बाबा रंचोडदास

71 posts

बाबा रंचोडदास

बाबा रंचोडदास

@Rancho_90

Follow excellence... Success will chase you.

Universe Katılım Nisan 2018
49 Takip Edilen13 Takipçiler
Yuvraj Singh | StocksX
Yuvraj Singh | StocksX@Yuvraj_77·
Share Your Stocks To Watch List For Tomorrow.. My Picks - Angel One
English
13
1
25
3.9K
सत्याचे प्रयोग 🔅
@error040290 यांच्यासाठी गेली पाच वर्षे तुम्ही दुनियेकडून आपली गां$ मारवून घेत होता.. 😂😂😂
MR
4
0
16
937
बाबा रंचोडदास
@RohanMagdum7 इथे जे लिहिले आहे ते तू त्याला मेसेजमधे इंग्रजीत का नाही सांगितले मग 😂 तुझे बालिश धंदे कळतात रे लोकांना 🤣
MR
0
0
1
83
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
लोकांना वाटतं पैसे फेकले की काहीही मिळतं. पण दादा, Founder-led गोष्टींमध्ये जी जान असते ना, ती तुमच्या Acquisition मध्ये कधीच येणार नाही. जे विकण्यासाठी बनवलंय ते तुम्ही विकत घ्या... जे टिकण्यासाठी बनवलंय तिकडे नजर सुद्धा टाकू नका!
Rohan Magdum 🇮🇳 tweet media
MR
4
11
100
6.5K
रेवती
रेवती@Shinde_Revati21·
मला महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे खरंच आश्चर्य वाटते, जे 5-10-50 कोटी रुपये दिले तरी फुटत नाहीत, लॉयल राहतात...! भेंडी, मी तर घेतले असते सहज....!🤸🏻‍♀️
MR
16
2
218
11.8K
Sandeep Tikate
Sandeep Tikate@SandeepTikate·
मुंबई महापालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाचा पॅटर्न दरवेळीच्या महापालिका निवडणुकीत असतो तसा नाही. निकालाचे आकडे अनपेक्षित असतील. #मुंबई #महाराष्ट्र
MR
5
24
452
18.2K
Truth Defenders
Truth Defenders@TruthDefenders_·
🙏🏼 मुंबईकरांनो धोका ओळखा! 1961 : हिंदू 88% | मुस्लिम 8% 2011 : हिंदू 68% | मुस्लिम 21% मुंबईची ओळख व भविष्य धोक्यात आहे. दाढ्या कुरवाळणाऱ्या हिंदूद्रोही ठाकरेंना मत देऊ नका. महायुतीला मतदान कर!! 30% झाल्यावर त्यांनी वेगळा देश मागितला म्हणून मतदानात हिंदुत्वाचा विचार जपूया. मुंबईचा रंग बदलू नको देऊयात. महायुतीलाच मत द्या!! साभार - वेद कुमार
MR
31
97
409
12.8K
Rajendra Patode
Rajendra Patode@rajpatode101·
PADU मशीन लोकशाहीची उघड थट्टा आणि विरोधकांना पाडण्यासाठी ? निवडणूक नियमांत PADU नाही, न्यायालयीन मान्यता नाही, सर्वपक्षीय चर्चा नाही मग हे मशीन निवडणुकीत आलं कुठून? कुठल्याही राजकीय पक्षाला विश्वासात न घेता लागू कसे झाले ? सर्वोच्च न्यायालय म्हणतं EVM अधिक VVPAT पुरेसं आहे, आणि इकडे आयोग नियमांच्या बाहेर मुंबईत १२४ पाडू मशीन कशासाठी लावणार आहे? हि बॅकअप नाही, सुधारणा नाही, तर निवडणूक प्रक्रियेत थेट हस्तक्षेप आहे. निवडणुक आयोगाने कायदेशीर अधिसूचना दाखवली पाहिजे, PADU मशीनची अंमलबजावणी तात्काळ बंद करा. मत आमचे, प्रयोग तुमचे चालणार नाहीत. #StopPADU #EVMVVPATOnly #SaveDemocracy #लोकशाहीवर_हल्ला
Rajendra Patode tweet media
MR
37
248
706
27.6K
ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊
अरे भाड्या, थापाड्या. एक तर तू बनावट आकडेवारी दिली आहे. दुसरा बिनडोकपणा तू हा केला आहे की फोटोत Source- Ministry of External affairs असे तू लिहिले आहे, आणि तिथेच थापेबाजी पकडली गेली. अशा प्रकारची आकडेवारी फक्त Ministry of home affairs प्रसिद्ध करत असते.
मराठी रोजगार@MarathiRojgar

भाजपच्या कथनी आणि करणी मध्ये किती फरक आहे, तुम्हीच पहा. आकडेवारी तपासून पहा 🙏 महायुती वर विश्वास ठेवू नका. सुरक्षित मुंबईसाठी फक्त ठाकरे बंधू 🙌

MR
12
20
107
4K
Saurabh Joglekar
Saurabh Joglekar@joglekarsaurabh·
नसेल भगवा शिरावर तर, काँग्रेस अस्लम शेख, ठाकरे बसवतील रशीद मामू, मुलतानी महापौर म्हणून उरावर..!
MR
68
39
289
9K
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल)
भिकार भाजपाचा टुकार जाहीरनामा… !!! जाहीरनाम्यात, हिंदी भाषेची सक्ती ??? . . . तुमच्या ७ पिढ्यांना देखील हे कधीच जमणार नाही …!!! हिम्मत असेल तर करुन दाखवा … !!! . नवी मुंबईत मराठी भाषेसंदर्भात एवढ्या वर्षात घेतलेले कोणतेही ४ कार्यक्रम भाजपाने सांगावे …!!! स्वताच्या भाषेचा अभिमान नाही आणि चाललेत ‘हिंदी’ सक्ती करायला …!!! #भाजपा #नवीमुंबई #हिंदी #मराठी
Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) tweet media
MR
42
211
753
14.2K
Riiii
Riiii@thedumbestlady·
Sare bhukhe nange simps ishahaha ke followers me milenge
Filipino
91
14
526
37.4K