Sabitlenmiş Tweet

2017 च्या #शिक्षकभरती 21/11/2017 च्या तारखेपर्यंतची वय व पात्रता निश्चित केली असताना,
तेव्हाचे शिक्षणायुक्त विशाल सोळंकी हे 2018 च्या TET पात्र मुलांना- #पवित्र_पोर्टल वर घेण्यासाठी आग्रही होते.
आम्ही ६ जणांनी ठाम विरोध केला, त्यामुळे #TET_बोगस_2018 चे उमेदवार वेळीच रोखले गेले.
MR




















