आर. कांबळे

2.5K posts

आर. कांबळे banner
आर. कांबळे

आर. कांबळे

@R_KAMBLE_INDIA

संपादक भारतीय राज्यघटनेने नागरिकांना सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत. कलम 14 ते 18,कलम 19 ते 22,कलम 23 आणि 24,कलम 25 ते 28,कलम 29 ते 30,कलम 32

Mumbai, India Katılım Haziran 2017
327 Takip Edilen243 Takipçiler
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
प्रभाग क्र.१२२, फुलोरा इमारत आय आय टी मेनगेट पवई येथील झाड कोसळून पडले आहे. @mybmcWardS सहा.आयुक्त समरीन सय्यद यांना ट्विटरच्या माध्यमातून तक्रार करून सुद्धा सदर झाडे छाटणी करण्यात आले नाही. दोन गाड्यांचे नुकसान होऊन माणूस वाचला आहे. @mybmc @MumbaiPolice @AshwiniBhide @TawdeRitu
MR
2
0
1
195
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
सिमेंटकाँक्रिटकरण असलेल्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्यानंतर पुन्हा सदर ठिकाणी सिमेंटकाँक्रिट करून रस्ता पुर्ववत करणे गरजेचे असतानादेखील डांबरीकरण करण्यात आले आहे. @mybmcWardS सहा.आयुक्त समरीन सय्यद ह्या संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करतील की माती टाकतील. @mybmc @TawdeRitu
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA

सिमेंटकाँक्रिटकरण असलेल्या रस्त्यावर खोदकाम करण्यात आल्यानंतर पुन्हा सदर ठिकाणी सिमेंटकाँक्रिट करून रस्ता पुर्ववत करणे गरजेचे असतानादेखील फक्त सिमेंट,बारीक खडी मिश्रण एकत्रित करून दुरुस्ती करण्यात येत असून थुकपट्टीचे काम चालू.कारवाई अपेक्षित. @mybmcWardS @mybmc @AshwiniBhide

MR
0
0
0
123
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
प्रभाग क्र.१२१ JVLR मार्ग IIT मेनगेट पवई येथील सिमेंट झाकण तुटलेले असून रात्रीच्या वेळेस मोटर सायकलचा अपघात झाला तर @mybmcWardS सहा.आयुक्त समरीन सय्यद जबाबदार राहतील... का? तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu @PowaiPS @mypowai
आर. कांबळे tweet media
MR
1
0
0
176
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
प्रभाग क्र.१२१ JVLR मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोरील रोड पवई येथील रोडवर अनेक खड्डे पडले आहेत.येथे कधीही अपघात होऊन जीवितहानी झाली तर @mybmcWardS सहा.आयुक्त समरीन सय्यद जबाबदार राहतील का?की खड्डा जबाबदार राहील?तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu
आर. कांबळे tweet media
MR
1
1
1
130
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
@mybmcWardS सहा.आयुक्त समरीन सय्यद ह्याचे कधी नारळ फुटणार व चालू असणारे सार्वजनिक शौचालय परिरक्षण विभागातील सहा.अभि(प्र)-अलंकार वीर व संबंधित ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे बेजबाबदार बंद झाले आहे.मुतायचे वांदे झाले आहे.कारवाई अपेक्षित. @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu @PowaiPS
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA

प्रभाग क्र.१२२ JVLR मार्ग IIT मेनगेट सिग्नल पवई येथील स्कायवॉकखाली सार्वजनिक शौचालयाची मलमूत्र लाईन खोदकामात तोडली होती पाईप न टाकता तसेच बुजवण्यात आले.आज येजा करणाऱ्याचे मुतायाचे वांदे झाले आहेत. @mybmcWardS सहा. आयुक्त समरीन सय्यद. @TawdeRitu @mybmc @AshwiniBhide @mumbaimatterz

MR
1
0
2
65
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
@mybmcWardS सहा.आयुक्त समरीन सय्यद व घनकचरा विभागातील सचिन गायकवाड यांच्या आशीर्वादाने JVLR मार्ग IIT मेनगेट पवई येथे येजा करणाऱ्या फुटपाथवर कचऱ्याचा ढीग साचला आहे. तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu @PowaiPS
MR
3
0
1
55
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
प्रभाग क्र.१२२, सिंधुदुर्ग सोसायटी चैतन नगर आय आय टी मार्केट पवई येथील छोटे नाले ओव्हरफुल होऊन गल्लीत वाहत असतानाही @mybmcWardS सहा.आयुक्त समरीन सय्यद अधिकारी यांना पाठीशी घालत आहे. तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu @mypowai @PowaiView @powaiinfo
MR
1
0
0
188
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
@mybmcWardS संबंधित अधिकारी हे शासन परिपत्रकाला फाट्यावर मारून आदेशाचे पायमल्ली करून हुकूमशाही करताना दिसून येत आहे.अशा अधिकारीवर @AshwiniBhide मॅडम यांनी शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित करण्यात यावे ही नम्र विनंती... @mybmc @TawdeRitu
MR
0
0
0
35
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
शासन परिपत्रक क्र.संकिर्ण२०१५/प्र.क्र.(२३६/१५) सहा.माहिती अधिकारांतर्गत माहिती देताना किंवा पत्रव्यवहार करताना संबंधित अधिकाऱ्याने स्वतःचे नाव,पद,कार्यालयाचा पत्ता,दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी न चुकता नमूद करणे बंधनकारक असतानाही @mybmcWardS परिरक्षण विभागातील प्रभाग क्र.१२२चे.
आर. कांबळे tweet media
MR
1
0
0
80
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
प्रभाग क्रमांक १२२ विभागातील इंदिरा नगर, गरीब नगर, मोरारजी कंपाऊंड आणि चैतन्य नगर परिसरात धूर फवारणी करण्यात यावे डासांचे प्रमाण वाढले आहेत. तत्काळ कारवाई अपेक्षित. @mybmcWardS @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu
MR
2
0
2
237
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
@mybmcWardS कर्तव्यदक्ष सहा.आयुक्त समरीन सय्यद ह्या प्रभाग क्र.१२२ मध्ये जीवितहानी झाल्यावरच अधिकारी यांना आदेश देतील की गटारावरील झाकणे तात्काळ लावण्यात यावे.जोवर बघ्याची भूमिका घेत आहेत का?तात्काळ कारवाई अपेक्षित. पत्ता:चैतन्य नगर IIT @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu @PowaiPS
आर. कांबळे tweet media
MR
2
0
0
47
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
@mybmcWardS कर्तव्यदक्ष सहा.आयुक्त समरीन सय्यद यांना नम्र विनंती आहे की प्रभाग क्र.१२२विभागातील गटावरील झाकणे तुटलेले, तडे गेलेले आणि मोडकळीस आलेले तात्काळ पाहणी करण्याचे आदेश देऊन झाकणे नव्याने बसवण्यात यावे.तात्काळ कारवाईअपेक्षि.@mybmc @AshwiniBhide @TawdeRitu @PowaiPS @mypowai
आर. कांबळे tweet media
MR
1
0
0
38
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड राम बाग पवई पोलिस ठाणे लगत पवई येथील रोडवर सिमेंटचे झाकण तुटलेले अवस्थेत असून लोखंडेच्या सळाइ बाहेर आल्याने गाड्यांचे टायर फाटून अपघात होत आहेत.तात्काळ कारवाई अपेक्षित. @mybmcWardS @mybmc @PowaiPS @mypowai @AshwiniBhide @TawdeRitu @mayor_mumbai
MR
2
0
0
176
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
रस्त्याची दुरवस्था आज दुचाकींची चाके अडकली होती अपघात टळला तात्काळ खड्डे बुजवण्यात यावे. पत्ता: हिरानंदानी गार्डन बस डेपो स्कायवॉकजवळ, JVLR मुख्य रस्ता, पवई @mybmcWardS @mybmc @AshwiniBhide @TawdeRitu
आर. कांबळे tweet mediaआर. कांबळे tweet mediaआर. कांबळे tweet mediaआर. कांबळे tweet media
MR
1
2
0
204
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
@mybmcWardS साह.आयुक्त समरीन सय्यद ह्या नागरिकांचा जीव गेल्यावरच कंपन्यांचे ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करणार आहेत असे दिसून येत आहे.खोदकाम करून निकृष्टदर्जेचे डांबर टाकून पुन्हा खड्डे पडले आहेत.कारवाई अपेक्षित. @mybmc @PowaiPS @mypowai @TawdeRitu @AshwiniBhide
आर. कांबळे tweet media
MR
2
0
0
37
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
आपण संबंधित अधिकारी यांची चौकशी करून शिस्तभंगाची,निलंबित करण्यात यावे तसेच ठेकेदारावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावे. आपणांस ही विनंती. @ChandivaliCCWA @mypowai @PowaiPS
आर. कांबळे tweet media
MR
0
0
0
74
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
प्रभाग क्र.१२२ JVLR मार्ग IIT मेनगेट सिग्नल पवई येथील स्कायवॉकखाली सार्वजनिक शौचालयाची मलमूत्र लाईन खोदकामात तोडली होती पाईप न टाकता तसेच बुजवण्यात आले.आज येजा करणाऱ्याचे मुतायाचे वांदे झाले आहेत. @mybmcWardS सहा. आयुक्त समरीन सय्यद. @TawdeRitu @mybmc @AshwiniBhide @mumbaimatterz
MR
3
3
9
1.9K
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
प्रभाग क्रमांक १२२ इंदिरा नगर विजय चाळ व स्वागत चाळ परिसरातील गटाराच्या अत्यंत वाईट अवस्था झाली असून परिसरात रोगराई पसरली आहे @mybmcWardS तील परिवेशन विभागातील SE महेश पाटील यांच्याकडे वेळ असेल तर सदर प्रभागात फेरफटका मारण्यात यावा. @mybmc @mypowai @TawdeRitu @AshwiniBhide
आर. कांबळे tweet mediaआर. कांबळे tweet media
MR
2
0
1
128
आर. कांबळे
आर. कांबळे@R_KAMBLE_INDIA·
@LokmatMumbai @mybmcWardS अंतर्गत हिरानंदानी पवई येथील सदर झाड कोसळून पडले आहे. झाडाच्या बाजूला अनेक कंपन्यांनी खोदकाम करतांनी झाडाचे मुळे तोडल्याने हे झाड पडले आहे. संबंधित अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे हे घडत आहे.तात्काळ कारवाई अपेक्षित.@mybmc @AshwiniBhide @TawdeRitu
MR
1
0
0
32
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
मुंबईत ८०० हून अधिक झाडं कोसळण्याच्या मुद्द्यावर महापौर-आयुक्तांची वेगवेगळी मतं, मग कोण बरोबर? जाणून घ्या सविस्तर... #LokmatMumbai #MumbaiNews #MLA #Trees
MR
2
7
7
392