RICHARD FEYNMAN retweetledi
RICHARD FEYNMAN
1.8K posts

RICHARD FEYNMAN retweetledi

@Fintech03 Typical marathi manus...he could have bagged govt contracts & profited from it by exorbitant pricing & started his own business.
Or moved to the US & started his own company.
BUT typical marathi manus has keeda of deshbhakti on the expense of his own identity.👏😤🙏
English
RICHARD FEYNMAN retweetledi
RICHARD FEYNMAN retweetledi
RICHARD FEYNMAN retweetledi

#अंधभक्त_हृदयसम्राट देवेंद्रपंत,
आमच्या देशाची तुलना तुमच्या प्राणप्रिय पाकिस्तानसोबत करतांना तुम्हाला तुमच्या पक्षाची,पक्षनेतृत्वाची अन् स्वतःची लाज वाटूद्या
२०१४ अगोदर माझ्या देशाची तुलना चीन ,जपान,जर्मनीसारख्या प्रगत राष्ट्रांसोबत व्हायची.
@BJP4Maharashtra

MR

@Rashtrabhasha_ @Marathiwarrior7
This is done intentionally and MH people are targeted
Bimaru भक्त मराठी भय्ये काही नाही बोलणार आता
RICHARD FEYNMAN retweetledi

'30 तारखेला सरकारला गुडघ्यावर आणणार. 29 तारखेपर्यंत मराठा बांधवांनी अंतरवालीत यावं. 30 मे रोजी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करणार असून आंदोलनासाठी 3 कोटी मराठे एकत्र येतील'. - मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक
.
.
.
#manojjarangepatil #marathaandolan #MarathaReservation #hungerstrike #MaharashtraPolitics

MR
RICHARD FEYNMAN retweetledi

'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप #mumbai marathi.abplive.com/news/mumbai/ra…
MR
RICHARD FEYNMAN retweetledi

मनोज जरांगे 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी रणशिंग फुंकलं
#BreakingNews #manojjarangepatil #MarathaReservation #maharashtra #MarathiNews

MR
RICHARD FEYNMAN retweetledi

@MadhavVaruna @AnandDesai92027 @memumbaikar2018 @memumbaikar2026 @Marathiwarrior7 @maratha5250 @shashankraut005 @Prashant_S6547 मला देशभक्ती सिद्ध करायचीच नाही आहे..
माझी भक्ती फक्त महाराष्ट्र अणि #मराठीअस्मिता
भाजप संघ महाराष्ट्राचे आणी संघराज्याचे वाटोळे करून सोडणार एव्हढे नक्की...
MR
RICHARD FEYNMAN retweetledi
RICHARD FEYNMAN retweetledi

काय टाइम पास लावला आहे?
शिळ्या कढीला किती दिवस उत आणनार, तुमची थापेबाजी बंद करा अणि रस्त्यावर उतरून आंदोलन करायची धमक दाखवा, तुमच्या वारसा सामान्य लोकाना देणेघेणे नाही
@ShivSenaUBT_
@AUThackeray
@advanilparab
@AGSawant
@uddhavthackeray
x.com/i/status/20554…
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray@ShivSenaUBT_
वारसा पिढ्यांचा, प्रबोधनाचा, हिंदुत्वाचा, महाराष्ट्रधर्माचा!
MR
RICHARD FEYNMAN retweetledi

@memumbaikar2018 @YogiYogesh43512 @MadhavVaruna @memumbaikar2026 @mul_mumbaikar @marathi_chalwal @shelkesuyash67 @shashankraut005 निवडणुकीच्या पूर्वी मोदी बाबा देशभक्ती विसरला होता, चार राज्यांच्या निवडणुका झाल्या ४ दिवसात बाबाला आठवलं भारत संकटात आहे. कुठला देश अन् कुठली देशभक्ती, हेच सगळे नाटकी लोकं आहेत. फडणवीस तर काय बोलायला नको नुसता शेपूट हलव्या सारखं वागत आहेत.
MR
RICHARD FEYNMAN retweetledi

देशभक्ती हा फार्स आहे लक्षात घ्या,
देशभक्तीचे ठेका फक्त महाराष्ट्राने घेतला नाही आहे...
#मराठी माणसाने
स्वतःचे अस्तित्व अणि स्वतःचे राज्य पणाला लावून कसली देशभक्ती?
स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या, पैसे-सोने हाताशी बाळगा, मराठी माणूस टिकला तर हे छत्रपतीचे राज्य टिकेल, देशभक्ती च्या आडून स्वतःचे अस्तित्व पणाला लावू नका
देश धर्म कुठेच पळून जाणार नाही आहे

MR
RICHARD FEYNMAN retweetledi

@memumbaikar2018 @MadhavVaruna @memumbaikar2026 @Rashtrabhasha_ @mul_mumbaikar @marathi_chalwal @shelkesuyash67 @shashankraut005 मराठी माणूस देशभक्तीच्या नावाने सोने विकत घेणे बंद करेल, मागून फडणवीसांचे गुज्जू मालक लपून सोने accumulate करतील.
मग अचानक सोन्याच्या किमती भरमसाट वाढतील, मग मराठी माणूस गुज्जुकडून तेच सोने जास्त किमतीत विकत घेईल
हि जुनी ट्रिक आहे. मराठी माणसाने बळी पडू नये
MR
RICHARD FEYNMAN retweetledi

मुख्यमंत्री ब्राह्मणवादी विचारसरणीचे असल्यामुळे ते सातत्याने आरक्षण संपवण्याच्या भूमिका घेतात. ब्राह्मणवादी असल्यामुळे त्यांना आरक्षणवादी प्रति द्वेष भावना आहे. कालचा खुल्या प्रवर्ग संदर्भातील त्यांची भूमिका जातीयवादी आहे.
त्यांनी अशीच ब्राह्मणवादी विषमतावादी धोरण अवलंबल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. तत्काळ कालचा ब्राह्मणवादी निर्णय त्यांनी रद्द करावा अन्यथा राज्यभर आरक्षणवादी रस्त्यावर उतरतील अशा इशारा ऑल इंडिया पँथर सेना देत आहे.
#AllindiaPantherSena

MR
RICHARD FEYNMAN retweetledi

मोठी बातमी! भगवे वादळ धडकणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार; जरांगे पाटलांचा एल्गार
बातमीची लिंक -
tv9marathi.com/maharashtra/ma…
#marathareservation #manojjarange #marathaaarakshan

MR
RICHARD FEYNMAN retweetledi

आदित्य ठाकरे कुठेय?
@AUThackeray
याना कदाचित कोकणातील आंबे उत्पादकांचा प्रश्न " डाऊन मार्केट " वाटत असेल, सेनेच्या आंदोलनात दम राहिला नाही, एकेकाळी मुंबई बंद पाडणारी शिवसेना आता इतिहासजमा झालीय, खर तर कोकणी लोकांसाठी मुंबई बंद पडायला हवी
@AGSawant
x.com/i/status/20552…
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray@ShivSenaUBT_
आंबा-काजू बागायतदारांसाठी शिवसेना नेते, सचिव विनायक राऊत ह्यांनी घातलं गाऱ्हाणं...
MR






