sujata namankar

3.5K posts

sujata namankar

sujata namankar

@SNamankar

"असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावुनी अत्तर ,नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर",💪

Katılım Kasım 2022
39 Takip Edilen23 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
sujata namankar
sujata namankar@SNamankar·
@RRPSpeaks #नगरपरिषद जागावाढ 5 वर्षांनंतर जाहिरात आणि तेही पूर्ण पदभरती नाही.कृपया विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा.आधीच इतकी बेरोजगारी आहे काहीतरी मुलांच्या भविष्याचा विचार करा.नेहमी असं का होतंय की प्रत्येक गोष्टीसाठी पाठपुरावा करावा लागतोय.ना परीक्षा व्यवस्थित होत ना निकाल वेळेवर लागत.
sujata namankar tweet mediasujata namankar tweet media
MR
0
24
16
261
sujata namankar retweetledi
Dnyaneshwar Rathod
Dnyaneshwar Rathod@Dnyanes16449499·
@AdvAshokBNCP_SP @Drsuvarnas @mpsc_office @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी. @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
0
20
13
195
sujata namankar retweetledi
Adv.Ashok BedareNCP(SP) (ॲड. अशोक बेदरे)
मा. सचिव, @Drsuvarnas मॅडम @mpsc_office सगळ्या पदांची मागणीपत्र प्राप्त झाल्यासच जाहिरात प्रसिद्ध करु कृपया हा हट्ट सोडून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी. @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
Adv.Ashok BedareNCP(SP) (ॲड. अशोक बेदरे) tweet media
MR
16
379
192
3.1K
sujata namankar retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#DeclareCombine2024Adv #mpsc #Combine #Exams #Advt. मा. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, १. संयुक्त अराजपत्रित गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024 या परीक्षा ची जाहिरात आयोगाने सांगितले त्यापेक्षा कित्येक दिवस उलटून गेले तरी अदयाप पर्यंत #Combined परीक्षा ची जाहिरात आयोगाकडून आलेली नाही. यामुळे तयारी करणारे विध्यार्थी चिंतेत आहेत.आयोगाने लवकरात लवकर जाहिरात #Publish करून विद्यार्थांना दिशा द्यावी ही नम्र विनंती.🙏 २. महाराष्ट्र शासनाने पण प्रत्येक डिपार्टमेंट ने जास्तीत जास्त जागा #MPSC कडे पाठवाव्या अश्या सूचना द्वाव्या ही विनंती. जेणेकरून बेरोजगारी कमी होईल. Combine जाहिरात निदान सर्व मिळून 10000+ पदे असावी. 🙏 👉 शासनाला व #MPSC ला पण विनंती आहे. शासनाने जास्तीत जास्त जागा MPSC ला पाठवून सहकार्य करावे, जेणेकरून MPSC लवकरच जाहिरात publish करेल.. 🙏 @mpsc_office @CMOMaharashtra @MahaDGIPR @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mpsc_office @Drsuvarnas @AROM_GOM @GondaneDevesh @Drsuvarnas @NANA_PATOLE @LoksattaLive @lokmat @abpmajhatv
OFFICER'S CLUB tweet media
MR
223
3.6K
1.6K
26.3K
sujata namankar retweetledi
Adv.Ashok BedareNCP(SP) (ॲड. अशोक बेदरे)
जलसंपदा विभाग परीक्षा निकाल मा. दीपक कपूर जी, जलसंपदा विभागाची परीक्षा होऊन अनेक महिने उलटले आहेत. महिन्याभरापूर्वी कागदपत्रांची तपासणी सुद्धा झाली आहे. हजारो उमेदवार अंतिम निकालाची वाट पाहत आहेत. @Deepakk75058621 @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @iambadasdanve
MR
5
78
33
1K
Baliram Doley - बळीराम डोळे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आज टायपिंग स्किल टेस्ट घेणार होते, ज्यासाठी राज्यभरातून विद्यार्थी मुंबईला आले होते. पहिलीच बॅच 12:30 वाजेपर्यंत पूर्ण करता आली नाही आणि गोंधळ झाल्यानंतर आज आणि उद्या होणारी चाचणी रद्द करण्यात आली आहे. पुढील चाचणी 1 ऑगस्ट नंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. पारदर्शकपणे परीक्षा घेण्याची आपली जबाबदारी असताना तांत्रिक अडचणींच्या कारणाने आपण ती TCS कंपनीच्या माथ्यावर मारून आपली नैतिक जबाबदारी नाकारत आहात का? जर प्रत्येक परीक्षा घेण्यात TCS अपयशी ठरत असेल, तर TCS कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट तातडीने रद्द करावे. तसेच, दिलेले कोणतेही वेळापत्रक पाळण्यात अपयशी ठरलेल्या MPSC सचिवांनी राजीनामा द्यावा. निदान एवढी तरी नैतिकता दाखवून जबाबदारी स्वीकारावी. @mpsc_office @mieknathshinde @NANA_PATOLE @Dev_Fadnavis @Drsuvarnas
MR
87
687
627
25K
sujata namankar retweetledi
Shubham Jain
Shubham Jain@shubham_sj52·
@BaliramDoleyINC आयोग आणि @CMOMaharashtra दोन्ही भ्रस्ट झाले आहेत अग्रेसर महाराष्ट्राच्या सुशिक्षित मुलांना मानसिक त्रास देतात लाज वाटली पाहिजे जनाची नाही तर मनाची तो तिकडे एक विधान सभेत मोठे मोठे बाम देतो कायदा करू म्हणे आणि इकडे आयोगाचे अधिकारी मनमानी हुकूमशाही प्रवृत्ती ने काम करतात
MR
0
8
12
594
sujata namankar retweetledi
Jv5313🦋
Jv5313🦋@JValvi6·
@BaliramDoleyINC पहिल्या 2 दिवसातील विद्यार्थ्यांची टेस्ट राज्यसेवा नंतर घेणार. याचा अर्थ स्किल चा निकाल आणि त्या नंतर लागणाऱ्या फायनल निकालाला अजून उशीर होणार... गलथान कारभारामुळे अजून किती दिवस आमच आयुष्य पणाला लावणार
MR
0
5
7
322
sujata namankar retweetledi
Digvijay Paradke
Digvijay Paradke@DigvijayParadke·
@BaliramDoleyINC 1 sec pan late jhala gate closing timela tr he entry det ny Ani yanchi chuki mule test cancel hote .4/5 hajar cha kharach deil ka sarkar mulana Bichari por general madhe tasan tas gardi madhe ubhe Rahul Vada pav khaun diwas kadhun test dyayla alele astat laja vatu dya .
हिन्दी
0
2
1
149
sujata namankar retweetledi
Rani
Rani@Rani09236760258·
@BaliramDoleyINC सरळ mains च्या मार्क वर result लावायला काय प्रॉब्लेम आहे.नियम बनवणाऱ्यांनी बनवले पण नेहमी सारखच भोगावे विद्यार्थ्यांना लागत आहे.
MR
0
11
10
313
sujata namankar retweetledi
Ankush Banait
Ankush Banait@AnkushBanait9·
@BaliramDoleyINC सध्या आमचे 5000 रुपय निघून गेले... आम्ही काय करावे 🥲🥲🥲
MR
0
17
22
997
sujata namankar retweetledi
Ajinkya Pawar
Ajinkya Pawar@AJINKKYAA_4973·
@BaliramDoleyINC TCS कंपनी वर कारवाई करा... जर 1 मिनिट उशीर झाल्यामुळे ज्या मुलांना घेतलं नव्हते.. त्यांना परीक्षा देता आली नाही.. आत्ता या कंपनी च्या चुकीला कोण जबाबदार ? परीक्षा मुंबईला आहे, मुले राज्यभरातून आले आहेत 2000 ते 4000 ₹ लॉज + प्रवासाचे आर्थिक त्रास आणि तसेच मानसिक त्रास सुद्धा
Ajinkya Pawar tweet media
MR
0
103
65
2.5K
sujata namankar retweetledi
Rani
Rani@Rani09236760258·
@BaliramDoleyINC पोस्ट क्लर्क ची आणी त्यासाठी खटाटोप किती....pre mains skill test आणी त्यांनतर अभिनंदन तुम्ही बाबू झाला आहात.काय फालतूपणा लावलाय हा.बर पोर तेही करायला तयार आहेत पण mpsc चाच काही पत्ता नाही.एक तरी गोष्ट वेळेवर करा. #जाहीरनिषेध
MR
0
11
11
362
sujata namankar retweetledi
Hit_man 07
Hit_man 07@rgshendge91·
@BaliramDoleyINC मुळात आयोगाने गट-क च्या पदासाठी एवढी मोठी प्रोसेस ठेवण्याची काहीच गरज न्हवती. सरळ सरळ मेन्स च्या base वर कट ऑफ लावला असतात तर एवढा प्राब्लेम झाला नसता. मुळात जी पद सरळसेवेतून एक परीक्षा घेऊन भरली जातात त्यांच्यासाठी एवढी मोठी प्रोसेस कश्यासाठी आयोगाने स्किल टेस्ट रद्द करावी
MR
1
44
57
1.7K
sujata namankar retweetledi
Ajinkya Pawar
Ajinkya Pawar@AJINKKYAA_4973·
@BaliramDoleyINC @Drsuvarnas @Mpsc_Andolan @mpsc_office @RRPSpeaks @BaliramDoleyINC TCS कंपनी वर कारवाई करा... जर 1 मिनिट उशीर झाल्यामुळे ज्या मुलांना घेतलं नव्हते.. त्यांना परीक्षा देता आली नाही.. आत्ता या कंपनी च्या चुकीला कोण जबाबदार ? परीक्षा मुंबईला आहे, मुले राज्यभरातून आले आहेत.
Ajinkya Pawar tweet media
MR
0
21
16
1.2K
sujata namankar retweetledi
CK
CK@CSK_461997·
@BaliramDoleyINC @mpsc_office आयोगाने मागील 3 वर्ष पासून जो कौशल्य चाचणी नाव खाली जो गोंधळ घातला आहे तो कृपया बंद करावा जी भरती 1 वर्षात पूर्ण व्हायला हवी तिला 2 वर्ष पेक्षा जास्त काळ जात आहे कृपया आयोगाने याचा विचार करावा
MR
0
12
12
429
sujata namankar retweetledi
संघर्ष #MPSC🇮🇳
@BaliramDoleyINC Combine group b & c 2024 चा आणखी पत्ता नाही..यावर्षी परीक्षा होणार का नाही? मुलांचं किती नुकसान होत आहे याची थोडी तरी पर्वा आहे का आपल्याला? मा.सचिव मॅडम @Drsuvarnas यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
MR
1
21
18
827
sujata namankar retweetledi
vishal kadam
vishal kadam@vishalk83883605·
@BaliramDoleyINC Clerk Skill test म्हणजे चाराण्याची कोंबडी अन बाराण्याचा मसाला😣🙃
MR
0
15
18
764
sujata namankar retweetledi
Ankush Banait
Ankush Banait@AnkushBanait9·
@BaliramDoleyINC जर 1 मिनिट उशीर झाल्यामुळे ज्या मुलांना घेतलं नव्हते.. त्यांना परीक्षा देता आली नाही.. आत्ता या कंपनी च्या चुकीला कोण जबाबदार ? परीक्षा मुंबईला आहे, मुले राज्यभरातून आले आहेत 2000 ते 4000 ₹ लॉज + प्रवासाचे आर्थिक त्रास आणि तसेच मानसिक त्रास सुद्धा
MR
0
18
13
524