Neeta Rathod retweetledi

#ऑगस्ट_क्रांती_शिक्षणसेवक_मुक्ती
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांना मानधन वाढ कधी मिळणार !
7 वा वेतन आयोग 2016 ला लागू होतो आणि शिक्षण सेवकांना 2021 मध्ये पण नाही त्या प्रमाणे मानधन दिले जात.असे का ?
@uddhavthackeray @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @abpmajhatv
MR










