सत्याचे प्रयोग 🔅
36.5K posts

सत्याचे प्रयोग 🔅
@RKTweetsIn
Experiments with Truth..












चार वर्षाच्या चिमुकलीचा बलात्कार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे ने संविधान निर्माते भारतरत्न आदरणीय बाबासाहेब उर्फ भीमराव आंबेडकरांच्या नावाला, त्यांच्या शिकवणीला अक्षरशः काळीमा लावला...त्यांचा अपमान केला आहे. त्या चिमुकलीच्या जिवाला काय झालं असेल ह्याचा विचार जरी केला तरी डोळे भरून येतात. तिच्या पवित्र आत्म्याला अश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🙏 बाकी , इतर वेळेला जात बघून राजकारण करणारे बहुदा डोळे झाकून , झोपेचे सोंग घेऊन बसले असावेत...त्यांना त्यांच्या थूकरट राजकारणासाठी शुभेच्छा !

@kolhe_amol तू नट म्हणून भिकारडा आहेसच पण माणूस म्हणून सुद्धा हलकट आहेस हे आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलेस.. समाजात वाढलेल्या जातिवादाला आणि जातीवादातुन घडणाऱ्या अश्या घटनांना तू सुद्धा जबाबदार आहेस आणि तुला याचे परिणाम नक्की भोगावे लागणार.. नियतीचा फेरा कोणालाच चुकत नसतो..

भोरमधील नसरापूर आणि चाकणमध्ये चिमुकल्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनांनी माणुसकी पुन्हा एकदा लज्जित झाली आहे. कधी बदलापूर, कधी नसरापूर, तर कधी चाकण... हे सत्र आता थांबायलाच हवे! अशा नराधमांवर इतकी कठोर कारवाई व्हायला हवी की पुन्हा कोणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही. सरकारने आता तरी जागे होऊन या विकृतीला पायबंद घालावा, अन्यथा जनता माफ करणार नाही!






@kolhe_amol त्या ज्योती फुलेला कोणी काळे कुत्रेसुद्धा बघत नाही म्हणून या असल्या बोगस स्टोरी विकतोय का रे कोल्ह्या ? तू नट म्हणून तर भिकारडा आहेसच पण माणूस म्हणून ही हलकट आहेस..

















