Rahul Jadhav 🇮🇳🚩

14.9K posts

Rahul Jadhav 🇮🇳🚩 banner
Rahul Jadhav 🇮🇳🚩

Rahul Jadhav 🇮🇳🚩

@RahulJ2901

Social Media Handler Of माजी खासदार तथा कुडाळ-मालवण मतदारसंघ शिवसेना #आमदार @meNeeleshNRane साहेब #Journalist • •#शिवसेना • #PoliticalActivist • #मराठा🚩

आमची मुंबई , भारत Katılım Aralık 2020
4.6K Takip Edilen2.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Rahul Jadhav 🇮🇳🚩
Rahul Jadhav 🇮🇳🚩@RahulJ2901·
प्रत्येक कार्यकर्त्यांना उर्जा देणारा नेतृत्व आमदार @meNeeleshNRane साहेब. @Shivsenaofc
MR
2
93
1.1K
35.2K
Shaktiman 🚨
Shaktiman 🚨@psantosh_44·
खरात ला एकनाथ शिंदेंचे कॉल आहेत असे समजल्यावर काही नटरंग पावटे जाम खुश झालेत.. पण हे पावटे हे दाखवत नाहीत की यांच्या मोठ्या नेत्याचे ८ कॉल आहेत. 🤣😂
MR
1
3
25
439
Rahul Jadhav 🇮🇳🚩 retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
आज कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये कुडाळ–मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली, या बैठकीला उपस्थित राहून शिवसैनिकांशी संवाद साधला. या बैठकीस शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सचिनजी जोशी, श्री. राजेशजी मोरे, माजी आमदार श्री. राजनजी तेली, उपनेते श्री. संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख श्री दत्ता सामंत, श्री. संजू परब, संपर्कप्रमुख श्री. बाळा चिंदरकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, महिला जिल्हाध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, सौ. नीता कविटकर, श्री. संतोष साटविलकर, श्री. सचिन वालावलकर, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, कुडाळ नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर, उपजिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख तसेच पुरुष, महिला व युवा पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, आजी-माजी सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शाखाप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी नियोजन व जनतेशी संपर्क वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
6
10
20
379
Rahul Jadhav 🇮🇳🚩 retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन.
Nilesh N Rane tweet media
MR
7
4
23
379
Rahul Jadhav 🇮🇳🚩 retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
सिंधुदुर्ग, कुडाळ 📍 कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल, संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कसाल येथे श्री. किशोर पाटकर (जिल्हाप्रमुख, शिवसेना - नवी मुंबई) यांच्या सौजन्याने प्रशालेतील १०० पेक्षा जास्त होतकरू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले. ही सायकल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला गती देईल आणि त्यांच्या प्रगतीस हातभार लावेल, हा विश्वास आहे. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, कुडाळ तालुका सभापती श्री. मिलिंद नाईक, महिला जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, महायुतीचे कार्यकर्ते, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य, स्थानिक सरपंच, विद्यार्थी वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
5
8
20
320
Rahul Jadhav 🇮🇳🚩
सन्माननीय आमदार श्री. निलेशजी राणे साहेब यांची दक्षिण मुंबई लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. @meNeeleshNRane
Rahul Jadhav 🇮🇳🚩 tweet media
MR
0
0
8
49
Bhaskar Raorane
Bhaskar Raorane@BhaskarR1377·
माझे जिवलग मित्र तसेच महाराजा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संकेत भाई बावकर यांच्या ऑफिसला भेट दिली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 🌹❤️🤝 @meNeeleshNRane @medipakkadam @grupa_i89437
Bhaskar Raorane tweet media
MR
4
2
8
47
Rahul Jadhav 🇮🇳🚩 retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास यश आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो ही आई भवानी चरणी प्रार्थना. @Shivendraraje11
Nilesh N Rane tweet media
MR
9
10
40
638
OMII ⛳
OMII ⛳@Hindutva_Omii·
भांडणं आपल्या जागी, पार्ट्या आपल्या जागी.. - असं आहे आदुबाळाचं.. 😂😂😂😂😂
MR
5
7
74
1.3K
मालवणी माणूस ❤️😎
सिंधुदुर्ग: जिथे विश्वासाला कुलूप नसतं! ❤️ रस्त्याने जाताना अनेक घरांच्या बाहेर गॅस सिलिंडर उघड्यावर ठेवलेले आहेत आजूबाजूला कोणीही माणूस नाही. मनात विचार आला, "अरे, असं कसं? कोणी चोरून नेलं तर?"अनोखी पद्धत फक्त आमच्या सिंधुदुर्गातच..
मालवणी माणूस ❤️😎 tweet mediaमालवणी माणूस ❤️😎 tweet media
MR
9
11
94
8.2K
Rahul Jadhav 🇮🇳🚩 retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन बजेट १००% खर्च करून सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रामध्ये नंबर एक पोझिशन मिळवली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, मी मनापासून सिंधुदुर्गाचे पालकमंत्री श्री नितेशजी राणे, सौ. तृप्ती धोडमिसे, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आणि अधिकारी वर्ग यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
Nilesh N Rane tweet media
MR
9
18
60
2.2K
Rahul Jadhav 🇮🇳🚩 retweetledi
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
स्वराज्य आणि धर्माच्या रक्षणासाठी बलिदान देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन.
Nilesh N Rane tweet media
MR
10
14
32
581
Arvind Sawant
Arvind Sawant@AGSawant·
'मातोश्री'वरील बैठकीस मी स्वत: उपस्थित होतो, सर्व बातम्या तद्दन खोट्या! सत्य असेल तर जे बोलतात त्यांना समोर येऊनबोलायला सांगा! बैठकांबद्दल, पक्षाबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत... जे बातम्या पेरतात त्यांचा धंदाच आहे इतर पक्षांमध्ये काड्या लावणे! दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना आज सत्य परिस्थिती मांडली आणि जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याचं आवाहनही केलं. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) @OfficeofUT @AUThackeray @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
MR
9
55
438
15.9K
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
जय महाराष्ट्र!
Sanjay Raut tweet media
MR
271
263
2.8K
92.9K
Rahul Jadhav 🇮🇳🚩
Rahul Jadhav 🇮🇳🚩@RahulJ2901·
@rautsanjay61 महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेली शिवसेना संपवून आता कोणते विचार पोहोचवणार आहात? आणि पदासाठी नाही तर मग तीन वेळा खासदार कशाला झालात?. 🤣🤣
MR
1
1
6
564
Nilesh N Rane
Nilesh N Rane@meNeeleshNRane·
आज मालवण नगरपरिषद येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहराच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेत नगरपरिषद परिसराची पाहणी करण्यात आली. याचवेळी स्वच्छता व नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या सक्शन व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ताजी सामंत, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष श्री. दीपक पाटकर, मुख्याधिकारी श्री. प्रतिक थोरात तसेच सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
Nilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet mediaNilesh N Rane tweet media
MR
6
14
30
387