SP⭐⭐⭐

14.9K posts

SP⭐⭐⭐ banner
SP⭐⭐⭐

SP⭐⭐⭐

@SPMANSE

Katılım Nisan 2022
119 Takip Edilen59 Takipçiler
SP⭐⭐⭐ retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
७ पैसे पेट्रोल वाढले म्हणून बैलगाडी ने येणारे वाजपेयी आणि कुठे जमाव बंदी करणारी भाजप
MR
18
227
996
9.3K
SP⭐⭐⭐ retweetledi
Rushikesh
Rushikesh@rushkiweb·
मुंबईची भाषा मराठी आहे. सदर व्हिडिओमध्ये कोण भैय्यानी आणि गुज्जू पकडून आणलेली आहे? मराठी व्यक्तींचे व्हिडिओ बनवायला लाज वाटते का
Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd@MMMOCL_Official

Save fuel, save time and contribute to growth of the nation. Maha Mumbai Metro commuters are keenly following the advice of our Hon'ble Prime Minister Narendra Modiji and choosing our safe and comfortable ride instead of private vehicles. इंधन वाचवा, वेळ वाचवा आणि राष्ट्राच्या विकासात आपले योगदान द्या. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या या संदेशाचा आदर करत, महा मुंबई मेट्रोचे प्रवासी खाजगी वाहनांचा वापर टाळून आमच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाला पसंती देत आहेत. #MetroHaiNa #MahaMumbaiMetro #RebootingMumbai #ReshapingMMR #RideForIndia #MumbaiInMinutes #FuelSmartIndia #EfficientMobility #MinutesMeinHero @Dev_Fadnavis @mieknathshinde @DrSanMukherjee @PIBMumbai

MR
1
14
79
991
SP⭐⭐⭐ retweetledi
RajTfanclub
RajTfanclub@rajbhakt16·
महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणूक नाहीत. मात्र हाच काळ परिवर्तनासाठी महत्त्वाचा असतो, रणनीती आखण्याचा व आपल्या बुरुजांची मजबूती करण्याचा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई उपनगरात विविध शाखा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी दौऱ्यावर आहेत. BLA नेमणूक, कार्यकर्ता बांधणी वर बारीक लक्ष.
MR
0
5
51
527
SP⭐⭐⭐ retweetledi
Shashank Raut
Shashank Raut@shashankraut005·
इंस्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड सुरू आहे. '2 States Couple' 'Vada Pav with Dhokla' 'Puranpoli with Idli' असे कॅपशन टाकून मराठी मुलं मुली दुसऱ्या राज्यातील लोकांसोबत केलेलें लग्नं सोशल मीडियावर दाखवत फेमस होण्याचा प्रयत्न करत आहेत. घरच्यांनी कष्टाने घर, जमीन, परंपरा आणि मराठी अस्मिता जपली पण त्याच गोष्टी आज लाईक्स च्या नावाखाली नकळत मागे पडत आहे. ओळख एका दिवसात संपत नाही ती अशाच हळूहळू विरघळत जाते.
MR
2
16
149
12.3K
SP⭐⭐⭐ retweetledi
Saurabh Koratkar
Saurabh Koratkar@saurabhkoratkar·
हे सरकारचं वृक्षप्रेम...
Saurabh Koratkar tweet media
MR
10
124
467
8.6K
SP⭐⭐⭐ retweetledi
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
यवतमाळ. सर्व मराठी तरुणांना हात जोडून विनंती आहे.🙏 गौरक्षेसाठी सरकार, कायदा काही करत नसेल,तर ते करणं तुमचं काम नाही. तुम्ही स्वतःचं आयुष्य पणाला लावू नका. तुमच्या कुटुंबाला तुमची गरज, देश आणि धर्मापेक्षा जास्त आहे. भाजपमध्ये गौरक्षणाची इच्छा शक्ती नाही.तुम्हाला गुजरातींची, जैनांची, मारवाड्यांची मुलं हे करताना कधीच दिसणार नाही. स्वतःचं करिअर, व्यवसाय घडवा.
Ritu #सत्यसाधक@RituRathaur

#Breaking : Disturbing News from Maharashtra!! News that BJPee IT cell will never tell hindus Hindus lost yet another son , Gau Rakshak Gajanan Suroshe Wadad who has been lynched by Muslim mob in Sukli, Yavatmal! He was brutally hacked to death with rods and stones while trying to stop a vehicle carrying cows. Why even after a so called Hindutva govt Muslim uprising is happening in Maharashtra? Why Hindu sons have to lose their life so cheaply to jehadis? Why can’t Devendra fadnvis govt control these cow smuggling jehadis? How many hindu sons will have to die? What has changed for Hindus even after BJPee rule? Hall of shame !

MR
8
44
200
10.2K
SP⭐⭐⭐ retweetledi
𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻
पेट्रोल कंपन्यांचं म्हणणं येत आहे की, मार्च पासून कच्च्या तेलाचे दर वाढले होते तेव्हा आम्हाला २-३००० कोटी रुपये दिवसाला तोटा होत होता! 🫣 तेंव्हा आम्ही दर वाढवले नाहीत, ती तूट भरून काढण्यासाठी आता आम्ही दर वाढवत आहे! आणि ही तूट भरून निघाली तरी दर कधीच कमी होत नाहीत, हे आम्हाला रस्त्याच्या टोल बिझनेस मधूनच समजलं आहे!😷 अरे तेव्हा इलेक्शन होतं म्हणून तुम्ही सरकारच्या दबावाने दर वाढवले नाहीत, तर आता त्या राज्यां कडूनच घ्या ना तुमची तूट! का आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लाईनीत थांबवून आणि खिशाला भुर्दंड ? 🙏🏻 @HPCL @BPCLimited @IndianOilcl
𝕾𝖍𝖗𝖊𝖊...🧑🏻‍💻 tweet media
MR
1
32
220
12.8K
SP⭐⭐⭐ retweetledi
जय शिवराय🚩❤🙏
भारतावर 2013 ला 55 लाख कोटी कर्ज होत ,आणि 2026 ला 200 लाख कोटींच्या पुढे गेले आहे हे पण सांगा 😜😜
जय शिवराय🚩❤🙏 tweet media
MR
6
23
73
1.2K
SP⭐⭐⭐ retweetledi
राष्ट्रभाषा | National Language
@KalidasKolambkr तुझ्या सारख्या नालायक लोकप्रतिनिधी मुळे महाराष्ट्रात हिंदी दहशतवाद फोफावला आहे. तू आमदार आहेस ना ? तुझे काम आहे मग, तुला नको तो चोमडेपणा करून प्रसिद्धी हवी आहे का ? वर्षानुवर्षे अतिशय मागास राज्य असलेल्या प्रदेशाची हिंदी शिकून ५ फायदे सांग. आणि हे कोण तुझे पाळून ठेवलेत ?👇
राष्ट्रभाषा | National Language tweet mediaराष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
1
25
80
628
SP⭐⭐⭐
SP⭐⭐⭐@SPMANSE·
आदित्य bjp ला की शिंदे सेने ला घाबरत आहेस, तू रस्त्यावर उतरून लढाई नाही लढत ,नीट, पेट्रोल डिझेल दर वाढ मराठी शाळा पेपर लीक कशाबद्दल आवाज उतरत नाही केक खायला जाण इतकं सोपं तर नाही आहे जमत असेल तर रस्त्यावर लढाई लढ साथ देऊ जुना शिवसैनिक
Aaditya Thackeray@AUThackeray

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या युवासेना चषक स्पर्धेस उपस्थित राहून सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.

MR
0
0
0
2
SP⭐⭐⭐ retweetledi
SP⭐⭐⭐ retweetledi
सोनू बालगुडे पाटील🚩
वीज पुरती नाहीये, पेट्रोल गॅस अन डिझेल ची टंचाई आहे. काही दिवसांनी लोक पिण्याच्या पाण्यासाठी अन अन्नासाठी तरसतील. एकंदरीत भीषण परिस्थिती आहे देशाची. पण प्रश्न विचारले तर तुम्ही देशद्रोही, मोदींनी केलंय म्हणजे विचार करूनच केलं असेल. वंदे मातरम
MR
2
37
152
1.4K
SP⭐⭐⭐ retweetledi
NETAFLIX
NETAFLIX@NetaFlixIndia·
Thodi maryada rakhiye😂🤣🤣
NETAFLIX tweet media
हिन्दी
61
1K
5.6K
47.2K
SP⭐⭐⭐ retweetledi
Er. Chaitanya Usha Laxman Patil
कोकणातील जनतेने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे… क्रिकेटच्या सामन्यात एखादा खेळाडू चांगली बॅटिंग करतो, कुणाची बॉलिंग कमी पडते, पण सामना जिंकायचा असेल तर संपूर्ण टीम एकजुटीने खेळावी लागते. एकट्या खेळाडूने विजय मिळत नाही — संघभावना लागते! आणि आपल्या मातीचा खेळ कबड्डी बघा… एकटा रेडर कितीही ताकदवान असला, तरी मागची टीम साथ देत नसेल तर सामना जिंकता येत नाही. चेन मजबूत असेल, सगळे एकजुटीने पकड घेतील, तरच समोरच्याला रोखता येतं. कबड्डी आपल्याला शिकवते — एकजुटीतच खरी ताकद असते! तसंच आज कोकणातही आहे… आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी, विखुरलेल्या पद्धतीने आंदोलन करत बसलो तर प्रश्न तसाच राहील. पण जर संपूर्ण कोकण एकजुटीने उभा राहिला, एकच आवाज केला, एकच उद्दिष्ट ठेवलं — अन्यायकारक टोल व्यवस्थेविरोधात लढा — तर नक्कीच यश मिळेल. एकजुटीत ताकद असते… विखुरलेल्या आवाजाला कोणी ऐकत नाही, पण एक झालेला जनआक्रोश व्यवस्था बदलू शकतो! क्रिकेट असो वा कबड्डी — विजय नेहमी टीमचाच होतो; आणि कोकणाचा विजयही एकजुटीतच आहे! धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक ( ना कोणत राजकीय पक्ष ना कोणती संघटना) 📞8766797529 मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र #mumbaigoahighway #kokan #voiceofvoiceless #genz #chaitanyaushalaxmanpatil #unity #voice #2k26
Maharashtra, India 🇮🇳 MR
1
4
14
155
SP⭐⭐⭐ retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
पुन्हा एकदा 'फेक बातमी' पसरवून सत्ताधारी पक्षाचे ४० पैसेवाले ट्रोल्स जनतेची फसवणूक करत आहेत. स्वतःच्या सरकारचं अपयश लपवण्यासाठी व स्थानिक वातावरण गढूळ करुन धर्मांधर्मात तेढ निर्माण करण्यासाठी खोटे पसरवत आहेत. मुंबई पोलीसांनी सदर पेजेसवर व त्यामागील व्यक्तींवर (हा भाजपा कार्यकर्ता आहे असे कळते) तातडीने कारवाई करावी ही विनंती. ह्या आधीही अनेकदा असे केले गेले आहे व त्याबाबत आमच्याकडून तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. 'सकाळ' वृत्तसमूहानेही त्यांच्या नावाचा वापर केल्याबद्दल ताबडतोब तक्रार दाखल करावी. तसेच सर्व जनतेला आवाहन की, बातम्यांची सत्यता तपासल्याशिवाय राहू नका. तुमचा वापर केला जातोय ह्याचे भान राखा. खोट्या बातम्या पसरवू नका, खोट्या पक्षांना थारा देऊ नका! @MumbaiPolice @SakalMediaNews
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
6
63
156
2.3K
SP⭐⭐⭐ retweetledi
सोनू बालगुडे पाटील🚩
महागाईला समर्थन करणारे चुत्या आहेत. स्वतः फुकटावर जगतात अन त्यामुळे सवर्सामान्य कष्टकरी लोकांना मरायची वेळ आली आहे.. #महागाई
MR
0
17
95
918
SP⭐⭐⭐ retweetledi
थोडक्यात
जेजुरीत भाविकांशी दादागिरी, थेट अरेरावीची भाषा . . जेजुरीत भाविकांशी दादागिरीचा संतापजनक प्रकार; व्हिडिओ व्हायरल! खंडेरायाच्या नगरीत जेजुरी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी काही जणांनी अत्यंत उद्धटपणे आणि अरेरावीची भाषा वापरत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, रस्त्यावर वाहन उभे करण्याच्या कारणावरून काही व्यक्ती "कोणाच्या बापाला घाबरत नाही", "कोणाला बोलवायचं त्याला बोलव" अशी थेट धमकी आणि दादागिरी करताना ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. देवदर्शनासाठी लांबून येणाऱ्या भाविकांना जर अशी वागणूक मिळत असेल, तर त्यांच्या सुरक्षेचे काय? प्रशासनाने आणि पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. Outrage as video of misbehavior with devotees in Jejuri goes viral! A shocking incident of intimidation and rude behavior with devotees has come to light from the holy town of Jejuri. A video showcasing this arrogance has gone viral across social media platforms, sparking massive public outrage. In the viral clip, some local individuals can reportedly be heard threatening devotees over a parking issue, using abusive language like "Call whoever you want, we are not afraid of anyone's father." Devotees coming from distant places are left terrified and angry due to such hostile behavior. Citizens are now demanding strict and immediate action from the local administration and police against these miscreants to ensure the safety of pilgrims visiting the Jejuri Temple. #Jejuri #JejuriTemple #MaharashtraNews #Thodkyaat
MR
2
6
18
1.2K
SP⭐⭐⭐ retweetledi
पराग गायकर
हा बिमारू भामटा बघा... ही यूपी बिहारची लोक आता भगवे कपडे घालून लोकांना फसवून घाणेरडे चाले करतात... हा अपमान आहे भगव्याचा आणि श्रीरामांचा.. भाजप ची सरकार आल्यापासून ही जमात जास्त फोफावत आहे.. सतर्क रहा .. जय मनसे 🙏
MR
7
54
182
2K