सचिन टेमकर

11K posts

सचिन टेमकर

सचिन टेमकर

@SachinTemkar3

Katılım Eylül 2019
203 Takip Edilen246 Takipçiler
सचिन टेमकर
हा मराठी स्थानिक मराठी भाषिकां विरूद्ध गरळ ओकत आहे. @MumbaiPolice या विकृतावर कारवाई करावी ही विनंती. @mumbai_cyber @MahaCyber1 @ekikaranmarathi @mnsadhikrut @ShivSenaUBT_ @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
RAJAS DOSHI@rajasdoshi

@SachinTemkar3 @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi Kharaa taar nonveg mutton prani hattya hee ban zhalach pahije ....tya mulee marathi manus janawar sarkhaa hinsak zhaalay ... bharpur nonveg khaun toh manuski Visaarlaaa .... Chatrapati Shivaji Maharaj saarkhi tyachat sanatan dharma ani Hindurashtra cheee prem nahi rahila

MR
3
0
0
24
सचिन टेमकर retweetledi
Maharashtra Desha
Maharashtra Desha@Rebel_meoww·
@mybmc kontya adhikarane Tumhi hey boats uchalle ?? bhikharchot @BJP4Maharashtra Tumchya Jain Gujju bosses mule zar Marathi mansala traas denar asal tar yaad rakha gaat marathi mansashi aahe😡😡 @MumbaiPolice take action as this is unconstitutional
हिन्दी
1
5
13
1.4K
सचिन टेमकर
@MumbaiPolice कृपया या विकृतावर काय कारवाई केली माहीती द्यावी? हा विकृत इथे महाराष्ट्रतच मराठी लोकांना शिव्या देतोय आणि भाषिक, जातिय तेड निर्माण करतोय. @DGPMaharashtra
MR
0
0
0
8
सचिन टेमकर
ही त्यांच्या कर्माची फळ आहेत. तुम्ही स्थानिकांना घर मिळू देत नाही. स्थानिक आग्री कोळी बांधवांचे मासळी बाजार बंद पाडता त्यांना देता अनधिकृत कबुतर खाने उघडून लोकांच्या आरोग्याशी खेळ. या सर्व प्रकारामुळेच हे वाद निर्माण होतात. कोल्हापूर सांगलीत मराठी जैन राहतात तिथे का वाद नाहीत.
सचिन टेमकर tweet media
Sabudana khichadi@dishasatra

The amount of targeted hate and harassment I have received in past few days just for being Jain is unbelievable and unreal. Can’t believe I am saying this but for the first time even I feel thaf the real minority is so unsafe in this country. This wasn’t the city I grew up in. The divide and rule politics have ruined everything. Hate, views, validation, payout etc have won over humanity.

MR
0
0
2
34
सचिन टेमकर
@dishasatra ही त्यांच्या कर्माची फळ आहेत. तुम्ही स्थानिकांना घर मिळू देत नाही. स्थानिक आग्री कोळी बांधवांचे मासळी बाजार बंद पाडता त्यांना देता अनधिकृत कबुतर खाने उघडून लोकांच्या आरोग्याशी खेळ. या सर्व प्रकारामुळेच हे वाद निर्माण होतात. कोल्हापूर सांगलीत मराठी जैन राहतात तिथे का वाद नाहीत.
सचिन टेमकर tweet media
MR
0
0
0
11
Sabudana khichadi
Sabudana khichadi@dishasatra·
The amount of targeted hate and harassment I have received in past few days just for being Jain is unbelievable and unreal. Can’t believe I am saying this but for the first time even I feel thaf the real minority is so unsafe in this country. This wasn’t the city I grew up in. The divide and rule politics have ruined everything. Hate, views, validation, payout etc have won over humanity.
English
523
107
936
596.8K
सचिन टेमकर
या विकृतावर लवकर कारवाई करावी ही विनंती. हा राजेश दोषी नामक परप्रांतीय व्यक्ती महाराष्ट्रात राहूनच मराठी माणसाविरूद्ध द्वेष पसरवत आहे. @ekikaranmarathi @mnsadhikrut @MumbaiPolice @DGPMaharashtra
सचिन टेमकर tweet media
MR
0
0
0
15
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi धर्माच्या नावावर ढोंगीपणा करणाऱ्याला कस जाग्यावर आणायच हे आम्हाला आपल्या संतांनी शिकवल आहे. जसा आज तुझा ढोंगीपणाचा बुरखा फाटला. तसच तुम्हाला तुमची जागाही दाखवून देऊ.
MR
2
0
0
11
सचिन टेमकर
@memeworker56 @prasadvedpathak मग कुणाला पाठिंबा द्यायचा मराठी हिंदूंचा द्वेष करणार्या या परप्रांतीयांना?
सचिन टेमकर tweet mediaसचिन टेमकर tweet media
MR
0
0
2
42
Meme Workers 🇮🇳
Meme Workers 🇮🇳@memeworker56·
माझ्या सर्व मराठी मित्रांना एक विनंती आहे. या माणसाला आंधळेपणाने पाठिंबा देण्याआधी एकदा नीट विचार करा. हा तोच माणूस आहे ज्याने एकदा कुणीतरी त्याला गणपतीची म्युरल भेट दिली म्हणून तक्रार केली होती. त्याला वैयक्तिकरित्या मूर्तीपूजेवर विश्वास नसेल, हा त्याचा वैयक्तिक विषय आहे. पण ज्याने श्रद्धेने आणि प्रेमाने भेट दिली, त्याच्या भावना तरी समजून घेता आल्या पाहिजेत. तुम्ही एखाद्याच्या श्रद्धेवर विश्वास ठेवत नसाल तरी त्या व्यक्तीच्या भावनेचा आदर करता येतो. पण तिथेसुद्धा याने रडगाणं गायलं आणि अपमानासारखी भाषा केली. आणि आता हाच माणूस मुलाखतीत म्हणतो की “आम्ही आमच्या देवीला कोंबड्या आणि बकरे अर्पण करतो”, जणू काही हा अचानक श्रद्धा आणि परंपरेचा रक्षक झाला आहे. मग नेमकी भूमिका काय आहे? कुणीतरी गणपतीची म्युरल भेट दिली तर मूर्तीपूजा चुकीची, पण सध्याच्या अजेंड्यासाठी कोंबडी-बकरी अर्पण करणं “आपली परंपरा”? हे मराठी अस्मितेचं प्रकरण नाही. हा निवडक संताप आहे. अशा लोकांचं कामच समाजात राग निर्माण करणं, विशिष्ट समाजांना टार्गेट करणं आणि स्वतःला चर्चेत ठेवणं असतं. आज जैन आहेत, उद्या दुसरा कुणीतरी असेल. मीडिया यांना फुटेज देतो कारण वादातून व्ह्यूज मिळतात, पण त्याची किंमत समाजाला द्वेष आणि फुटीच्या रूपाने मोजावी लागते. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणं योग्य आहे. पण त्या अभिमानाच्या नावाखाली दुसऱ्यांची श्रद्धा, आहार, जीवनशैली किंवा समाजाचा अपमान करणं हा अभिमान नाही, ती असुरक्षितता आहे. मराठी लोकांनी कुणाच्या वैयक्तिक नैराश्याचे आणि अपयशी प्रसिद्धीच्या प्रयत्नांचे फुकटचे कार्यकर्ते बनू नये. पाठिंबा देण्याआधी लॉजिकने विचार करा.
Meme Workers 🇮🇳 tweet media
MR
38
142
879
50.3K
Prasad Vedpathak
Prasad Vedpathak@prasadvedpathak·
Public Statement I would like to sincerely thank all media organizations, journalists, and reporters who covered this issue and helped bring attention to the concerns that were raised. Your interest and coverage played an important role in ensuring that the matter received the attention it deserved. However, I now request all media representatives to kindly refrain from visiting our property and housing society for further coverage of this issue. For nearly a week, the residents of the society have experienced continuous disruption due to repeated visits, interviews, and media activity in the common areas. While the coverage was appreciated, it is important that normalcy returns for all residents. I am pleased to state that the dispute has now been resolved through dialogue and cooperation. The white patti that was at the center of the disagreement has been removed, and the affected area has been restored and repainted to its original condition. The matter has therefore reached a satisfactory conclusion. I believe that when a dispute is resolved peacefully and constructively, it is equally important to know when to close the chapter and move forward. In the interest of maintaining harmony, respecting the privacy of residents, and allowing the society to function normally, I consider this issue closed. I once again thank the media for its support and understanding, and I respectfully request everyone to allow the residents to return to their daily lives without further disturbance. Thank you.
Prasad Vedpathak tweet media
English
1.3K
417
3.7K
1.1M
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi तुम्हाला तुमच्या सोयीनुसार देश आणि धर्म आठवतो. तुझ्यासारख्या ढोंगी लोकांना मी चांगलच ओळखतो. धर्माच्या नावावर जातीयवाद करणारे कसे ठेवायचे हे आम्हाला चांगलच माहीती आहे.
MR
2
0
1
13
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi तुम्हाला नको आहेत ना नाॅनवेज खाणारे मग तुमच्या स्वताच्या राज्यात सुखी रहा इथे कशाला भिक मागायला येता. मुंबई मासेमारी करणार्या आग्री कोळी लोकांची आहे माहीत नाही का भिकार्या तुला. 😂 एवढा त्रास होतो मग स्वताच्या राज्यात सुखी रहा. कशाला भिक मागत फिरता.
MR
1
0
0
18
सचिन टेमकर retweetledi
MadhavVarun
MadhavVarun@MadhavVaruna·
मुंबई तुमची नाही असं स्पष्ट सांगतोय तो. सहअस्तित्व मराठी माणसाला नाकारलं गेलं तर त्यात काही गैर नाही असा याचा अभिप्राय आहे. मग मुंबई बाहेर जिथे पण मराठी माणसाकडे जमिनी आहेत तिथे त्याने इतरांना सहअस्तित्व नाकारलं तर हेच लोक हिंदू एकता, सर्वसमावेशक बना वगैरे बोलतात. हे कसे दोन्ही बाजूंनी बोलतात याचं हे उदाहरण आहे. हिंदू एकते आणि सर्वसमावेशकता फक्त तुम्हाला पाहिजे, त्यांना नाही.
MadhavVarun tweet media
MR
18
82
312
9.1K
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi चोराच्या उलट्या बोंबा यालाच म्हणतात. महाराष्ट्रात वारकरी माळकरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे त्यांनाही तुमचा द्वेष पहावा लागलाय. त्यामुळेच तुम्हाला आज अशी तुमच्या कर्माची फळे भोगायला लागतात आहेत. आजवर देशासाठी लढलेल्या मराठी माणसाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
MR
0
0
0
8
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी जैन राहतात. सांगली, कोल्हापूर, बेळगावातही मोठ्या संख्येने मराठी जैन राहतात. पण तिथे कधी जैन आणि हिंदू असा वाद का होत नाही. कारण ते स्थानिकांशी एकरूप होऊन राहतात. स्थानिकांचा द्वेष करत नाही.
MR
0
0
0
10
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi कोणी पिल नाही ते आम्ही देशासाठी आपल्या भारतीय संस्कृतीसाठी सांडल. आज जो काही वाद होतोय त्यासाठी अनेक कारणे आहे. थोड स्वताच आत्मनिरीक्षण करा. स्थानिकांना घर नाकारणे, स्थानिक आग्री काळ्यांची मासळी बाजार बंद करणे. इतर काय खातात यात हस्तक्षेप करणे. अशी अनेक कारणे आहेत त्यामागे.
MR
3
0
0
32
सचिन टेमकर
@Nachikaait24 @SunainaHoley @Prasadwakte @paakittadnya ही त्यांच्या कर्माची फळ आहेत. तुम्ही स्थानिकांना घर मिळू देत नाही. स्थानिक आग्री कोळी बांधवांचे मासळी बाजार बंद पाडता त्यांना देता अनधिकृत कबुतर खाने उघडून लोकांच्या आरोग्याशी खेळ. या सर्व प्रकारामुळेच हे वाद निर्माण होतात. कोल्हापूर सांगलीत मराठी जैन राहतात तिथे का वाद नाहीत.
सचिन टेमकर tweet media
MR
0
4
32
772
Nachiket Sahasrabudhe (Modi Ka Parivar)
प्रसाद वेदपाठक या नास्तिक माणसाने जैन धर्मियांच्या पांढऱ्या पट्टीचा विरोध केला. उद्या कोणी उठेल श्वसनाचा त्रास होतो असे सांगून सोसायटी मधल्या होळीचा विरोध करेल, त्यावेळी प्रसाद वेदपाठक ला आत्ता पाठिंबा देणारे लोक काय करणार आहेत ? @SunainaHoley @Prasadwakte @paakittadnya
MR
118
70
419
27.3K
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi विसरला असशील तर पुन्हा गुगल करूण पहा. सोयीस्कर विसरता तुम्ही सगळ्या गोष्टी. भारतात प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरवात महाराष्ट्रच होते आणि परकीयांविरूद्ध लढणारे पण मराठीच होते.
MR
0
0
0
9
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi ही तुमच्याच कर्माची फळ आहेत. तुम्ही स्थानिकांना घर मिळू देत नाही. स्थानिक आग्री कोळी बांधवांचे मासळी बाजार बंद पाडता त्यांना देता अनधिकृत कबुतर खाने उघडून लोकांच्या आरोग्य धोक्यात आणता या सर्व प्रकारामुळेच हे वाद निर्माण होतात. कोल्हापूर सांगलीत मराठी जैन राहतात तिथे का वाद नाहीत
MR
0
0
0
13
सचिन टेमकर
@rajasdoshi @mohanjinasawale @shramn_ @MumbaiPolice @mumbai_cyber @mnsadhikrut @BJP4Mumbai @ekikaranmarathi हो मग ९२ च्या दंगलीत का पळाले सगळे. जेव्हा मुंबई पोलिस आणि मराठी माणसानेच मुंबई वाचवली. पूर्वीपासूनच प्रत्येक वेळी परकीय अतिक्रमणात मराठी माणूस आणि महाराष्ट्राच देशासाठी पुढे होता. त्यांनी इतरांना घर तुमच्या सारखी घर नाकारली असती तर आज तु इथे राहु शकला असता का?
MR
1
0
1
15