Gopal Bhanushali

4K posts

Gopal Bhanushali

Gopal Bhanushali

@PrabhavPolice

You Can Call me Any Time 24×7 📲7039030905 [email protected]

MAHARASHTRA Katılım Şubat 2016
328 Takip Edilen500 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
@CMOMaharashtra @DrSEShinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @VijayWadettiwar @DesaiShambhura1 @SanjayKelkar_ @Awhadspeaks @iambadasdanve @Info_Thane1 @ThaneCityPolice @KDMCOfficial @SujataIndia1st *राज्य उत्पादन शुल्क ठाणे, यांच्या बोगस कारभार* जनतेसमोर* & कल्याण डिव्हिजन यांचे वरिष्ठ निरीक्षक #संजय_भोसले स्वतःचे कर्तव्यावर बेपरवाही आणि अनधिकृत प्रमाणे F L - ||| 2624 #ON_THE_ROCK BAR चा #Wine_Shop बनवून शासनाच्या महसूल (STATE EXCISE DUTY & WET) चोरी करणाऱ्या *#प्रदीप_विसुमन_किसनानी* #यांना अभय दान* *फोटो📸 जोडलेले आहे* *अधिक माहितीसाठी संपर्क करा* 🇨🇮#Gopal_Bhanushali🇨🇮 RTI - Activities✍️ Samajik karykarta🗒️ Journalist freelancer🎤 #Help Line 📲7️⃣0️⃣3️⃣9️⃣0️⃣3️⃣0️⃣9️⃣0️⃣5️⃣📞 🗜️ policeprabhav@gmail.com Shambhuraj Desai Thane Police Commissionerate State Excise Maharashtra State Excise Maharashtra राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Thane Police headquater State Excise Department Maharashtra Friends CMOMaharashtra
MR
1
2
21
32.1K
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
क्रिकेटच्या मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी `ठाणे प्रिमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे - राजकारणाच्या रिंगणात विरोधकांना धोबीपछाड देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत क्रीडाप्रेमींचे मन जिंकले. निमित्त होते नगरसेवक विकास रेपाळे यांच्या महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे आयोजित ठाणे प्रीमियर लिग `उमुख्यमंत्री चषका'चे उद्घाटन. महाराष्ट्र माझा सेवा संस्थेतर्फे युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नतेने १ ते ८ मे दरम्यान ठाणे प्रिमियर लीग २०२६ चे आयोजन दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उत्कृष्ठ फलंदाजी करत चौकार आणि षटकार ठोकले. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी उन्मेश खानविलकर, कार्यकारी सेक्रेटरी सी.एस. नाईक, युनियन क्लबचे तुषार समाणी, रॉयल क्लबचे सुनील करंदीकर, व्होल्टासचे अदिर काजारी, ठाण्याचे माजी महापौर रमेश वैती, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष विलास जोशी, स्पर्धेचे आयोजक मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिल मेंबर विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले-जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ठाण्यातील रणजी खेळाडू चिन्मय सुतार, साईराज पाटील आणि अखिल हेरवाडकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लेदर क्रिकेट खेळणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी टीपीएल नावाने प्रसिद्ध असणारी ही क्रिकेट स्पर्धा गेली १४ वर्ष ठाण्यात रंगत आहे. आयपीएल आणि रणजी करंडक स्पर्धेतून खेळलेले क्रिकेटपटू लीगमध्ये खेळतांना ठाणेकरांना पाहता येणार आहे. तसेच स्पर्धे दरम्यान ठाणे जिल्ह्यातील गुणवंत पण गरजू असलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना क्रिकेट साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. @MahaDGIPR @Info_Thane1 @mieknathshinde @vikasrepale
Gopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet media
MR
0
0
0
8
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
Artical Number 1 #विषय खालील पत्त्यावर #सुरू असलेले #लोखंडी_खांब आणि #पत्र्याचे #अवैद्य बांधकाम त्वरित #निष्कासित करण्याबाबत. 🚫 बांधकाम #सुरू असताना सदर माहिती ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री सौरभ राव व कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त श्रीमती #ललिता_जाधव यांना पुरविण्यात येत आहे जर बांधकाम #संपूर्ण झाला याचे सर्व #जबाबदार सहाय्यक आयुक्त राहणार नोंद घ्यावी. 👉अनधिकृत बांधकाम सुरू आहे ते #संपूर्ण_पत्ता #GLENMARK रेसिडेन्सी पार्किंग टॉवरच्या बाजूला, गणेश विद्यालय जवळ , खारेगाव, कळवा पश्चिम 400605 .पुरावे साठी GPS लोकेशन फोटो जोडलेले आहे. #ठाणे महानगरपालिका अंतर्गत #कळवा प्रभाग समिती यांच्या हद्दीत. @TMCaTweetAway #सविस्तर A) सदर जागेवर लोखंडी पत्रे आणि खांब टाकून अनधिकृत बांधकाम सुरू आहे. B) स्थानिक जनतेने दिलेल्या माहितीनुसार सदरची जागाच पण शासकीय जागा आहे याविषयी तातडीने चौकशी करण्यात यावी विनंती. *पत्रकार/सामाजिक कार्यकर्ते/ NGO/ अधिक माहितीसाठी संपर्क* #Gopal_Bhanushali 070390 30905 🚫 सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आलेला आहे सदर माहिती अधिकृत प्रमाणे संबंधित विभाग यामध्ये देण्यात आली आहे कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांची आहे कोणीही प्रवचन/ प्रलोभन/ धमकी/ दलाली /#भडवागिरी/ करण्यासाठी कॉल करू नये रीतसर #तक्रार केली जाईल. 👉 आम्ही लो अँड ऑर्डर ध्यानात ठेवून काम करतो👈 🚫 😡👇 जर आम्ही दिलेली माहिती खोटी/बनावट असेल आमच्यावर नोटीस देऊन कारवाई करण्यात यावी अन्यथा संबंधित अधिकारी यांना निलंबित करण्यात यावा व त्यांच्यावर दफ्तर दिरंगाई अंतर्गत कारवाई करण्यात यावी. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @MahaDGIPR @Info_Thane1 @LoksattaLive @ABPNews
Gopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet media
MR
1
0
1
25
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
आर्टिकल नंबर 4 (अंदाजे) #विषय ठाणे महानगरपालिका अंतर्गत नौपाडा प्रभाग समिती यांचे सहाय्यक आयुक्त श्री. व अतिक्रमण कर्मचारी श्री #मोहन_त्रिमल #विकले गेले आहे का??? खालील पत्त्यावर लोखंडी खांब आणि चॅनेल टाकून अनधिकृत बांधकाम करण्यात आलेला आहे माहिती देऊन आज अंदाजे 3 महिने झाले आहे तरीसुद्धा सहाय्यक आयुक्त श्री. अतिक्रमण बीट कर्मचारी श्री मोहन त्रिमल यांची झोप उडत का नाही आजपर्यंत फकस्त नोटीस - नोटीस खेळत आहे कारवाई शून्य, नोटीस चे मुदत संपल्यानंतर सुद्धा कुंभकरण झोपेमधनं जागत नाही, यामध्ये आर्थिक व्यवहार झाला आहे का??? 🤔 उमेश बिरारी यांची तर #विकेट गेली आता दुसरा नंबर कोणाच्या???? #अनधिकृत बांधकाम झाले आहे ते जागेच्या #पत्ता #Gold_Cinema,(या इमारतीच्या तळमजल्यावर) ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम, ठाणे नगर पोलीस स्टेशन समोर. #सविस्तर 1) सदर ठिकाणी #अनधिकृत वाढीव बांधकाम करण्यात आलेला आहे सदर माहिती लेखी स्वरूपात नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना #दिनांक 21/01/2026 #आवक_क्रमांक 6964 # दिनांक 4/03/2026 #आवक_क्रमांक 8197 रोजी देण्यात आली होती. 2) दिनांक6/02/2026 रोजी पहिली नोटीस व दिनांक. 15/04/2026 रोजी #दुसरी नोटीस बोगस कारवाई दाखवण्यासाठी सदर अनधिकृत बांधकाम धारक यांना देण्यात आली. 🚫 यामध्ये वेळ मर्यादा पंधरा दिवसा ची देण्यात आली होती. A) #अशोक कडवे (सम्राट फुटवेअर) B) श्रीमती #ज्योती डेडे (न्यू कालिका आर्ट ज्वेलर्स) C) श्री #धर्मेश सहा(कारा कलेक्शन) D) श्री #arfan शेख (सेफरोन कलेक्शन) 3) नोटीस ची मुद्दत संपल्यानंतर सुद्धा #भ्रष्टाचारी झालेले नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त श्री अतिक्रमण लिपिक श्री #मोहन_त्रिमल कारवाई करत नाही या जागेवर जर रस्त्यावर गोरगरीब #दिव्यांग लोक किंवा #होकर्स बसले असेल तर आत्तापर्यंत त्यांच्या सामान सुद्धा जप्त केला असता. 4) सदर #भ्रष्टाचारी अधिकारी यांची चौकशी लावण्यात यावी. 5) ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री श्री सौरभ राव यांना विनंती आहे की जर आपणास या अनधिकृत बांधकाम याच्या कमिशन भेटला नसेल तर आपल्या कर्तव्याच्या पालन करत संबंधित अधिकारी यांची चौकशी लावावी अनधिकृत बांधकाम का?तर रेग्युलर करावे आणि का?? मग #निष्कासित करावे विनंती. @TMCaTweetAway ✍️पत्रकार/ सामाजिक कार्यकर्ते/ NGO/ अधिकारी/ कर्मचारी/ अधिक माहितीसाठी संपर्क. Gopal Bhanushali 070390 30905 @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @VijayWadettiwar @MahaDGIPR @Info_Thane1 @ThaneCityPolice @LoksattaLive @abp #TMCvsBJP 🚫 सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आलेला आहे सदर माहिती अधिकृत प्रमाणे संबंधित विभाग यामध्ये देण्यात आली आहे कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी यांची आहे कोणीही प्रवचन/ प्रलोभन/ धमकी/ दलाली /#भडवागिरी/ करण्यासाठी कॉल करू नये रीतसर #तक्रार केली जाईल. 👉 आम्ही लो अँड ऑर्डर ध्यानात ठेवून काम करतो👈
Gopal Bhanushali tweet media
MR
1
1
1
20
Gopal Bhanushali retweetledi
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
Article Number 2 #विषय *Gold Cinema या तड अधिक अंदाजे दोन मजले इमारतीच्या खाली #काही #दुकानदारांनी इमारतीच्या मार्जिन स्पेस मध्ये अवैद्य बांधकाम लोखंडी खांब आणि लोखंडी पत्रे टाकून केले आहे, सदर जागेचा उपयोग #कमर्शियल पद्धतीने होत आहे* 👉 सदर विषयाची माहिती देऊन आज दीड महिना झाला आहे तरीसुद्धा नौपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त/अतिक्रमण कर्मचारी सदर विषयावर जाणून दुर्लक्ष करत आहे. 1/ यांच्याकडे अवैद्य बांधकाम निष्कासित करण्यासाठी मेन पॉवर नाही का?? 2/रोज सकाळी गोरगरीब भाजीवाले फड विक्रेता रस्त्यावर बसणारे होकर्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी यांच्याकडे दहा ते पंधरा कामगार आहे पण सदर ठिकाणी अवैद्य बांधकाम निष्कासित करण्यासाठी यांच्याकडे कामगार नाही का?? 3/ सदर दुकानदाराकडून यांना मोठ्या आर्थिक लाभ झाला आहे का?? या विषयाची चौकशी? अतिक्रमण उपायुक्त उमेश बिरारी यांनी करावी असा आमच्या मत आहे? 4/स्थानिक जनतेने दिलेल्या माहितीनुसार आज सादर बांधकाम करून एक वर्ष झाला आहे व सदर अधिकारी आणि कर्मचारी यांनी यावर लक्ष का दिले नाही?? 5) या बाबी वरून सिद्ध होत आहे की संबंधित अधिकारी यांनी यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे असे आमच्या मत आहे. 👉 *ठाणे महानगरपालिका अंतर्गत & नौपाडा प्रभाग समिती हद्दीत*👈 @TMCaTweetAway #संपूर्ण_पत्ता *Gold Cinema* ठाणे स्टेशन रोड ठाणे पश्चिम*400602 इमारतीच्या खाली तडमजल्यावर. *पत्रकार/सामाजिक कार्यकर्ते/ NGO/ अधिक माहितीसाठी संपर्क* #Gopal_Bhanushali 070390 30905 Maharashtra DGIPR 🚫 वरील माहिती लेखी व ठाणे महानगरपालिका यांच्या अधिकृत ट्विटर/फेसबुक/ अकाउंट वर & लेखी स्वरूपात पद्धतीने देण्यात आलेली आहे. 😡 कोणीही प्रवचन/समजुती/आर्थिक प्रलोभन/गुंडगिरी/करण्याच्या प्रयत्न करू नये रीतसर तक्रार केली जाईल. @CMOMaharashtra @mieknathshinde @Info_Thane1 @LoksattaLive @ABPNews
Gopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet media
MR
1
1
2
120
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
प्रोजेक्ट आशाये'चा संकल्प जिल्हाधिकारी कार्यालयातील व जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी देणार 'एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक'ला सक्षम पर्याय ठाणे,दि.01(जिमाका):- 'महाराष्ट्र दिना'चे औचित्य साधून ठाणे जिल्हा प्रशासन आणि वेसॅक इंडिया (VesacIndia) यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्रोजेक्ट आशाये' (Project AASHAYEIN) या अभिनव उपक्रमाचा आज साकेत रोड येथे थाटात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्या सहकार्याने सुरू झालेला हा प्रकल्प देशातील अशा प्रकारचा पहिलाच 'प्रशासकीय पथदर्शी प्रकल्प' ठरणार आहे. या सोहळ्यात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकल्पाशी संबंधित पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्रशासनाकडून 'केअर आणि कन्सर्न' (काळजी आणि जिव्हाळा) ठाण्याचे 'ट्री-मॅन' विजयकुमार कट्टी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पांतर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 5 जून (जागतिक पर्यावरण दिन) पर्यंत ठाणे जिल्ह्यातील ज्या भागात 'एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक'चा (SUP) वापर सर्वाधिक आहे, तेथील छोट्या विक्रेत्यांना NWPP (Non-woven Polypropylene) बॅग्स उपलब्ध करून दिल्या जातील. प्रोजेक्ट आशाये: ठळक वैशिष्ट्ये... 62 टन प्लास्टिक मुक्तीचे उद्दिष्ट : अधिकारी वर्गाकडून दान करण्यात आलेल्या या NWPP बॅग्स, ज्यांचे आयुष्य प्लास्टिकपेक्षा अधिक आहे, त्या 'एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक'ला नैसर्गिकरित्या पर्याय ठरतील. विक्रेत्यांचे सक्षमीकरण : केवळ प्लास्टिकवर बंदी न घालता, अधिकाऱ्यांनी दाखवलेली ही 'काळजी आणि जिव्हाळा' (Care and Concern) छोट्या विक्रेत्यांना चांगल्या उपजीविकेसाठी मदत करेल आणि त्यांना पर्यावरणाचे रक्षक (Environment Steward) बनविण्यासाठी प्रेरित करेल. वॉक द टॉक (Walk the Talk) : हा प्रकल्प केवळ उपदेशावर अवलंबून नसून, शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष सहभागातून आणि दातृत्वातून साकारला जात आहे. कापडी कचरा व्यवस्थापन : प्लास्टिक सोबतच जुन्या कपड्यांपासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर करून 'वेस्ट टू वेल्थ' ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प सध्या कोणत्याही बाह्य निधीशिवाय (Funding Agency) राबवण्यात येत असून, प्रायोगिक टप्प्यातील यश आणि शासकीय अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती या जोरावर तो राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे व्हिजन आहे. "जेव्हा शासन स्वतः पुढाकार घेऊन छोट्या विक्रेत्यांना मदतीचा हात देते, तेव्हा पर्यावरण रक्षण ही एक लोकचळवळ बनते. 62 टन प्लास्टिक मुक्ती हे आमचे केवळ उद्दिष्ट नसून ती एक सामाजिक बांधिलकी आहे," असे मत विजयकुमार कट्टी यांनी व्यक्त केले आहे. @MahaDGIPR @Info_Thane1
Gopal Bhanushali tweet media
MR
0
0
0
26
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
साहेब आमची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये पाठवले यासाठी धन्यवाद पण संबंधित पोलीस स्टेशन यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ठाणे अंमलदार यांनी यावर काय कारवाई केली याची चौकशी सुद्धा पोलीस उपायुक्त साहेबांनी करावी. नाहीतर नेहमीप्रमाणे आम्ही तक्रार दिल्यानंतर सदर ठिकाणी आर्थिक व्यवहार होतात याचप्रमाणे आम्ही अनेकवेळा तक्रार दिलेल्या आहेत Gopal Bhanushali 7039030905
MR
0
0
0
15
Gopal Bhanushali retweetledi
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
@PrabhavPolice नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद, तुमची तक्रार संबंधित पोलिस ठाण्याला पाठवण्यात आली आहे.
MR
1
1
1
67
Gopal Bhanushali retweetledi
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
Artical Number 1 #विषय पोलीस महासंचालक महाराष्ट्र & नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस आयुक्त साहेब व नवी मुंबईकर यांना #हार्दिक शुभेच्छा नवी मुंबई या ठिकाणी आता #छम #छम परत सुरू. 😃 काही दिवसासाठी ब्रेक घेण्यात आला होता बार धारक यांची भूमिका आम्ही परत आलो आम्ही परत आलो 😃 पत्रकार/ सामाजिक कार्यकर्ते /अधिकारी/ कर्मचारी /अधिक माहितीसाठी संपर्क Gopal Bhanushali 7039030905 🚭 लवकरच पुरावे सादर करू पोलीस आयुक्त साहेब कारवाई करणार का???? @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR @Info_Thane1 @DGPMaharashtra @Navimumpolice
Gopal Bhanushali tweet media
MR
1
1
1
153
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
वृत्त क्र. 258/2026                                                                दिनांक :- 02 मे 2026 आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावाने 'शिष्यवृत्ती' जाहीर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी ठाणे जिल्हा कारागृह प्रांगणात वाहिली आदरांजली ठाणे, दि. 02 (जिमाका) : आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि त्यांच्या परिवाराचा गौरवशाली इतिहास आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून १०० टक्के प्रकाशित केला जाईल, तसेच हा प्रेरणादायी इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज येथे केले.                आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या १८७ व्या स्मृती दिनानिमित्त ठाणे जिल्हा कारागृह प्रांगणात आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.             याप्रसंगी बोलताना मंत्री डॉ. उईके म्हणाले की, राघोजी भांगरे यांनी समाजासाठी आणि देशहितासाठी दिलेले बलिदान विसरता येणारे नाही. विद्यार्थ्यांमध्ये क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रसार व्हावा, यासाठी शासनाने 'राघोजी भांगरे शिष्यवृत्ती' सुरू केली असून, प्रकल्प, विभाग आणि राज्य स्तरावर प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल. तसेच आगामी काळात आदिवासी विकास विभागाच्या विविध शासकीय योजनांना आणि आश्रमशाळांना आद्य क्रांतिकारकांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला जाईल.             मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ७२ आदिवासी महापुरुषांचा इतिहास संकलित करण्याचे काम सुरू असून, विद्यापीठ स्तरावर अध्यासन केंद्रांच्या माध्यमातून संशोधन करून पुस्तके प्रकाशित केली जात आहेत. पुढील वर्षीपासून हा कार्यक्रम अधिक मोठ्या प्रमाणावर शासकीय स्तरावर साजरा केला जाईल, जेणेकरून जनतेला कारागृहातील या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्याची संधी मिळेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.             खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, राघोजी भांगरे यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी दिलेले योगदान इतिहासात अजरामर आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी केवळ आदिवासी विकास विभागच नव्हे तर सर्वच विभागांनी पुढाकार घेणे, ही काळाची गरज आहे.             आमदार संजय केळकर यांनी ठाणे कारागृहाची भूमी क्रांतिकारकांच्या बलिदानाने पावन झाली असल्याचे सांगून सावरकरांपासून राघोजी भांगरे यांच्यापर्यंतचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.                जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी राघोजी भांगरे यांच्याबद्दलच्या प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी देशासाठी फासावर जाणारे राघोजी भांगरे ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यातील अग्रदूत होते, असे सांगत त्यांच्या स्मारकासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सकारात्मक भूमिका मांडली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.             या कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे, आदिवासी विकास अपर आयुक्त गोपीचंद कदम, उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, ठाणे जिल्हा कारागृह अधीक्षक राणी भोसले, ठाणे महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील, सहाय्यक आयुक्त श्री.शिर्के, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे, जिल्हा विधी समिती प्रमुख रंजना राजगोर, प्रा.विलास गवारी, सहाय्यक लेखाधिकारी विजय कोरडे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकर काळपांडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अशोक ईरणक यांनी मानले. @MahaDGIPR @Info_Thane1
Gopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet media
MR
0
0
1
34
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
Article Number 4 29/04/2026 पुरावे #विषय *खालील पत्त्यावर ठाणे पोलीस आयुक्तालय & पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 भिवंडी सिटी पोलीस स्टेशन (अंदाजे) सुरू आहे खुलेआम जुगार अड्डे व मटका चे अनेक प्रकार* *पोलीस अधिकारी कर्मचारी कोमात जुगार चालवणारे जोमात* #संपूर्ण_पत्ता #बिरजू_पाव भाजीच्या बाजूला, कॉलेज रोड, धामणका नाका भिवंडी. 👉जुगाराचे प्रकार 👇 अंदरबार कटिंग तिथली बुरा मटक्यासाठी 15 राईटर रनिंग पत्ता पत्रकार/ सामाजिक कार्यकर्ते /NGO/ अधिकारी/ कर्मचारी /यांना अधिक माहितीसाठी संपर्क. Gopal Bhanushali 📞7039030905 @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR @Info_Thane1 @DGPMaharashtra @ThaneCityPolice @LoksattaLive @ABPNews
MR
0
0
1
35
Gopal Bhanushali retweetledi
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
Article Number 3 29/04/2026 पुरावे #विषय *खालील पत्त्यावर ठाणे पोलीस आयुक्तालय & पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 कुंभारवाडा पोलीस स्टेशन (अंदाजे) सुरू आहे खुलेआम जुगार अड्डे व मटका चे अनेक प्रकार* *पोलीस अधिकारी कर्मचारी कोमात जुगार चालवणारे जोमात* #संपूर्ण_पत्ता तिरुपती हॉस्पिटल समोर, TEA Stall चे बाजूला धामणका नाका भिवंडी. 👉जुगाराचे प्रकार 👇 अंदरबार कटिंग तिथली बुरा मटक्यासाठी 8 राईटर स्टार बाजार पत्रकार/ सामाजिक कार्यकर्ते /NGO/ अधिकारी/ कर्मचारी /यांना अधिक माहितीसाठी संपर्क. Gopal Bhanushali 📞7039030905 @CMOMaharashtra @mieknathshinde @MahaDGIPR @Info_Thane1 @DGPMaharashtra @ThaneCityPolice @LoksattaLive @ABPNews
MR
2
1
0
79
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
Artical Number 1 #विषय *ठाणे 👮पोलीस आयुक्तालय & 👮पोलीस #उपायुक्त परिमंडळ 2 खालील पत्त्यावर* #भिवंडी या ठिकाणी अनेक जागेवर* *खुलेआम जुगाराचे अनेक प्रकार सुरू आहेत सदर #अवैद्य धंदे #बंद करण्यासाठी पोलीस 👮 उपायुक्त परिमंडळ 2 सक्षम आहे का?? का? मग स्थानिक पोलीस स्टेशन यांच्यासारखे पोलीस उपायुक्त यांची पण #लिस्ट सदर ठिकाणी सुरू आहे* 🚫 A) *या अगोदर पण अनेक #व्हिडिओ पुरावे व अनेक माहिती आम्ही दिलेली आहे पण सदर ठिकाणी कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही* बी ) *सदर #व्हिडिओ पुरावे आम्हाला भेटत आहे स्थानिक पोलीस स्टेशन यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व बीट मार्शल यांना का दिसत नाही याच्या अर्थ समस्त जनतेने समजून जावे* *सदर जुगार सुरू आहे त्या जागेचा पत्ता* ✍️ 1) *नॅशनल हॉटेल च्या पाठीमागे भंडारी कंपाउंड भोईवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत* 2) *टोरंटो ऑफिसच्या पाठी धामणकर नाका कुंभारवाडा/भिवंडी सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत* 1) जुगाराचे प्रकार तितली Bhura/अंदर बहार कटिंग/मटका हे सर्व करण्यासाठी बारा राईट उपलब्ध आहे. #रत्नाकर_रेड्डी मालक (अंदाजे) 2/ तितली Bhura, रनिंग पत्ता, अंदर बहार कटिंग, रमी, मटका 8 राईटर. #संजय जुगार चालवणारे. पत्रकार/सामाजिक कार्यकर्ते/NGO/अधिकारी/ कर्मचारी/अधिक माहितीसाठी संपर्क. Gopal Bhanushali 7039030905. 😡 संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलीस उपायुक्त यांचे डोळे उघडणार का? का मग या छोट्या कारवाईसाठी पोलीस आयुक्त साहेब यांना स्वतः यायला लागेल. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @Info_Thane1 @DGPMaharashtra @ThaneCityPolice @abp @LokshahiMarathi
MR
3
0
2
327
Gopal Bhanushali retweetledi
ठाणे पोलीस.. Thane Police
@PrabhavPolice ठाणे शहर पोलीसांशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.आपली माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक,भिवंडी शहर पोलीस ठाणे यांना आवश्यक कार्यवाहीसाठी कळविली आहे.
MR
1
1
0
86
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
Article Number 1 #विषय ठाणे महानगरपालिका यांचे #भ्रष्टाचारी उपायुक्त #श्री श्री उमेश बिरारी यांच्या #निलंबन नंतर आता दुसरा #निलंबन नंबर कोणाच्या??? 1) कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त श्रीमती #ललिता_जाधव??? 2) माझीवाडा मानपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त श्रीमती #सोनल_काळे?? 3) लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त श्री श्री #सोमनाथ_बनसोडे ? सर्वांनी मत सांगावे??? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @MahaDGIPR @Info_Thane1 @TMCaTweetAway @DGPMaharashtra @ThaneCityPolice
Gopal Bhanushali tweet media
MR
0
0
1
77
Gopal Bhanushali
Gopal Bhanushali@PrabhavPolice·
नौपाडा विभागात ‘लाडकी सुन’ अभियानाला वेग; महिला पदाधिकारी बैठकीत मार्गदर्शन ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य समन्वयक व शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णु नाकती यांच्या अध्यक्षतेखाली “लाडक्या सुनेचं रक्षण – हेच शिवसेनेचं वचन!” या ब्रीद वाक्याखाली ‘लाडकी सुन’ अभियानांतर्गत प्रभाग क्र. २१ मध्ये महिला पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीदरम्यान महिलांशी थेट संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अभियानाचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि संघटनेची भूमिका याबाबत सविस्तर माहिती अभियानाचे कायदेविषयक सल्लागार ॲड. हेमंत महाले यांनी दिली. “समतेचा, सन्मानाचा आणि प्रेमाचा संदेश” देणारे हे अभियान असून, सून ही घरातील मुलगीच असल्याची भावना समाजात रुजवणे, तिच्या सन्मान व सुरक्षिततेची हमी देणे आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे हा या उपक्रमाचा गाभा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अभियानाच्या उद्दिष्टांमध्ये महिलांवरील अत्याचारांची ओळख करून त्यांना कायदेशीर मदत पुरवणे, त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, पीडित महिलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे तसेच त्यांना मानसिक व नैतिक आधार देणे यांचा समावेश आहे.  “घरगुती हिंसा हा गुन्हा आहे, कौटुंबिक विषय नाही” हा संदेश समाजात रुजवणे आणि सून-सासू यांच्यातील नातेसंबंध अधिक सन्मानपूर्वक व सुदृढ करणे हेही अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. महिलांचा सन्मान, त्यांचे हक्क आणि सशक्तीकरण यासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असल्याचे सौ. मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी नमूद केले. तसेच हे अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन किरण नाकती यांनी केले. यावेळी किरण नाकती यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ‘नौपाडा संपर्क कक्ष’चे उद्घाटन सौ. मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास माजी ज्येष्ठ नगरसेवक भास्कर पाटील, अपर्णा वाडदेकर, मेघना वेहेले तसेच नौपाडा विभागातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अभियानाच्या माध्यमातून “सून ही लेकीसारखीच आहे, तिला सन्मानाने वागवा” असा संदेश देत सुरक्षित व सुदृढ समाज निर्मितीसाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. अडचणीत असलेल्या महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक 8828862288 / 8828892288 जाहीर करण्यात आले. यावर महिलांनी संपर्क साधल्यास त्वरित मदत पुरवण्यात येणार आहे. @MahaDGIPR @Info_Thane1 @TMCaTweetAway
Gopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet mediaGopal Bhanushali tweet media
MR
0
0
0
59