Sanap Pavankumar

214 posts

Sanap Pavankumar banner
Sanap Pavankumar

Sanap Pavankumar

@PavankumarSanap

संघर्ष पर्व

Beed, Maharashtra, India Katılım Kasım 2019
303 Takip Edilen197 Takipçiler
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
#भाडखाऊ आणि #फुकटयानो हे ही शब्द तोडके वाटतील अशी अवस्था #महाराष्ट्राची #महाभकास_सरकारने केली आहे... इथला, #युवक #शेतकरी #कष्टकरी #शिक्षक #महिला #गावकरी असे सर्वच दात खाऊन बसले आहेत, ते वाट बघताय... #मिशन_2024_महाराष्ट्र_परिवर्तन ची... @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
Vaibhav Phatangare@vsphatangare

2999 ₹ मध्ये #वर्षभर_फ्री_कॉलिंग व रोज 2.5GB #डाटा_फ्री असतांना, सर्वपक्षीय #भाडखाऊ_आमदारांना प्रतिमहिना 8000 रुपये #दूरध्वनी_भत्ता दिला जातो.!✅️ तुमचा भत्ता 8K,आमचे मानधन #6K "असे कसे चालणार रे #फुकट्यांनो".!😡 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu

MR
0
10
14
0
Sanap Pavankumar retweetledi
Vaibhav Phatangare
Vaibhav Phatangare@vsphatangare·
2999 ₹ मध्ये #वर्षभर_फ्री_कॉलिंग व रोज 2.5GB #डाटा_फ्री असतांना, सर्वपक्षीय #भाडखाऊ_आमदारांना प्रतिमहिना 8000 रुपये #दूरध्वनी_भत्ता दिला जातो.!✅️ तुमचा भत्ता 8K,आमचे मानधन #6K "असे कसे चालणार रे #फुकट्यांनो".!😡 @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @VarshaEGaikwad @RealBacchuKadu
MR
2
27
53
0
Sanap Pavankumar retweetledi
नियती
नियती@niyati_nimit·
रात्र सर्वात कठीण असते कारण तेव्हा आपण आपल्या विचारांवर नियंत्रण गमावतो..
MR
57
43
789
0
Sanap Pavankumar retweetledi
Karus😊
Karus😊@Karus123SB·
घरात बसल्याजागी दुनियादारी कळतं नाही..त्यासाठी घराबाहेर पडावं लागतं. पण आजकालच्या लेकरांना मोबाईल मध्येच जग आहे वाटतं...😶
MR
6
7
176
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
तुमच्या शुभेच्छा ही आता काटेरी वाटू लागल्यात, तुमचं बोलणं ही आता राजकारणी वाटू लागलंय, ज्या विभागाचे #राज्यमंत्री त्या विभागात #शिक्षणसेवकांना गुलाम बनू लागलात.. तुमच्या मागणीची मंत्रिमंडळातील धार बोथट होऊ लागलीत... #नेता_जनतेचा की #सत्तेचा प्रश्न मनी जोर धरू लागलाय... !
BACCHU KADU@RealBacchuKadu

होळी सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ. हा निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ असतो. निसर्गाचा हाच बदल माणसाने स्वीकारावा, यासाठीच आपण होळी साजरी करतो. उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक प्रणाम करून सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.! . . #होळी #Holi2022 #Holi

MR
0
29
28
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
वा ! रे सरकार.! तुमचे पगार वाढ करण्यासाठी पैसा उपलब्ध होतो, कोरोना परिस्थिती सुधारते.. मात्र #शिक्षणसेवक_मानधनवाढ करताना @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks आपल्या अर्थ विभागाला लकवा होतो, शिक्षकांच्या प्रती तुमची नियत आणि नीती चोरपावलांची भासते.. निषेध तुमच्या वृत्ती आणि कृतीचा
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
2
97
125
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ होणार की केवळ हाती #गाजर मिळणार? @AjitPawarSpeaks दादांचा वादा आतातरी पूर्ण होणार की केवळ #शब्दसुमनं मिळणार ? @VarshaEGaikwad @RealBacchuKadu आपले मंत्रिपद केवळ नावालाच उरणार? येणारा काळ सत्य उलगडणार.. #तयारी_2024_ची
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
0
39
49
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
हे दृश्य ! #शालेय_शिक्षण_विभागातील #शिक्षणसेवकाच्या हालअपेष्टाचे आहे.खिशात दमडी नाही म्हणून दात घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पेस्ष्टचा शेवटचा कण तो जपून वापरतो आहे.@VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu ही वेदना केवळ तुमच्यामुळेच! निषेध तुमच्या धोरणाचा अन नीतीचा..😑
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
0
40
45
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
#नवनियुक्त_शिक्षकाच्या पत्नीला गरीबीमुळे आत्महत्या करावी लागते... अशा विभागाच्या प्रमुख असलेल्या @VarshaEGaikwad ताई यांचा आज वाढदिवस... ! त्यांना महाराष्ट्रातील तमाम वेदनादायी,वेठबिगार,आणि गुलामी स्वीकारलेल्या शिक्षणसेवकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🌹🌹🌹
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
4
70
74
0
ओंकार
ओंकार@Rokhthok_Onkar·
तरूणांनो जागे व्हा!
ओंकार tweet media
MR
129
173
1.7K
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
कोरोनाची वाढती संख्या विचारात घेता #शाळा सुरू आहे,पण #महाविद्यालये बंद होतात,#शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना संसर्ग चा धोका नाही ? असं @VarshaEGaikwad आपण गृहीत धरले आहे का? #विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं परिस्थितीसापेक्ष नाही. @CMOMaharashtra @RealBacchuKadu @AjitPawarSpeaks
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
1
13
22
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
आजचा आकडा धडकी भरणारा, अजूनही राज्यातील #शाळांबाबत निर्णय नाही, एक #पालक म्हणून आम्हाला आमच्या मुलांची काळजी वाटते. @VarshaEGaikwad #शिक्षणमंत्री म्हणून आपली जवाबदेही काहीच नाही का? #शाळा चालूच ठेवणार आहात का? @OfficeofUT सगळं राज्य आपल्याकडे आस लावून बसलंय, योग्य निर्णय घ्यावा
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
0
11
18
0
Sanap Pavankumar
Sanap Pavankumar@PavankumarSanap·
New Beginnings, New Hopes, New Aspirations ! Here's to an extraordinary year filled with love, good health and happiness! Wishing everyone a very Happy New Year 2022 ! ....SPD.... #Happy_New_Year_2022 💐💐💐
English
0
0
0
0
Sanap Pavankumar retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
हर किसी को हम अपने दिल में बसा नहीं सकते, हर किसी को हम यू ही सता नहीं सकते, सताते है तो बस अपने दिल मै बसने वाले को, वरना हम गेरो की तरफ नजर उठा नहीं सकते !!
हिन्दी
0
1
23
0
Sanap Pavankumar retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
कुछ दिल से उतरे, कुछ नज़रों से उतर गए, मेरे लिए कुछ लोग जीते जी मर गए।
हिन्दी
2
3
30
0
Sanap Pavankumar retweetledi
चंद्रभागा 🌊 📿
#सोबत असणारी आहेत ती खरच सोबत आहेत का... हा पण एक प्रश्न असतोच म्हणून कोणी सोबत असो नसो आपण आपली स्वतःची साथ सोडायची नसते.. स्वतःला स्वतःवर विश्वास असला की लोक असतातच सोबत !
MR
8
2
80
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
दिवाळी सुट्यांचा GR इतका तडकाफडकी निघावा, हे जरा संदिग्ध वाटतंय.. @VarshaEGaikwad आपण #शिक्षकांच्या हक्काच्या सुट्या ही कपात केल्यात,याच शिक्षकांनी #शिक्षक_आमदार निवडून द्यायचे, आणि त्यांनीच शिक्षकांचे हनन करायचे. @INCMaharashtra @NANA_PATOLE @DrSudhir_Tambe आपण यात लक्ष द्यावे
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
0
18
22
0
Sanap Pavankumar
Sanap Pavankumar@PavankumarSanap·
सचिन सर कालच्या एपिसोडमधील कार्यक्रमात शिक्षकांप्रति तुम्ही मांडलेली तळमळ बगून खरोखर तुमच्याप्रति खूप आदर, स्नेह ,प्रेम वाढलेला आहे @SachinSKhedekar @VarshaEGaikwad @OfficeofUT @AjitPawarSpeaks @RealBacchuKadu @Dev_Fadnavis @MeNarayanRane आपण या परिस्थितीचा विचार कराल का?
MR
1
30
53
0
Sanap Pavankumar retweetledi
RAM JADHAV🇮🇳
RAM JADHAV🇮🇳@RamJadh30112459·
#गिनीज_बुक_ऑफ_वर्ल्ड_रेकॉर्ड मध्ये 31 जुलै रोजी होणार नोंद...! गेल्या #365_दिवसापासून एकाच विषयावरील बोलणं अजूनही चालू #शिक्षण_विभाग आणि #वित्त_विभाग यातील बातचीत अजूनही संपेना..! आणि तोडगा मात्र निघेना... @VarshaEGaikwad @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @Muktpeeth @abpmajhatv
RAM JADHAV🇮🇳 tweet media
MR
4
75
87
0