DJ SRB

2.5K posts

DJ SRB banner
DJ SRB

DJ SRB

@SAMY_R_B

My Religion #INDIAN #IndiaAgainstCurruption

Maharashtra, India Katılım Ekim 2014
40 Takip Edilen14 Takipçiler
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
लोकांना पुणे RTO अपॉइंटमेंट देत आहेत आणि इथे क्लार्क संपावर गेले म्हणून सांगत आहेत! नक्की काय चालू आहे? @DGPMaharashtra @CPPuneCity @PuneCityPolice
MR
0
0
0
0
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
पिचकारी मुक्त पुणे.. @narendramodi यांनी ४ नंबर वर economi आणली आणि आपले नागरिक यांना साधा जण सामान्य माणसात कसे वागायचे हे कळत नाही! शाळा मधे सिविक सेन्स वर अभ्यासक्रम घेऊन या, गुटखा विकून माणिकचंद ने clgs, मंदिर, हॉस्पिटल केले @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks
DJ SRB tweet mediaDJ SRB tweet media
DJ SRB@SAMY_R_B

नऱ्हे धायरी पुणे येथे सर्रास विमल गुटखा विकला जातो, समोरच्या माणसाच्या हातात तुम्ही पाहू शकता, हे लोक रस्ते खराब करतात, गाड्यांवरून थुंकतात, बस , टेम्पो मधून लोकांच्या अंगावर थुंकतात, @PMCPune काय कारवाई करते, यांचे खाद्य विभागाला हफ्ते चालू असतात यांच्यावर कारवाई पेक्षा बंदी आणा

MR
0
0
0
2
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
नऱ्हे धायरी पुणे येथे सर्रास विमल गुटखा विकला जातो, समोरच्या माणसाच्या हातात तुम्ही पाहू शकता, हे लोक रस्ते खराब करतात, गाड्यांवरून थुंकतात, बस , टेम्पो मधून लोकांच्या अंगावर थुंकतात, @PMCPune काय कारवाई करते, यांचे खाद्य विभागाला हफ्ते चालू असतात यांच्यावर कारवाई पेक्षा बंदी आणा
DJ SRB tweet media
MR
0
0
0
7
Ministry of Health
Ministry of Health@MoHFW_INDIA·
Step into the Health Pavilion at #IITF2025 and unlock a world of learning, fun & wellness! From collecting your Health Passport, diving into VR games, enjoying exciting performances, to availing free health check-ups for children & the elderly, there’s something for everyone. Don’t just visit… experience it! 📍Hall no. 4, Bharat Mandapam
English
13
12
51
76.9K
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@narendramodi Road infra is very bad around the pune, few roads made using cement but now these roads also damaged bcz of low quality, Repairing of roads are very poor. Using tar, cement roads are repaired. Please visit Narhe, Dhayari area Nawle bridge @supriya_sule @AjitPawarSpeaks @PMCPune
English
0
0
0
17
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
A major boost to Pune’s public transport network. Cabinet approves Phase-2 of Pune Metro (Lines 4 & 4A) connecting various areas of the city. This decision ensures faster and more comfortable commute for the people of Pune, which is an important centre for growth and innovation. pib.gov.in/PressReleasePa…
English
681
3.4K
27.3K
2.9M
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
नऱ्हे धायरी पुणे येथे बिबट्याच्या वावर वाढला याचे खोटे फोटो आणि व्हिडिओ काही लोक पसरवत आहेत, यामुळे वायो वृद्ध लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत तसेच या परिसरात भीतीचे वातावरण वाढत आहे, कृपया असल्या post टाकणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, @Dev_Fadnavis @CPPuneCity @PMCPune
MR
0
0
0
2
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@waglenikhil याला जबाबदार इथे असलेले बिल्डर लॉबी आणि प्रतेक बिल्डर कडून फुकटे फ्लॅट घेणारे नगरसेवक
MR
0
0
0
6
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
नऱ्हे पुणे ४१, पारी चौक मध्ये मोठा खड्डा पडला आहे त्यामुळे अपघात होऊ शकतात, तसेच मागे २ महिन्या पूर्वी CNG पंप जवळील रस्त्याचे डांबरीकरण केलेले वाहून गेले आहे, इंजिनीयर ची चौकशी व्हावी ही अपेक्षा. @PMCPune @Dev_Fadnavis @CollectorPune
MR
0
0
0
16
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@dadabhuse @Dev_Fadnavis नवीन अभ्यास क्रमात मराठी आणि हिंदी १ली पासून एकत्र केल्याने लहान मुलांना समजने कठीण जात आहे, कृपया इयत्ता ५ वी नंतर हिंदी हा विषय शालांत अभ्यास क्रमात घेण्यात यावा.
MR
0
0
0
0
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@tejaswwini निरपराध लोकांना जेव्हा हिंदू आहे का विचारून मारले तेव्हा विरोध केला का?
MR
0
0
0
3
TEJASWWINI
TEJASWWINI@tejaswwini·
हे काय चाललंय ?? poonch….💔 निरपराध लोकांचे जीव जात आहेत. हे सगळं थांबायला हवं 🙏🏼 निशब्द !
MR
131
90
1K
68.2K
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@thodkyaat मग तसे पाहिले तर कांग्रेस ने निवडणुका नाही लढवल्या पाहिजेत
MR
0
0
0
2
थोडक्यात
थोडक्यात@thodkyaat·
जास्तीत जास्त जणांनी प्रतिक्रिया नोंदवा
थोडक्यात tweet media
MR
900
115
1.2K
55.7K
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@LoksattaLive ह्याच कांग्रेस ने ६० वर्ष सत्ता भोगली, आणि हेच असे दावे करून सगळी सत्य परिस्थिती समोर घेऊन येतात
MR
0
0
0
2
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@Awhadspeaks श्रीराम सर्वांचे आहेत, त्यांना आदर दिला तर अजून बरं वाटलं असत
MR
0
0
0
1
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
मर्यादा पुरुषोत्तम श्री राम तुमचा,माझा सर्वांचा आहे. अलामा इक्बाल सुद्धा रामावर लिहायचा मोह आवरला नव्हता. लबरेज है शराब-ए-हकीकत से जाम-ए-हिंद सब फलसफि है खिता-है-मगरिब के राम-ए-हिंद इस देश मे हुये है हजारो मलक सरश्त मशहुर जिनसे है दुनिया मे नाम-ए-हिंद है राम के वजुद पर हिंदुस्थान को नाज अहले नजर उसको समझते है इमामे हिंद"! गांधींजींनी सुद्धा रामाला कायम आपला आदर्श मानले.राममनोहर लोहियांनी सुद्धा लिखाणात भारतीयांच्या मनात रामाचे स्थान काय आहे याच उदाहरण दिल आहे. गांधी हे प्रभू रामाचे महान भक्त होते. ते म्हणायचे- रामाने मला भीती आणि अनिश्चिततेपासून मुक्त होण्यास मदत केली. गांधीजींचा असा विश्वास होता की खरा शासक प्रभू रामसारखा असावा; जो आपल्या प्रजेसाठी त्याग करण्यास तयार असेल. काहीही आश्चर्य, त्याने आपल्या प्रियजनांकडून रामाचे अनुसरण करण्याची अपेक्षा केली. होय, गांधीजींनी वास्तविक जीवनातही रामाचे अनुकरण केले. राजा राम प्रमाणेच दयाळू, जात, धर्म आणि संस्कृतीची पर्वा न करता सर्वांसाठी त्यांचे दरवाजे नेहमीच खुले होते. श्रीरामांप्रमाणे ते कधीही खोटे बोलले नाहीत आणि मितभाषी असायचे. गांधीजींसाठी राम हे साधन नव्हते तर तत्वज्ञान होते! रामाची भजने हा सकाळच्या प्रार्थनेचा (प्राथना सभा) अविभाज्य भाग होता, जो तो आयोजित करत असे! आजही, रामाला गांधीवादी तत्त्वज्ञानाचा एक भाग मानले जाते जे सर्वात गरीब गरीबांसाठी उभे आहे. ते रामाशी इतका जोडले गेले होते की छातीत गोळी लागल्या नंतर त्यांचे शेवटचे शब्द काय किंवा का हे नव्हते, तर हे "हे राम "होते. आजच्या दिवशी रामाच्या नावावर धार्मिक द्वेष आणि हिंसा करणार्‍यांना सुबुद्धी मिळो ही अपेक्षा. सर्वंना रामनवमीच्या शुभेच्छा!! जय श्री राम !!!!
Dr.Jitendra Awhad tweet media
हिन्दी
82
31
120
9.9K
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@Dev_Fadnavis साहेब काय चालू आहे, गुन्हेगारी गेल्या १० वर्षात उच्चांकी वर गेली आहे
Prakash Gade@PrakashGade13

जय भीम जय मिम म्हणणाऱ्यानी ही पोस्ट काळजीपूर्वक वाचली पाहीजे... सैय्यद फैजल, याला अनिल देशमुखने कोविड काळात बाहेर सोडलेला छत्रपती संभाजीनगर मधला कुख्यात गुन्हेगार गायकवाड नावाच्या व्यक्तीच्या पाठीमागे कोयता घेऊन लागलेला.. CCTV गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.. छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शोध माहीम राबवली 12 तासात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.. लंगडा होईपर्यंत पोलिसांनी चोप दिला आणि ज्या भागात कॊयता घेऊन पाठलाग केला त्याच परिसरात याची लंगडत मिरवणूक काढली... कितीही मोठा भाई असेना त्याला हीच शिक्षा असेल..

MR
0
0
0
1
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@Dev_Fadnavis सदोष मनुष्य वधाचा गुन्हा संचालकांवर लावण्यात यावा, यामध्ये सरकारने कारवाई करावी,
MR
0
0
0
2
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काल झालेल्या प्रकाराची माहिती मी आज भिसे कुटुंबीयांकडून घेतली. या प्रकरणात संपूर्ण चौकशी होईलच आणि अहवालानुसार कारवाई सुद्धा. पण, आज त्या कुटुंबापुढे सर्वांत मोठा प्रश्न, त्या जन्माला आलेल्या दोन अपत्यांच्या आरोग्याचा आहे. मुदतपूर्व प्रसुतीमुळे ही दोन्ही अपत्य आज ‘एनआयसीयू’मध्ये आहेत आणि आणखी काही काळ त्यांना तेथे उपचार घ्यावे लागणार आहेत. त्याचा खर्च सुद्धा अधिक आहे. त्यामुळे त्या दोन्ही मुलींचा उपचारांचा खर्च हा मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश मी दिले आहेत. #Pune
Devendra Fadnavis tweet media
MR
592
891
2.1K
54.7K
DJ SRB
DJ SRB@SAMY_R_B·
@PoulAyodhya बिल घेऊन आले तेव्हा सुटले होते का? गरिबांच्या जमिनी लाटल्या जातात तेव्हा तुम्ही येता का न्याय द्यायला, WAQF बोर्ड ने तुमचा जमिनीवर येऊन अधिकार दाखवला तेव्हा कळेल.
MR
0
0
0
1
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
"औरंगजेबाची कबर, वक्फ सुधारणा बिल" याने शेतकऱ्यांची कर्जमाफी, युवकांना नोकऱ्या, महिला सुरक्षा असे एक ना अनेक प्रश्न सुटणार आहेत का? #शेतकरी #महाराष्ट्र_हित #WaqfAmendmentBill
MR
65
22
145
5.3K