बाबू भाई
141.6K posts

बाबू भाई
@pritesh4532
महाराष्ट्रद्रोही घोषित, तर्री-पोहा इज लोब ❤, गावभटक्या इंजिनिअर, अध्यक्ष - धर बॅग, निघ साईटवर संघटना RT is not an endorsement
Nagpur Katılım Eylül 2014
1.3K Takip Edilen5.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
बाबू भाई retweetledi

Foreign links, covert placements, and money trails tied to sensitive Indian networks—this isn’t something the nation can ignore. If even a fraction is true, it’s a serious breach of trust. Time for a full, transparent investigation
#PakWithGauravGogoi

English

GIF
गजाभाऊ@gajabhauX
मागे तुमच्या मोरीत कंबोग ने ट्वीट केले होते की मी कुठून पण उचलून आणेन १.५ वर्ष झाले .. धमकी दिली बाकी लालच द्यायचा प्रयत्न झाला धमकी देणारे करत नाहीत आणि करनारे बोलत नाही हा भाड्या दोन वेळा इथे ह्युस्टन ला येवून पण हात हलवत गेला .. मला आणले नाहीतर माझा नाव बाप म्हणून लावणार होता. MEA कडे गेला .. सगळे प्रयत्न झाले नंतर अकाउंट पण डिलीट केला तुम्ही कुठे पीपाणी वाजवत आहात @mohitkamboj_
ZXX
बाबू भाई retweetledi

दि. ०२ एप्रिल २०२६
हनुमान जयंतीनिमित्त घाटकोपर (पूर्व) येथील वीर बजरंगी सेनेतर्फे आयोजित भव्य पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले, त्याची काही क्षणचित्रे ...
#HanumanJayanti #HanumanJayanti2026 #श्रीहनुमानजयंती #हनुमान_जन्मोत्सव #hanumanjanmotsav #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc
MR
बाबू भाई retweetledi

SIR करून निवडणूक आयोग भाजप चे तालावर नाचते म्हणून मोमता दीदी सुप्रीम कोर्टात गेल्या...
म्हणाल्या आमचा आयोगाच्या अधिकाऱ्यांवर विश्वास नाही..
सुप्रीम कोर्टाने जिल्हा न्यायाधीश, इतर राज्यातील दुय्यम न्यायाधीश लोकांची नियुक्ती केली...निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हटवले...
आता ते जज लोक SIR वर लक्ष ठेऊन होते..
काल तृणमूल कार्यकर्त्यांनी या 7 न्यायिक अधिकाऱ्यांना नऊ तास बंधक बनवले...शेवटी मिलिटरी बोलावली आणि सोडण्यात आले.
एकही पुरोगामी....संविधान प्रेमी या गोष्टीवर बोलत नाही..
आता सुप्रीम कोर्ट मोमता दीदीला सुट्टी देत नसते...तेव्हा येतील इथले पुरोगामी मंडीरोना करत संविधान वाचवा म्हणत..
🤣🤣
MR
बाबू भाई retweetledi

Maharashtra politics is witnessing a deeply disturbing development.
An FIR has been registered against Bacchu Kadu Minister in Uddhav Thackeray Cabinet over allegations of a criminal conspiracy to eliminate the brother of a BJP MLA.
the alleged plan involved staging a fake road accident to make the act appear natural. Even more concerning an audio recording has been submitted as evidence which is now undergoing forensic verification.
"Transcript"
Bacchu kadu -
“Kill the person. It will cost only ₹2–3 lakhs.”
“Make it look like an accident. We have a gang that handles such work.”
“Maintain good relations with the BJP MLA. Gain his trust. Tell him that my men want to join BJP. At the right time, kill him.”
“We must act like followers of Chhatrapati, but our aim is to eliminate him.”
“We will finish this within 15 days.”
“After the job is done, surrender. The court will grant bail within 15 days.”
“We have people who can make the murder look like an accident. Just pay them ₹2–3 lakhs.”
“Do not discuss these things on calls. Meet in person. Calls can be recorded.”
“Take his photo from flex boards in the city and give it to the killer so he can पहचान (identify) him.”
“Nothing will happen. Don’t worry.”
“Do it near Amravati so no one suspects.”
“Kasdekar was killed in a similar way. No one suspected us.”
“Join BJP, gain trust, monitor his movements, and inform the killer at the right time.”
“Don’t just injure him. Kill him properly. Don’t leave the job incomplete.”
“File a false police complaint saying he is molesting your wife. If needed, say you will kill him.”
“This will help in court later.”
“Nothing happens in such cases. Cases remain pending for 10 years.”
@BachuKadu @Dev_Fadnavis @DevenBhartiIPS @CMOMaharashtra @MahaPolice
English
बाबू भाई retweetledi

दि. ०२ एप्रिल २०२६
धर्मवीर संभाजी मित्रमंडळातर्फे श्री हनुमान जयंती उत्सव अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला, त्याची काही क्षणचित्रे ...
#HanumanJayanti #HanumanJayanti2026 #श्रीहनुमानजयंती #हनुमान_जन्मोत्सव #hanumanjanmotsav #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc
MR
बाबू भाई retweetledi

दि. ०२ एप्रिल २०२६
किरोळ (गावदेवी) ग्रामस्थ मंडळ संचलित श्री गावदेवी मंदिर व श्री हनुमान मंदिर यांच्या वतीने आयोजित श्री हनुमान जयंती सोहळ्यास भेट दिली, त्याची काही क्षणचित्रे ...
#HanumanJayanti #HanumanJayanti2026 #श्रीहनुमानजयंती #हनुमान_जन्मोत्सव #hanumanjanmotsav #MumbaiMayor #RituTawde #mumbaichiprathamsevika #BMC #bjp4mumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @ShelarAshish @MPLodha @mybmc
MR
बाबू भाई retweetledi

आता मोहितभाई कायद्याने चालत आहे तरी त्रास का???
गजाभाऊ@gajabhauX
मोहित बेटा, ज्यांनी शिवसैनिकाने तुडवला, त्या शिवसैनिकांवरचे केस मागे घेणं हीच खरी कृतज्ञता ठरेल. 🙏 @mohitkamboj_
MR
बाबू भाई retweetledi

@INCHarshsapkal Fake फोटो टाकून स्वतःची काळी चेहरी लपवता नाही येत लष्कर ए काँग्रेसच्या म्होरक्या
MR

पुण्यातील काही तासांच्या अवकाळी पावसाने पुण्यनगरीच्या विकासाच्या नावावर भाजपने कसं वाटोळं केलंय, फक्त स्वतःची घरं भरलीत, हे दाखवून दिलंय. नव्या शिल्पकारांची तोंडे तर पुणेकरांनीच आता काळी करायला हवीत. पुण्यातील सिंहगड रोड, कोथरूड सह अनेक मुख्य भागातील अवस्था बघता तो दिवसही दूर नाही जेव्हा “नव्या पुण्याचे शिल्पकार” पुण्यात PMT सारखी बोट सेवा ही सुरू करतील.
#PuneFloods #PuneRain
@CMOMaharashtra

MR
बाबू भाई retweetledi

अभिमान मालवणी भाषेचो, मान मच्छिंद्र कांबळींचो!
मालवणी भाषेचा वारसा जपणाऱ्या आणि वाढवणाऱ्या मच्छिंद्र कांबळींच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
सगळ्यांका मालवणी भाषा दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
#मच्छिंद्र_कांबळीं #MacchindraKambli #मालवणी_भाषा_दिन

MR
बाबू भाई retweetledi

विधिमंडळातील सहकारी, भाजपा आमदार श्री. सुधीर गाडगीळ जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@SudhirGadgil

MR
बाबू भाई retweetledi

@mohitkamboj_ आपका किरदार जमाने को मिसाल दे रहा है और उधर कुछ को जमाना मिसल पाव भी ना दे रहा
हिन्दी
बाबू भाई retweetledi






