२४७... मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे...
आमदार...
माननीय... श्री यशवंत तात्या माने साहेब
यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...
@YashwantManeNCP@AjinkyaranaNCP
मतदारसंघातील मौजे सौंदणे(ता.मोहोळ)येथे श्री शिवाजी कोकाटे यांच्या निवासस्थानी भेट दिली.यावेळी भीमा साखर कारखान्याचे संचालक संभाजी नाना कोकाटे,पप्पू कोकाटे सह कोकाटे परिवाराकडुन स्वागत केले.
मोहोळ तालुक्यातील अनगर,हिवरे,वाफळे,देवडी,खंडोबाचीवाडी,
कोंबडवाडी,नालबंदवाडी,कुरणवाडी व वडाचीवाडी या नऊ गावांना आष्टी उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी देण्यासाठी वाढीव क्षेत्राचे सर्वेक्षणाची मान्यता मिळाली आहे.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
आमचे मार्गदर्शक,
जिल्ह्यातील तरुणांचे युथ आयकॉन,
लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. विक्रांत उर्फ बाळराजे राजनजी पाटील साहेब यांना महात्मा गांधीजींची आत्मकथा 'सत्याचे प्रयोग ' पुस्तक भेट देवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या ..!
@YashwantManeNCP@AjinkyaranaNCP
भवानीनगर येथे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माझी बिनविरोध संचालक पदी निवड झाल्याबद्दल माजी संचालक गणेश झगडे परिवाराने अभिनंदन केले.याप्रसंगी नूतन संचालिका सौ मंगल गणेश झगडे यांचे यांचा देखील अभिनंदन केले.
👆कर्नाटक निवडणूक सर्वे, #OPS परिणाम दिसतोय
#voteForOps@Dev_Fadnavis@mieknathshinde
साहेब वेळ आहे लगेच निर्णय घ्या , कमिटीचे ढोंग बंद करावे.
@Dev_Fadnavis साहेब २०१४ मधे तुम्ही #OPS देईल याच आशेने कर्मचारी तुम्हाला निवडून आणले आणि आपण जुनी पेन्शन रेल्वे पुढे गेल्याचा वक्तव्य केलेले होते...चैन वापस खेचणारे हेच ते कर्मचारी आहेत लक्षात असूद्या.. अजूनही वेळ गेले नाही... जो कोणी #जुनीपेंशन लागू करेल त्यानच व्होट मिळेल
#जुनीपेन्शन
#OldPensionScheme
जिनकी संपदा घोषित रूप से करोड़ों-करोड़ में है वे सांसद /विधायक /मंत्री /मुख्यमंत्री भी पेंशन नहीं छोड़ते ---- एक नहीं , कई -कई पेंशन सहर्ष लेते हैं --- लेकिन उन्हें इस बात पर सख्त एतराज है कि सरकारी स्कूल का मास्टर अपने बुढ़ापे के लिए #OPS क्यों मांग रहा है --
आपले संपूर्ण आयुष्य सरकारी सेवेत घालवणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून 1 नोव्हेंबर 2005 पासून अन्यायकारक DCPS/NPS योजना लागू केल्याचा आजचा हा काळा दिवस..
#OPS4Maharashtra
ब्रेकिंग न्युज 💥 "पंजाब मध्ये जुनी पेंशन लागू होणार.." मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा...अरविंद केजरीवाल यांनीही दर्शवला पाठिंबा...जय हो✌🏻🚩✊🏻 महाराष्ट्र के लाखों कर्मचारीयो की ओर से पंजाब सरकार का बहुत२ अभिनंदन एवं आभार..🙏 @BhagwantMann@ArvindKejriwal@mieknathshinde#OPS
||सखा पांडुरंग||
🌹🌹🌹🌹
तुच आम्हां साठी,
माय अन् बाप!
ऐकूनी धावा,
धावसी पांडुरंगा!
मागणे न काही,
सांगणे न काही,
आधाराची ग्वाही...
देत रहा!
*आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा!*
👏👏👏
मोहोळ तालुक्याचे भाग्यविधाते, परमनंट आमदार मा श्री राजनजी पाटीलसाहेब (मालक) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा @AjinkyaranaNCP@YashwantManeNCP@Dipak_parade@NCPspeaks
आई तुळजाभवानी आपणास आरोग्यसंपन्न आणि समृद्ध असे दीर्घायुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना...
झारखंड राज्यात राजस्थान आणि छत्तीसगढ प्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करु असे ट्विट मा . मुख्यमंत्री हेमंत सोरेन साहेब यांनी आपल्या पेन्शन संघटनेला टॅग करुन केले आहे.
@AjinkyaranaNCP@YashwantManeNCP@PawarSpeaks
अब समय आ गया है वादा निभाने का...
लोकनेते बाबूराव (आण्णा) पाटील शुगरचे चेअरमन, सोलापूर जि प माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य मा श्री बाळराजे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जुनी पेंशन संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी युवानेते मा श्री अजिंक्यराणा पाटील (रावसाहेब) यांची सद्धिच्छा भेट घेतली.
आ@RRPSpeaks दादा,महाराष्ट्रातील बऱ्याच सन्माननीय आमदारसाहेबांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची लेखी मागणी @OfficeofUT सो व @AjitPawarSpeaks साहेब यांचेकडे केली आहे. आपणही तरुण कर्मचारी यांच्या भविष्यासाठी अशी मागणी कराल, ही अपेक्षा
@PawarSpeaks@AjitPawarSpeaks
आदरणीय तात्यासाहेब आपण ग्रेट आहेत. संघटनेने भेट न घेता सुद्धा आपण जुनी पेंशन बाबत मा. @OfficeofUT साहेबांना निवेदन दिलात..सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यातील तमाम कर्मचाऱ्यांतर्फे आपले हार्दिक आभार..! आपले सहकार्य जुन्या पेंशन बाबत कायम राहो.. @AjinkyaranaNCP@Rajan_Patil7
मोहोळ्चे आमदार मा.यशवंत माने साहेबांनी लेखी निवेदनाद्वारे मा.उपमुख्यमंत्री @OfficeofUT साहेबांकडे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. सोलापुर जिल्ह्यातील तमाम पेंशन फायटरच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार @YashwantManeNCP@AjitPawarSpeaks