Paresh M Kanade retweetledi
Paresh M Kanade
4.1K posts

Paresh M Kanade
@PareshKanade96
🇮🇳 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩
Lower Parel, Mumbai Katılım Mayıs 2014
974 Takip Edilen203 Takipçiler
Paresh M Kanade retweetledi

🛑 कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वे मार्गाचा DPR तयार: केंद्रीय रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw
सविस्तर माहिती या लिंक वर 🔗:
pib.gov.in/PressReleasePa…
@RailMinIndia
MR

गेल्या १:३० तासांपासून कोकण रेल्वे ठप्प
आडवली स्थानकात मालगाडीचे इंजिन बंद पडले आहे.
नेत्रावाती एक्सप्रेस आडवली स्थानकात उभी आहे.
@KonkanRailway @rajtoday @drmmumbaicr @rpfkrcl @KokanMedia
MR
Paresh M Kanade retweetledi
Paresh M Kanade retweetledi

🎯 ULTIMATE INDIA LEAVE PLANNER 2026 🎯
✨ JANUARY
5 Days Off (Use 2 leaves)
👉 Jan 1 (Wed) - New Year 🎆
👉 Take leave: Jan 2 (Thu)
👉 Jan 3-4: Weekend
👉 Total: 5 days continuous break
5 Days Off (Use 2 leaves)
👉 Jan 14 (Wed) - Makar Sankranti 🪁
👉 Take leave: Jan 15-16 (Thu-Fri)
👉 Jan 17-18: Weekend
👉 Total: 5 days off
4 Days Off (No leaves needed!)
👉 Jan 24-25: Weekend
👉 Jan 26 (Mon) - Republic Day 🇮🇳
👉 Total: 4-day long weekend
JANUARY TOTAL: 14 days off using just 4 leaves
🌸 FEBRUARY-MARCH
4 Days Off (Use 1 leave)
👉 Feb 14-15: Weekend
👉 Feb 15 (Sun) - Maha Shivratri 🙏
👉 Take leave: Feb 16 (Mon)
👉 Total: 4 days
5 Days Off (Use 2 leaves)
👉 Take leave: Mar 2 (Mon)
👉 Mar 3 (Tue) - Holi 🎨
👉 Take leave: Mar 4 (Wed)
👉 Mar 7-8: Weekend
👉 Total: 5 days with Holi celebration
🕉️ APRIL
10 Days Off (Use 4 leaves)
👉 Take leave: Mar 30-31 (Mon-Tue)
👉 Mar 31: Mahavir Jayanti
👉 Apr 1 (Wed): Passover
👉 Take leave: Apr 2 (Thu)
👉 Apr 3 (Fri) - Good Friday ✝️
👉 Apr 4-5: Weekend (Easter)
👉 Apr 6 (Mon) - Easter Monday
👉 Take leave: Apr 7 (Tue)
👉 Total: 10 days mega break!
🌺 MAY
4 Days Off (Use 1 leave)
👉 May 1 (Fri) - Buddha Purnima 🕉️
👉 May 2-3: Weekend
👉 Take leave: May 4 (Mon)
👉 Total: 4-day long weekend
☀️ AUGUST
9 Days Off (Use 5 leaves)
👉 Take leave: Aug 10-14 (Mon-Fri)
👉 Aug 15 (Sat) - Independence Day 🇮🇳
👉 Aug 16 (Sun): Weekend
👉 Total: 9 days including I-Day celebrations
🪔 OCTOBER-NOVEMBER
9 Days Off (Use 4 leaves)
👉 Oct 2 (Fri) - Gandhi Jayanti 🙏
👉 Oct 3-4: Weekend
👉 Take leave: Oct 5-6 (Mon-Tue)
👉 Total: 5 days
OR extend to Dussehra:
👉 Oct 11 (Sun) - Navratri starts
👉 Oct 20 (Tue) - Maha Navami
👉 Take leave strategically around weekends
13 Days Off (Use 5 leaves)
👉 Nov 6 (Fri) - Dhanteras 💰
👉 Nov 7-8: Weekend
👉 Nov 9 (Mon) - Diwali 🪔
👉 Nov 10 (Tue) - Bhai Dooj
👉 Take leave: Nov 11-13 (Wed-Fri)
👉 Nov 14-15: Weekend
👉 Total: 13 days Diwali mega celebration!
🎄 DECEMBER
9 Days Off (No leaves needed!)
👉 Dec 19-20: Weekend
👉 Dec 21-24 (Mon-Thu): Regular days
👉 Dec 25 (Fri) - Christmas 🎄
👉 Dec 26-27: Weekend
👉 Total: 9 days natural break to end the year
OR go bigger:
11 Days Off (Use 4 leaves)
👉 Take leave: Dec 21-24 (Mon-Thu)
👉 Dec 25 (Fri) - Christmas
👉 Dec 26-27: Weekend
👉 Total: 11 days year-end vacation
🔁 Repost, if it helps 🔁

English
Paresh M Kanade retweetledi

“Stress मुळे heart diseases / attacks वाढतात … पण Stress कमी करणं तुमच्या हातात आहे!”
Stress फक्त मानसिक नसतो ,
तो BP वाढवतो, कोलेस्टेरॉल बिघडवतो, वजन वाढवतो, आणि हृदयावर थेट परिणाम करतो.
पण ही चांगली बातमी आहे…
Stress कमी करण्याचे उपाय ‘complicated’ नसतात , ते ‘consistent’ असायला हवेत.
आजपासून करा हे 7 Heart-Friendly उपाय
1. Box Breathing - “हृदयासाठी मिनिटभर ध्यान”
👉 4 सेकंद श्वास घ्या - 4 सेकंद थांबा - 4 सेकंद श्वास सोडा - 4 सेकंद थांबा
फक्त 5 मिनिटं सकाळी / रात्री
🔬 Science: Nervous system शांत, BP कमी, Anxiety घटते (Harvard Health)
2. “Stress Walk” फोनशिवाय चालण्याची 20 मिनिटं
👉 चालताना फक्त स्वतःशी बोला — निसर्ग बघा, पायांच्या टाचा ऐका
🔬 Walking = Natural mood elevator (AHA)
3. “Stress Detox Time” , रात्री 9 नंतर स्क्रीन बंद!
👉 1 तास फोन / टीव्हीपासून दूर
यामुळे झोप सुधारते, मेंदू रिलॅक्स होतो
Instead: हलकी गाणी, जप, मुलांशी बोलणं, breathing
4. “हो” म्हणताना स्वतःला हरवू नका , ‘नाही’ म्हणणं शिकाच!
👉 स्वतःसाठी वेळ हवं असेल तर, दुसऱ्यांना ‘ना’ म्हणणं गरजेचं
उदाहरण:
•“आत्ता शक्य नाही, पण मी उद्या नक्की मदत करीन.”
•“सध्या मी स्वतःच्या आरोग्यावर लक्ष देतोय.”
“नाही” म्हणणं = स्वतःला “हो” म्हणणं.
🔬 Boundaries reduce burnout and protect mental health (Psychology Today)
5. “Gratitude Journal” : मनाची daily multivitamin
👉 झोपण्याआधी 3 गोष्टी लिहा , ज्या तुमच्या दिवसात चांगल्या झाल्या
🔬 शुद्ध मन + चांगली झोप + कमी cortisol (stress hormone)
6. हसणारी मंडळी = Natural Heart Shield
👉 रोज 5 मिनिटं जोक, विनोदी व्हिडिओ, मित्रांशी गप्पा
🔬 Laughter = reduced stress hormones + improved blood flow
7. 😴 झोपेला “Priority” द्या , ती heart ची repair factory आहे!
👉 7–8 तास झोप आवश्यक
👉 Mobile-free झोपेचा एक तास ठरवा
🔬 Poor sleep = higher risk of heart attack and diabetes (Mayo Clinic)
❤️ तणाव कमी करायचाय ना?
सुरुवात आजच करा.
तुमचं हृदय रोज तुमच्यासाठी धडधडतं,
आज तुम्ही त्यासाठी काय करणार?
👇 Comment करा , तुमचा आवडता टिप कोणता वाटला?
📲 रोज असा सल्ला पाहिजे?
➡️ Follow करा आणि आमचा WhatsApp Health Channel जॉइन करा!
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#HeartHealth #MarathiHealthTips #StressCare #JustForHearts #DrRavindraKulkarni #MindBodyHeart #SayNoForSelfCare #WhatsAppChannel
MR
Paresh M Kanade retweetledi

Oct/Nov, post-monsoon rains in #Pune (and in many parts of India) are not uncommon.
And yet, every year we have some folks who are very surprised with these rains.
On a related note - I think weather (and climate) affects all of us, and almost everyone is interested in it. We need more efforts for basic education in this area in our primary and high schools, and outside schools as well.
English

#MumbaiRains
Time : 5.30 PM
Location : Lower Parel
@rushikesh_agre_ @Hosalikar_KS @s_r_khandelwal @richapintoi @allindiaweather @IndiaWeatherMan
English
Paresh M Kanade retweetledi

“सर, काही केल्या थकवा जात नाही…”
हा एकच वाक्य हजारो रुग्णांचं कॉमन लक्षण. पण प्रत्येकामागचं कारण वेगळं!
थकवा म्हणजे आजार नव्हे तो शरीराचा ‘सिग्नल’ आहे.
थकव्यामागची 11 वैद्यकीय कारणं
1. स्ट्रेस + अपुरी झोप
ताण असो की डोकं थकलं शरीर थकलंच म्हणून समजा!
झोप न पुर्ण होणं, विचारांचं ओझं, सोशल मीडियाचा भडिमार → मेंदू ‘ड्रेन्ड’!
2. डायबेटीस / इन्सुलिन रेझिस्टन्स
साखर वाढलेली → पण पेशींना एनर्जी मिळत नाही
विशेषतः uncontrolled diabetes मध्ये थकवा हे silent signal असू शकतो.
जेवल्यावर जडपणा, चिडचिड, गोडाची इच्छा वाढते.
3. हृदयविकार / Heart Failure
हृदय पंपिंग कमी → शरीरात रक्ताचा flow कमी → सतत थकवा, दम लागणे.
काही रुग्ण ‘माझं BP ठीक आहे’ म्हणतात… पण थकवा हे early cardiac marker असतो!
4. श्वसन आजार (COPD / Asthma)
सततचा खोकला, दम लागणं आणि शरीराला कमी ऑक्सिजन मिळणं → थकवा.
फुफ्फुसांचं काम जसजसं कमी होतं, चालणंही कठीण वाटू लागतं.
5. थायरॉईड बिघाड (Hypothyroidism)
चयापचय मंद → शरीराची ‘बॅटरी’ झपाट्याने डाउन!
केस गळणं, थंडी वाजणं, आळस वाढतो = थायरॉईड टेस्ट गरजेची.
6. फास्टफूड + Poor Nutrition
शरीर Protein, Iron, B12, Magnesium शिवाय चालत नाही!
दिवसभर चहा–बिस्किटं–process food यांमुळे ऊर्जा टिकत नाही.
7. लिव्हर विकार / Fatty Liver
लिव्हर म्हणजे ‘एनर्जीचे रिफायनरी सेंटर’ पण fatty liver मुळे energy conversion थांबतं → unexplained थकवा वाढतो.
तसेच, ALT-SGOT/SGPT वाढलेले रुग्ण सतत थकलेले असतात.
8. अॅनिमिया (Low Hemoglobin)
हिमोग्लोबिन कमी → शरीरात ऑक्सिजन कमी → थकवा, चक्कर, थंडी.
विशेषतः महिलांमध्ये लपलेली anemia हे silent कारण असू शकते.
9. स्थूलता / Obesity
शरीरावर सततचा भार → चालायला कंटाळा, घाम येतो, घड्याळापेक्षा झोपेवर लक्ष.
Obesity + Insulin resistance = Dual fatigue cycle!
10. औषधांचे साईड इफेक्ट्स
काही औषधं विशेषतः antidepressants, antihistamines, painkillers थकवा आणतात.
औषधं कमी न करता डॉक्टरांशी सल्ला घ्या.
11. दैनंदिन आजारपण + मानसिक थकवा
कधी कधी आजारी नातलगाची काळजी घेताना आपणच थकून जातो…
Caregiver fatigue हीसुद्धा आजारासारखीच गंभीर स्थिती असते.
✅ काय करता येईल?
तुमच्या थकव्याची ‘कहाणी’ समजून घ्या. फक्त आराम नव्हे, योग्य निदान + उपाय हेच उत्तर!
हा पोस्ट शेअर नक्की करा कारण थकवा कुणालाही येतो, पण योग्य लक्ष दिलं तर आयुष्य बदलू शकतं!
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
WhatsApp channel Join करायला विसरू नका , link profile मध्ये.
#थकवा_का_येतो
#FatigueExplained
#HeartHealth
#DiabetesCare
#FattyLiver
#CaregiverFatigue
#JustForHearts
MR

#MumbaiRains
Location : Lower Parel
Heavy rains from last 30 min
@Hosalikar_KS @rushikesh_agre_ @IndiaWeatherMan @s_r_khandelwal @richapintoi
English
Paresh M Kanade retweetledi

झोपताना दम लागतो? उशी वाढवल्याशिवाय झोप येत नाही? सावधान!
👉 काही रुग्ण सांगतात: “डाव्या कुशीवर झोपले की छातीत जडपणा वाटतो…”
👉 “सरळ झोपलो की छाती दडपते… उशी घेतल्याशिवाय झोप येत नाही…”
👉 “रात्री उठून बसावं लागतं, नाहीतर गुदमरल्यासारखं होतं…”
🫀 Orthopnea हे लक्षण Congestive Heart Failure मध्ये दिसतं. हृदय नीट पंप करू शकत नाही, म्हणून फुफ्फुसात पाणी साचतं आणि छातीत दडपण वाटतं.
दिवसात दम लागत नाही, पण रात्री दम लागतो? → ही Masked Heart Failure ची खूण असू शकते. रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी अनुभवी डॉक्टर तपासणीवरून ओळखू शकतो.
“रोज झोपताना जास्त उशी लागत असेल, तर ती केवळ उशीतली सवय नसते तर ती हृदयाच्या थकव्याची एक सावध सूचना असू शकते.”
📌 कोणाला हे लक्षण जाणवत असेल तर त्यांच्या सोबत हा पोस्ट शेअर करा , हे केवळ थकवा नाही, तर हृदयाचा इशारा असू शकतो!
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
94229 89425
( WhatsApp message only )
#SilentHeartSignals
#HeartFailureAwareness #JustForHearts #HeartFailure #Breathlessness
MR
Paresh M Kanade retweetledi
Paresh M Kanade retweetledi

#MumbaiRains
Calm before the storm...⛈️
@Hosalikar_KS @rushikesh_agre_
@IndiaWeatherMan @richapintoi @baxirahul @s_r_khandelwal @allindiaweather
English

26/9/2025
Time : 4:30 PM
Peninsula Corporation Park, शंकरराव नरम पथ मार्ग, लोअर परळ.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन मध्ये ओला-उबेरच्या गाड्या पार्किंग असतात. त्यामुळे ट्रॅफिक होते व नागरिकांना चालण्यास अडथळा निर्माण होतो.
@MTPHereToHelp
कृपया कारवाई करावी ही विनंती.
MR

25/9/2025
Time : 9 PM
Peninsula Corporation Park, शंकरराव नरम पथ मार्ग, लोअर परळ.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला नो पार्किंग झोन मध्ये ओला-उबेरच्या गाड्या पार्किंग असतात. त्यामुळे ट्रॅफिक होते व नागरिकांना चालण्यास अडथळा निर्माण होतो.
@MTPHereToHelp
कृपया कारवाई करावी ही विनंती.
MR
Paresh M Kanade retweetledi

"भस्म व्हायच्या आधी थोडं जगून घ्या"
आपण रोज धावत आहोत. शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या, ध्येयं, स्पर्धा—या सगळ्यात आपण जगणं विसरत चाललो आहे.
आपलं आयुष्य म्हणजे एका वाळूच्या घड्याळासारखं आहे. वाळूचे कण वरून खाली पडतायत…आणि एक दिवस ती वाळू संपणारच.
प्रश्न एवढाच आहे – ती वाळू संपेपर्यंत आपण खरंच जगतोय का?
"आपण सगळे जन्माला आलोय, ते एका अनिश्चित एक्सपायरी डेटसह." मग प्रश्न आहे, जेव्हा शेवटी आपल्याला भस्मच व्हायचंच आहे, राखच व्हायचंच आहे, तर आधी खरं जगायचं की नाही?
आपण कुठे धावत आहोत?
सकाळी डोळे उघडले की मोबाईलमधील मेल्स,
कामावर ताण,
घरी आलो की पुन्हा चिंता,
आपलं जगणं "to-do list" मध्ये अडकलं आहे.
“आज ऑफिसमध्ये मीटिंग आहे.”
“टार्गेट पूर्ण करायचं आहे.”
“बिलं भरायची आहेत.”
"मुलांची शाळेची फी भरायची आहे."
आपण धावतच राहतो, पण कुठे पोहोचतो?
माणूस नोकरीमध्ये इतका बुडाला की त्याच्या मुलांचा पहिला बोबडा शब्द ऐकायला तो घरी नसतो, शाळेतला पहिला दिवस त्याने पाहिला नाही आणि वडीलधाऱ्यांसोबत जेवण करायला त्याला वेळ नाही आणि एके दिवशी अचानक हार्ट अटॅक येतो आणि माणूस होत्याचा न्हवता होतो, काही काळात राख होतो. धावपळीत हरवलेलं आयुष्य.
आपल्यापैकी कितीजण असं करतायत?
आपण पैशासाठी धावतो, पण शेवटी पैसे खर्च करायला वेळच उरत नाही. आपण भविष्य सुरक्षित करायला इतके गुंतून जातो की आजचा आनंद हरवतो.
आपण लक्ष दिलंय का? लहान मुलं किती सहज हसतात. ते भविष्याचा विचार करत नाहीत, भूतकाळाचं ओझं घेत नाहीत. ते फक्त "आत्ता मध्ये" जगतात.
आणि आपण?
आत्ता विसरून सतत उद्याची भीती आणि कालचं दुःख यामध्ये अडकून बसतो.
प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या
आठवा बरं
तुमच्यामुळे कोणाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आलेत का?
तुम्ही कोणाला संकटात मदतीचा हात दिला का?
तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत खरंच वेळ घालवला का?
शेवटी, आपण सगळेच भस्म होणार आहोत. आपण राख झाल्यावर लोकांना आपल्याबद्दल काय आठवेल?
आपण किती बँक बॅलन्स ठेवला होता?
की
आपण लोकांना कसं वागवलं, कठीण काळात कोणाचा हात धरला, कोणाला मदत केली, कोणाचे अश्रू पुसले, कोणाला हसवलं?
महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले, भीमराव आंबेडकर आणि इतर ही महान लोकांकडे प्रचंड संपत्ती नव्हती, पण लोकांच्या हृदयात आजही ते जिवंत आहेत. कारण त्यांनी जगताना, इतरांचं आयुष्य उजळवलं.
आपल्या आईवडिल-भाऊ-बहीण बायको-मुलं, प्रियकर-प्रेयसी मित्रांना आणि मुख्यत्वे स्वतःला वेळ द्या.
पैशाने वेळ विकत घेता येत नाही आणि एकदा गेलेला क्षण परतही येत नाही.
जगात, तुम्ही असताना किंवा तुम्ही निघून गेल्यावरही, कोणी तरी तुम्हाला आठवेल, कारण तुम्ही त्यांना कधी तरी मनापासून मिठी मारली होती, आदरनं-प्रेमानं वागवलं होतं. माणूस पैसा विसरेल, पण तुम्ही दिलेलं प्रेम-आदर विसरणार नाही. प्रेम पसरवा.
लोकं म्हणतात – “मी रिटायर झाल्यावर मज्जा करणार आहे, खूप उधळपट्टी करेन, प्रवास करेन, गाणं शिकेन, आयुष्य एन्जॉय करेन.”
पण होतं काय?
६० नंतर डॉक्टर सांगतात – “मीठ कमी करा, साखर कमी करा, चढउतार टाळा.”
म्हणजे दात होते, तेंव्हा चणे न्हवते
आणि आता चणे आहेत, तर दातांनी निरोप घेतला...😊
म्हणून,
फक्त विचार करत बसू नका, काहीतरी करा. गाणं शिकायचं असेल, तर शिका, प्रवास करायचा असेल, तर करा. स्वप्नं जगा. शरीर तरुण असताना प्रवास करा, नवं शिका. सुरक्षित खेळत बसू नका. आपल्या हृदयाचं, आपल्या शरीराचं ही ऐका.
प्रत्येक दिवसाला भेट म्हणून समजा. आज मिळालेला श्वास उद्या असेलच असं नाही. मग का उद्याच्या चिंता करून आजचा आनंद वाया घालवायचा?
आपण राख व्हायचंच आहे, भस्म व्हायचंच आहे. पण त्या आधी—
एखाद्याला मनापासून हसवा,
एखाद्याला मदतीचा हात द्या,
स्वतःसाठी थोडं जगा,
स्वप्नं जगा. मनमुराद हसा-खेळा-बागडा...
कारण जेव्हा शेवटी राख होणार आहोत, तेव्हा महत्वाचं फक्त इतकंच असेल—
"आपण खरंच जगलो का?"
म्हणून पुन्हा एकदा सांगतो –
भस्म व्हायच्या आधी थोडं जगून घ्या....!!!

MR








