Prof.Ram Jadhav retweetledi

आता हे काय नवीनच ?
@Dev_Fadnavis @ChDadaPatil
कशाला एवढी तसदी घेता ?
आधीच्या पाच वर्षात धड 10000 लोकांना रोजगार फेऊ शकले नाहीत.
त्या महापरिक्षा पोर्टलवर "पैसे फेका मार्क्स वाढवा" याची आणखी जाहिरात केली तर बरं होईल.
बेरोजगारांची जिंदगी बरबाद करण्यात तुम्ही आघाडीवर आहात🙏

MR








