PRASAD SUTAR

271 posts

PRASAD SUTAR

PRASAD SUTAR

@PRASADS59492534

जि.प.कोल्हापूर प्राथमिक शिक्षक

Katılım Haziran 2021
56 Takip Edilen17 Takipçiler
PRASAD SUTAR retweetledi
khadeer patel
khadeer patel@khadeerpatel786·
मी एक शिक्षण सेवक आहे. शिक्षण सेवकांचे पगार ६०००₹, ८०००₹आणि ९०००₹ एवढे आहेत. एवढ्या कमी पगारात शिक्षण सेवकांनी कसे जीवन जगाव ??? साहेब आम्हाला न्याय द्या......🙏🙏🙏 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @AUThackeray @RRPSpeaks
khadeer patel tweet media
MR
1
58
82
0
PRASAD SUTAR retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
अडीच वर्षांपासून #शिक्षणसेवक_मानधनवाढीची फाईल वित्त विभागात धूळ खात पडलीय. @mieknathshinde साहेब आपली जशी कोंडी @MahavikasAghad3 महाभकास आघाडीने केली होती तशीच अवस्था आमच्या उच्च_गुणवत्ताधारक_शिक्षकांची देखील केली होती..आता रामराज्य आलय,आमच्या शिक्षकांची फाईल तेवढी मंजूर करावी🙏
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
0
39
50
0
PRASAD SUTAR retweetledi
नरेश कनाके🇮🇳
तुमच्या राज्यातील #शिक्षणसेवक ला 6000 मानधन मिळतं. लक्ष द्या जरा. #शिक्षणसेवक_मानधनवाढ @CMOMaharashtra
नरेश कनाके🇮🇳 tweet media
MR
1
30
66
0
PRASAD SUTAR retweetledi
Tr. Dhananjay Wani
Tr. Dhananjay Wani@DMWani134·
@vpgagare @mieknathshinde @CMOMaharashtra आद. मुख्यमंत्री साहेब आजच बोलले की चांगल्या कामाला उशिर नको, कागदावर यायला उशीर लागतो. तर मग शिक्षण सेवक मानधन वाढीचा निर्णय आपल्या नेतृत्वात घ्यावा अशी विनंती...!!🙏
MR
0
16
24
0
PRASAD SUTAR
PRASAD SUTAR@PRASADS59492534·
*एकीकडे शिक्षणसेवक सहा हजारात दिवस काढताना मेटाकुटीला येतोय,शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करताना कोरोनाचे कारण,पण यांची आर्थिक पोळी भाजताना कोरोना येत नाही का..या तीन तिघाडी काम बिघाडी महाभकास आघाडीला, येणाऱ्या काळात शिक्षक भकास केल्याशिवाय राहणार नाही@AjitPawarSpeaks @abpmajhatv
PRASAD SUTAR tweet media
MR
0
2
1
0
PRASAD SUTAR
PRASAD SUTAR@PRASADS59492534·
आपण मंत्री असताना एकीकडे राज्यातील 6000 शिक्षणसेवक मानधनवाढची मागणी करत होते. दुसरीकडे तुम्ही आमदार, PA ,ड्रायव्हरचे पगार वाढवत होते. आम्ही 6000 शिक्षणसेवक तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सत्तेतून पायउतार झाल्याबद्दल अभिनंदन💐💐 @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks
MR
0
1
0
0
PRASAD SUTAR retweetledi
Mahesh gurav
Mahesh gurav@Maheshg81299260·
@mieknathshinde माननीय मुख्यमंत्री महोदय, आपल्या प्रगत महाराष्ट्रामध्ये आम्ही नवनियुक्त शिक्षक 6000 रुपये मासिक वेतनावर काम करत आहोत,एवढ्या तुटपुंज्या वेतनावर आमची 3 वर्षे संपत आलीत,किमान आम्हाला या 3 वर्षातील फरक मिळावा,ही कळकळीची विनंती
MR
0
19
27
0
PRASAD SUTAR
PRASAD SUTAR@PRASADS59492534·
मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब परवा तुमचं भाषण पाहिले खूपच छान पण एक शब्द खूप आवडला लिखापाटी काहीही करणार नाही मग आमच्या एक प्रश्न आहे शिक्षणसेवक मानधनवाढ, तीन वर्षे होरपळतोय,आत्महत्या करतोय,सरकार पुढं आक्रोश करतोय शिक्षणसेवक मानधन वाढ तुमच्याकडे अपेक्षेने पाहतो@mieknathshinde
MR
1
34
50
0
PRASAD SUTAR retweetledi
Tushar
Tushar@Tushar_RT5·
एकनाथ शिंदे यांनी गुहाहाठीचा मुक्काम आणखी २० दिवसांनी वाढवावला असता तर इकडे सातबारा कोरा, वीजबिल माफ, ST चे विलीनीकरण , मराठा आरक्षण धनगर आरक्षण, इत्यादी निर्णय घेऊन टाकले असते.
MR
17
154
1.2K
0
PRASAD SUTAR retweetledi
नरेश कनाके🇮🇳
Bye bye @VarshaEGaikwad 👋👋 आता 10वर्ष तुम्ही सत्तेत येणार नाही. 6000 गोरगरीब कुटुंबाचा छळ केला तुम्ही. Bye bye @AjitPawarSpeaks 👋👋 राजकिय निवृत्ती घेतल्यावरच तुमचं सरकार येणार तोपर्यंत आम्ही सेवानिवृत्त होऊ😊 #शिक्षणसेवक_मानधनवाढ
MR
0
25
30
0
PRASAD SUTAR retweetledi
Sadabhau Khot
Sadabhau Khot@Sadabhau_khot·
अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये शिवसेना हे राष्ट्रवादी सेना कधी झाली. हे बाप लेकाला कळलेच नाही.
MR
189
202
2.7K
0
PRASAD SUTAR retweetledi
PANKAJ GONDANE
PANKAJ GONDANE@gondane_pankaj·
शिक्षणमंत्री असताना @VarshaEGaikwad ताई, आपण #शिक्षणसेवक_मानधनवाढ करु शकले नाहीत, आणि कायम तरुण शिक्षणसेवकांची अवहेलना करून मानसिक, आर्थिक हाल अपेष्टा सोसायला लावल्या त्याबद्दल धन्यवाद... अकार्यक्षम शिक्षणमंत्री म्हणून आपण कायम स्मरणात राहणार... @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
MR
0
32
36
0
PRASAD SUTAR retweetledi
नरेश कनाके🇮🇳
आपण शिक्षणमंत्री असताना एकीकडे राज्यातील 6000 शिक्षणसेवक मानधनवाढची मागणी करत होते. दुसरीकडे तुम्ही आमदार, PA ,ड्रायव्हरचे पगार वाढवत होते. आम्ही 6000शिक्षणसेवक तुम्हाला कधीच माफ करणार नाही. सत्तेतून पायउतार झाल्याबद्दल अभिनंदन💐💐 @VarshaEGaikwad
MR
2
29
51
0
PRASAD SUTAR retweetledi
Musab Ahemad
Musab Ahemad@musab4self·
माजी शिक्षणमंत्री झाले आपण @VarshaEGaikwad ताई, परंतु आपण 2.5 वर्षात #शिक्षकभरती केली नाही, शिक्षणसेवक मानधनवाढ दिला नाही, शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली नाही.. पुडच्या निवडणुकीत कोणत्या आधारावर @INCMaharashtra लं मतदान करू मी? @NANA_PATOLE @bb_thorat
MR
1
32
52
0
SUMIT PATIL
SUMIT PATIL@SUMITPA66387829·
@rautsanjay61 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks कृषिमंत्री ची निवड ज्यांनी केली. त्यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले पाहिजे. तुमच्याच पक्षातील नेते असंतुष्ट आहेत यावर काम करा निधी नाही भेटत. मुख्यमंत्र्यांचा आमदारांशी संपर्क नाही. शिवसेनेचा कणा होता हिंदुत्व तो शोधून सापडत नाही. #we_support_eknath_shinde
MR
1
0
1
0
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
खरीप हंगामात कृषी मंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊसकमी आहे, पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे हे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यामंत्री कृपया आपण लक्ष द्या. @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
1.9K
1.2K
11.7K
0
PRASAD SUTAR retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
#धर्मवीर_आनंद_दिघे साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेली माणसे अधिक काळ पारतंत्र्यात राहू शकत नाही. #अनाथांचा_एकनाथ, #दीन_दुबळ्यांचा_लोकनाथ! स्वतःचे डोळे कोरडे ठेऊन दुसऱ्यांचे ओले डोळे पुसण्यासाठी @mieknathshinde पुन्हा सज्ज होताय! @rautsanjay61 👈 हे आपणास नाही कळणार. नारद उवाच
Eknath Shinde - एकनाथ शिंदे@mieknathshinde

मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.. #MiShivsainik @rautsanjay61

MR
0
3
4
0
PRASAD SUTAR retweetledi
Bhujang
Bhujang@Bhujang38881560·
200/- रू. #शिक्षणसेवक ना रोज, #खाद्यतेल च २००/- रू किलो, गॅस टाकी ९५०रु. #राशन कशाने घ्यावे, काय खावे??? #घरभाडे चं काय? #महागाई_भत्ता #सातवा_वेतन त #शिक्षणसेवक_मानधनवाढ किती??? आशा फक्त एकच #हे_दिवस_जातील 😭 @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
MR
1
26
33
0