Sabitlenmiş Tweet
Onkar Ghanate
11.3K posts

Onkar Ghanate
@OGhanate
शिवसैनिक🚩 | हिंदुत्ववादी🚩 | शिवसेना 🚩 MONEY=POWER 💸🤑 SOLAPUR 🧡
Solapur, India Katılım Ağustos 2020
1.3K Takip Edilen1.1K Takipçiler
Onkar Ghanate retweetledi
Onkar Ghanate retweetledi

मुंबईची नस फक्त ठाकरेंनाच ठाऊक! मुंबई ही फक्त शहर नाही, ती एक भावना आहे. आणि ती भावना फक्त ठाकरेंनीच जपली आहे.... सत्ता असूनही महायुतीला मुंबईकरांचं मन जिंकता आलं नाही, हेच खरं अपयश! 😂
मुंबईकरांना वाटतेय, ठाकरेंचाच कारभार बरा...
महायुतीला मुंबई महापालिका सांभाळण्यात अपयश!
@AUThackeray
@SardesaiVarun
MR
Onkar Ghanate retweetledi

२०१४ मध्ये तहलका मॅगझिनच्या पत्रकार मॅथ्यू सॅम्युअल यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन केले.
TMC चे अनेक मोठे नेते लाच घेताना पकडले गेले, त्यात सुवेंदु अधिकारी देखील होते.
२०१६ च्या निवडणुकीत BJP ने या व्हिडिओला प्रचंड प्रमोट केले,
पुढे जेव्हा सुवेंदु भाजपात आले, तेव्हा BJP ने आपल्या अधिकृत चॅनेलवरून तो व्हिडिओ डिलीट करून टाकला!
आता हा महात्मा बीजेपी चा प.बंगाल चा मुख्यमंत्री झाला आहे,आणि त्याच्या कौतुकास सारी बीजेपी जमवली आहे
कसली नैतिकता आणि कसला सिद्धांत
@BJP4India
@AmitShah
@Dev_Fadnavis
#NaradaSting #SuvenduAdhikari #DoubleStandards
MR
Onkar Ghanate retweetledi

Dear President @realDonaldTrump
Greetings.
As a Member of Parliament from India, I write in response to reports of your congratulations to PM Narendra Modi on the West Bengal Assembly election results.
These are state-level elections—an internal matter of India’s federal democracy. Any external endorsement appears premature and misplaced.
More importantly, serious concerns have emerged. Numerous complaints allege an atmosphere of fear, intimidation, and systemic pressure. There are widespread perceptions that the Election Commission did not act impartially and that its functioning appeared to favor the BJP, raising questions about institutional neutrality.
Equally troubling are allegations regarding the extensive deployment of central forces, which many believe created coercion rather than confidence.
Senior leaders, including Mamata Banerjee, have publicly raised concerns about the fairness of the process. These reflect a broader unease that cannot be ignored.
Democracy is not just about elections—it is about ensuring they are free, fair, and credible. When serious allegations arise, they warrant scrutiny, not celebration.
Were these concerns considered before your statement?
Given your emphasis on democratic values, I urge a more informed and balanced view.
Thank your very much
English
Onkar Ghanate retweetledi

नाशिकमध्ये भूसंपादनासाठी प्रांताधिकारी पवन दत्ता ह्यांनी महिलांना मारहाण केल्याप्रकरणी संसदेत जाब विचारणार. जबरदस्तीने तुम्ही जमिनी बळकावू शकत नाही.
- संजय राऊत, खासदार
@rautsanjay61
MR
Onkar Ghanate retweetledi

Assam and Bengal are clear cases of the election being stolen by the BJP with the support of the EC.
We agree with Mamata ji. More than 100 seats were stolen in Bengal.
We have seen this playbook before:
Madhya Pradesh.
Haryana.
Maharashtra.
Lok Sabha 2024 etc
चुनाव चोरी, संस्था चोरी - अब और चारा ही क्या है!
English
Onkar Ghanate retweetledi

हे अत्यंत क्रूर कृत्य आहे!
अशा संवेदना हीन प्रशासनाला क्रांती चौकात उभे करून चाबकाने फटके मारले पाहिजेत!
जरा त्या दिव्यांग मुलीच्या चेहऱ्यावरची वेदना तरी पहा!
म्हणे हे लाडक्या बहिणींचे भाऊ!
@Dev_Fadnavis
@narendramodi
@iambadasdanve
Lokshahi Marathi@LokshahiMarathi
Sambhaji Nagar : अतिक्रमण कारवाईत दिव्यांग महिलेचे मडक्यांचे दुकान उद्ध्वस्त, भावनिक व्हिडिओ व्हायरल #reels #reelsfeed #lokshahimarathi #news #sambhajinagar #encroachmentaction #disabledwoman #earthenpotshop #emotionalvideo #publicreaction #maharashtranews psr
MR
Onkar Ghanate retweetledi
Onkar Ghanate retweetledi
Onkar Ghanate retweetledi

आम्ही टिकलो तर दिव्यांगांचा मुद्दा टिकेल - बच्चू कडू
धाराशिवचा खासदार विरोधी बाकावर असून दिव्यांगांसाठी योजना राबवतो, पण 10 वेळा तुमच्यासारखा बोलून त्यावर पोळ्या नाही शेकत बसा खाली,लाजा वाटल्या पाहिजे दिव्यांगांच्या नावावर पोळ्या शेकायला @RealBacchuKadu
MR
Onkar Ghanate retweetledi
Onkar Ghanate retweetledi
Onkar Ghanate retweetledi

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन साकार केले, त्या वीर हुतात्म्यांचे बलिदान शब्दांत व्यक्त करणे कठीणच!
महाराष्ट्र दिनानिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यासह हुतात्मा स्मारकासमोर नतमस्तक होताना १९५० ते १९६० कालावधीतील तो धगधगता इतिहास आजही डोळ्यांसमोर उभा राहिला.
महाराष्ट्र, मुंबई आणि मराठीची अस्मिता टिकवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
विनम्र अभिवादन!




MR
Onkar Ghanate retweetledi

"कोस्टल रोडची 'संकल्पना' उद्धवसाहेबांची"✅
2012 पासून पाठपुरावा,CRZ परवानगी,काम सुरू.सगळं ठाकरे सरकारने केलं.
आज 'फित' कापायला गर्दी,पण 'पाया' रचला कुणी विसरू नका.
विकास' चा श्रेय 'गद्दारांना' नाही,निष्ठावंतांना' द्या!
@DurgeSainath
#CoastalRoad #UddhavThackeray #ShivSenaUB
MR
Onkar Ghanate retweetledi
Onkar Ghanate retweetledi
Onkar Ghanate retweetledi
Onkar Ghanate retweetledi

पुण्याची गरज त्यांना आहे जे पापी आहेत.

Pravin@thatPunekar
पिढ्यानपिढ्या मिसिंग लिंकसाठी देवाभाऊंना धन्यवाद देतील. ठाकरे पवार काँग्रेसच्या नशिबी हे पुण्य नाही.
MR
Onkar Ghanate retweetledi

काही चॅनल्स आज पुन्हा बातमी चालवत आहेत की, माझ्या मनात अमुक एक उमेदवार आहे आणि मी आग्रही आहे वगैरे...
नम्रपणे पुन्हा एकदा सांगतो की, असल्या खोट्या बातम्या चालवण्याआधी असले बोगस "सोर्स" बदला! तुमच्या सोर्स च्या मनात ही निराधार बातमी आणि मी जितका आहे, तितका माझ्या मनात हा सोर्सही नाही आणि ही बातमी चालवणारेही नाहीत!
पक्ष अधिकृतरित्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर करेल!
MR
Onkar Ghanate retweetledi

केंद्र सरकारने राजकीय हेतूने संविधानात दुरुस्ती करून लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे, अनेक राज्यांचा आवाज दाबणारे आणि गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठी मतदारसंघांची फेररचना करण्याचा प्रयत्न करणारे मांडलेले विधेयक, काल संसदेत पराभूत झाले.
संविधानातील हा हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी पर्यायाने संविधानाकरिताही मारक ठरला असता, पण हा प्रयत्न विरोधी पक्षाच्या खासदारांच्या एकजुटीमुळे फेटाळण्यात आला.
खरे म्हणजे, महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर झाले असून, त्याची अधिसूचना १६/०४/२०२६ रोजी जारी करण्यात
आली होती.
आजच्या विधेयकाला "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक" असे नाव द्यायला हवे होते.
खरे तर सध्याच्या जागांमध्येच ३३% महिला आरक्षण लागू करण्याची, आवश्यकता आहे!
सरकारची खरीच तशी भूमिका असेल तर २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी ५४३ जागांमध्ये तसेच देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये हे आरक्षण प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे.
MR











