आशिष रमधम (NPS ग्रस्त)

310 posts

आशिष रमधम (NPS ग्रस्त)

आशिष रमधम (NPS ग्रस्त)

@RamDham9

एकच मिशन, जुनी पेन्शन

वर्धा Katılım Ekim 2021
99 Takip Edilen31 Takipçiler
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
#मंत्रिमंडळ_निर्णय... ✅ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू. मार्च २०२४ पासून अंमलबावणी. लाखो कर्मचाऱ्यांना फायदा. ✅ राज्यातील जास्तीत- जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली. ✅ गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ. ✅ ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार. ✅ थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी. ✅ पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार. ✅ नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प. ७ हजार १५ कोटीस मान्यता. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा. ✅ सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी. ✅ शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत. ✅ ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ. ✅ ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी #महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार. ✅ 'बार्टी' च्या 'त्या' ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ. ✅ मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार. विविध महामंडळे प्रकल्प राबविणार. ✅ कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ. ✅ कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ. ✅ चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल. ✅ श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना. ✅ पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य. ✅ सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन. #महाराष्ट्र #Maharashtra #CabinetDecisions @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
MR
207
163
479
236.7K
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना
महाराष्ट्रातील १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची व त्यांच्या परिवाराची एकच मागणी "१९८२-८४ ची जुनी पेन्शन सर्वांना सरसकट लागू करा." @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @abpmajhatv @TV9Marathi @PawarSpeaks @AUThackeray @bb_thorat @CMOMaharashtra
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना tweet media
MR
119
154
149
3.3K
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
विनायक चौथे🇮🇳
@AjitPawarSpeaks दादा झारखंड ने तर जुनी पेन्शन योजना पण लागू केलीय!झारखंड सारखं राज्य OPS देऊ शकतं तर मग भक्कम अर्थव्यवस्था असलेलं देशातील पहिल्या क्रमांकावर असणारं महाराष्ट्र का नाही देत?आता तुम्ही झारखंड सारखी जुनी पेन्शन लागू करा,हिशोब फिट्टमफाट होईल🤗@AjitPawarSpeaks #OnlyOPS #अजित_पवार #MVA
विनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
2
21
38
887
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
विनायक चौथे🇮🇳
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जुन्या पेन्शन साठी जिल्हास्तरीय आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्र के अलग अलग जिलो में लगातार पुरानी पेन्शन के लिए प्रदर्शन जारी हैं।उसी क्रम में आज भी आंदोलन हुए. सोलापूर येथे आज जोरदार आंदोलन करण्यात आले.. #पेन्शन_आक्रोश_मोर्चा (1/3) @mieknathshinde
विनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet mediaविनायक चौथे🇮🇳 tweet media
MR
4
35
64
726
आशिष रमधम (NPS ग्रस्त)
@bb_thorat आम्हाला जुनी पेन्शन हवी आहे.. आम्ही जे जुनी पेन्शन योजना लागू करतील त्यांच्या पाठीशी सहकुटुंब व मित्रपरिवार सह उभे राहू ..हा राज्यातील साडे आठ लाख कर्मचार्‍यांचा निर्धार आहे..
MR
0
2
2
43
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat@bb_thorat·
शिक्षकांच्या संघटना, राज्य सरकारी कर्मचारी यांचा सातत्याने आग्रह आहे की, जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. याचाच अर्थ पेन्शन बाबत सरकारने घेतलेले निर्णय त्यांना मान्य नाहीत. सरकारच्या निर्णयाला त्यांची संमती नाही. याबाबत सरकारने तातडीने खुलासा केला पाहिजे अशी मागणी आज विधानसभेत केली. #MonsoonSession2024
MR
162
138
339
7.8K
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
Sudhakar Adbale
Sudhakar Adbale@sudhakaradbale·
राज्यातील खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना २ लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू पाठपुराव्याला यश #education
Sudhakar Adbale tweet media
MR
1
3
5
55
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
Dhiraj Lingade, MLC
Dhiraj Lingade, MLC@LingadeMLC·
दिनांक २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या जुनी पेन्शन योजना OPS संघर्ष यात्रेला भेट दिली यावेळी जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी लढत असलेल्या योद्ध्यांना मार्गदर्शन केलं. यासोबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब, सुधाकर आडबाले उपस्थित होते.
MR
0
6
13
504
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
Sudhakar Adbale
Sudhakar Adbale@sudhakaradbale·
सर्व शिक्षक व राज्‍य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व पेंशन योजनेचे संरक्षण करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारा 'व्होट फॉर ओपीएस' नागपूर ते मुंबई संकल्प पदयात्रा काढण्यात आली. २७ व २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन
MR
2
7
17
270
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
विनायक चौथे🇮🇳
हैं हक हमारा पुरानी पेन्शन, हम लेके रहेंगे पुरानी पेन्शन.. जो तुम ना दोंगे पुरानी पेन्शन, तो छिन के लेंगे पुरानी पेन्शन..💥 ऐतिहासिक पुरानी पेन्शन आंदोलन मुंबई महाराष्ट्र.. #OldPensionScheme #OPS #जुनी_पेन्शन @ABPNews @news24tvchannel @narendramodi @ANI @AUThackeray @OfficeofUT
हिन्दी
4
82
155
2.3K
आशिष रमधम (NPS ग्रस्त) retweetledi
Prakash Koli
Prakash Koli@PK_0077·
*_Live....._* *आझाद मैदान पेन्शन शिलेदारांनी पूर्ण भरले.....* एकच उद्घोष.... #No_NPS #No"GPS #OnlyOPS *सरसकट जुनी पेन्शन* *आशुतोष चौधरी* *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना* @mieknathshinde @Dev_Fadnavis @zee24taasnews @8PMnoCM @abpmajhatv #OPS #voteForOps
MR
5
44
62
861