
@MTPHereToHelp @MMMOCL_Official @PratapSarnaik @CMOMaharashtra दहिसर चेक नाका पांडुरंग वाडी मेट्रो स्टेशन जवळ आता रोजच झाला आहे रेतीचे मोठे डंपर एकापाठोपाठ एक उभा राहून पूर्ण जाम करून टाकतात लोकांना यायला जागाही ठेवत नाही केतकीपाडा एमटीएनएल जवळ आज पर्यंत डंपर उभे असतात ६:३० pm ला




