Santosh Tiwari

5.5K posts

Santosh Tiwari

Santosh Tiwari

@SamaySantosh

Kalyan Dombivali, India Katılım Nisan 2014
111 Takip Edilen62 Takipçiler
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@NagpurPolice @DGPMaharashtra @CMOMaharashtra @nagpurcp सर जर ही माहिती खोटी असेल तर अफवा आणि भ्रामक माहिती पसरविणाऱ्या लोकांवर कृपया योग्य ती कार्यवाही करावी, खरी असल्यास प्रमाणित करावे. 👇👇 facebook.com/10001728289914…
Santosh Tiwari tweet media
MR
0
0
0
10
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@PMOIndia @dir_ed @CBIHeadquarters @CMOMaharashtra @narendramodi @Dev_Fadnavis @nsitharaman @nsitharamanoffc सर, मुझे लगता है आप सभी को यह FB पोस्ट एक बार जरूर देखनी चाहिए... अगर इसमें जरा भी सत्यता है तो जाँच तो होनी चाहिए. .. 👇👇👇👇 facebook.com/10000489877496…
हिन्दी
0
0
0
8
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@PMOIndia @CMOMaharashtra @narendramodi @Dev_Fadnavis साहेब एकीकडे VVIP संस्कृति संपण्याची भाषा दुसरी कडे हे VVIP व्यवस्थे साठी पत्र... देवाच्या घरात भेदभाव... @Dev_Fadnavis काय म्हणायचे याला?
Santosh Tiwari tweet media
MR
0
0
0
10
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis अभिनंदन साहेब आपण खुप समर्थपणे गृहमंत्रालय सांभाळत आहात....खाली प्रमाणे असे खूप वीडियो समाज माध्यमांवर मिळतील... 👇👇👇 facebook.com/share/r/1DqEXL…
MR
0
0
0
2
Blinkitcares
Blinkitcares@blinkitcares·
@SamaySantosh Thank you for reaching out! To move forward, could you please share the details we previously requested?
English
1
0
0
8
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@letsblinkit @jagograhakjago Dear Blinkit team, On dated 11.03.26 I ordered Besil seeds and some other stuff , when order delivered it's surprised Blinkit delivered "Chiken" We are Pure Vegetarian family , when call delivery executive he told having multiple delivery so mistake.
English
1
0
0
20
Blinkitcares
Blinkitcares@blinkitcares·
@SamaySantosh Hi Santosh! We sincerely apologize for your experience. We understand how concerning this must have been. Kindly share your order ID or registered mobile number with us via DM i.ki.show/CB8704C559 so we can look into this on priority. ~AC
English
1
0
0
12
Blinkitcares
Blinkitcares@blinkitcares·
@SamaySantosh Thank you for reaching out! To move forward, could you please share the details we previously requested?
English
1
0
0
5
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@RRPSpeaks मला वाटत हा जरा जास्तच क्राइम वेब सीरीज बघतोय आज काल नाही तर जासूसी उपन्यास वाचतोय हिंदीतले. अच्छा या क्रॅश चा सर्वात मोठा फायदा तर रोहित, सुप्रिया आणि शरद पवारांना होणार होता, म्हणजे तुम्हीच तर नाही केले काही कारस्थान, म्हणूनच घाई झाली पक्ष विलिनीकरण,काकु उपमुख्यमंत्री झाल्या❤️‍🔥
MR
0
0
1
533
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न समोर येत असून काही प्रश्न हे थेट त्यांच्या पक्षाच्या काही केंद्रीय नेत्यांशी, राज्य पातळीवरील सत्तेतील नेत्यांशी आणि बडे उद्योगपती यांच्याशी निगडीत असून हे सर्वजण VSR कंपनीशी संबंधित आहेत. या सर्व प्रश्नांची निष्पक्षपणे उकल होणं आवश्यक असल्याने आणि विमान अपघाताच्या चौकशीमध्ये कोणताही हस्तक्षेप होऊ नये यासाठी ही चौकशी पूर्ण होईपर्यंत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची विनंती पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडं पत्राद्वारे केली. तसंच हा तपास पारदर्शकपणे होण्यासाठी मोदी साहेबांसह गृहमंत्री मा. शाह साहेब आणि विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी जी यांनीही यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. अजितदादांशी असलेला मा. मोदी साहेबांचा स्नेह बघता ते केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांचा राजीनामा घेतील आणि या अपघातामागील सत्य उजेडात आणण्यासाठी मदत करतील, अशी अपेक्षा आहे. @narendramodi @AmitShah @RahulGandhi #JUSTICE_FOR_AJIT_DADA
Rohit Pawar tweet media
MR
40
143
929
24K
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@supriya_sule @RRPSpeaks रोहित प्रश्न विचारत नाहीये "आगीत तूप घालून " स्वतः ची राजकीय शेकोटी बनवून हात शेकत आहे,अभ्यासू वैगेरे तर बिल्कुल नाही.अजित पवारांची किती आणि कशी काळजी होती पवार कुटुंबीयांना हे सर्वांना माहीतच आहे. तुमची सर्वात मोठी काळजी पक्ष विलिनीकरण आहे.अपघाताचा सर्वात जास्त फायदा?तुम्हालाच
MR
0
0
0
20
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. समाजमाध्यमांतून अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अजूनही शोकाकूल अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (@RRPSpeaks) हे अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका उपस्थित करीत आहेत. त्यांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजेत. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे. रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
MR
82
161
1.9K
91.3K
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@TheIncNews 😄😆 सर्वे कहा किया था?? कॉंग्रेस के ऑफिस में....
हिन्दी
0
0
0
3
INC NEWS
INC NEWS@TheIncNews·
एक सर्वे कहता है – PM पद के लिए सबसे लोकप्रिय नेता राहुल गांधी 🇮🇳 आप क्या मानते हैं? कितने % लोग इससे सहमत होंगे? 🤔👇
INC NEWS tweet media
हिन्दी
1K
316
1.9K
32.4K
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@ShivSenaUBT_ @AUThackeray 25 वर्ष सत्ता होती तेव्हा काय केले? प्रत्येक वॉर्डात प्रत्येक पक्षाचा एक वार्ड अध्यक्ष असतो, त्याचे चेले असतात, एक धंदा, एक झोपडी, बांधकाम काहीही झाले तरी त्याला माहीत असतं सर्व,पण अर्थकारण आधी , मग हफ्ते सुरू होतात त्यातून पक्षाच्या साहेबांचे वाढदिवस साजरे होतात,बॅनर्स, लागतात.
MR
0
0
0
6
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
राजकारण बाजूला ठेऊन मुंबईतले फुटपाथ, रस्ते, बस ह्या कशा नीट पुन्हा एकदा मार्गावर येतील, हे पहायला हवं. आम्ही सर्वांना विनंती करतोय कामाला लागा. @AUThackeray
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
80
81
446
9.5K
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@ThaneCityPolice @CPMumbaiPolice @AmhiDombivlikar @DGPMaharashtra @CMOMaharashtra ठा.पो.आ,सर्व अधिकारी,कर्मचारी ,ठा.पो.आ. अंतर्गत सर्व पो.स्टे.आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार,10वी.12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी जो अभिनव उपक्रम हाती घेतला आहे स्तुत्यआहे. आम्ही ही साथ देऊ👍🙏
MR
1
0
2
18
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@NCPspeaks @MumbaiNCP @BJP4India @AjitPawarSpeaks मी काही विश्लेषक नाही पण एक सहज संभावना. 1. दोन्ही NCP चे विलिनीकरण 2. श्रीमती सुनेत्रा वहिनी उप-मुख्यमंत्री महाराष्ट्र 3. श्रीमती सुप्रिया सुळे कॅबिनेट मंत्री केंद्र सरकार. हे होणार का?.बाकी बारामती समर्थ आहे निर्णय घ्यायला
MR
0
0
0
9
Santosh Tiwari
Santosh Tiwari@SamaySantosh·
@andharesushama धन्य या बाई, आणि धन्य यांचे समर्थक........ #मूर्खराजकारणी
हिन्दी
0
0
0
7
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाला असे अनेकजण अपघाताचे कारण सांगत आहेत... पण खूप दूरच्या सीसीटीव्ही मध्ये विमान घीरट्या घालताना स्पष्ट दिसत होतं.. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीतील घरट्या घालतानाचे फुटेज इतके स्पष्ट कसे? काल लगेच यावर बोलणं संकेताला धरून नसलं तरी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. ही चौकशी झालीच पाहिजे किंवा ही चौकशी आम्ही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करू असं सत्ताधाऱ्यांमधला एकही नेता ठामपणे का बोलत नाही ? अजित दादांच्या नंतर पक्षातील जेष्ठता क्रम असणारे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगल आहे ? साहेबांचे राष्ट्रवादीतले ही ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत ? हे फक्त पवार कुटुंबाचे नुकसान नाही हे महाराष्ट्राचे नुकसान आहे. #रक्तरंजितराजकारण
SushmaTai Andhare tweet media
MR
166
217
1.9K
89.1K