDCL अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ऊर्जा विभाग सध्या फडणीवीसांकडे असल्याने, उमेदवारांच्या सर्व मागण्यांबाबत ऊर्जा विभागाने सकारात्मक विचार करावा. महावितरण पदभरतीबाबत शासनाने लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावी ही आमची नम्र विनंती. @MSEDCL @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @PatilKailasB @Awhadspeaks @supriya_sule @MahaChiefSec .
MR
8
176
214
6.1K
Vedant Neb retweetledi
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
Sharad Giramkar10th hall ticket | हॉलतिकीटवर जातीचा उल्लेख करण्यामागे बोर्डाची भूमिका काय? #Exam #ABPMajha #marathinews
MR
0
1
14
2K