Patil SP

28 posts

Patil SP banner
Patil SP

Patil SP

@Shaya2512

Be the best version of youself.

Kolhapur Katılım Eylül 2023
4 Takip Edilen5 Takipçiler
Patil SP retweetledi
INSIGHT MIRROR
INSIGHT MIRROR@insightmpsc·
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AROM_GOM महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी अपेक्षा आहे.... शासनाने आताच लक्ष द्यावे याकडे.... #COMBINE_2024_15000
MR
219
3.5K
1.6K
15.5K
Patil SP retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏 👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून जाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏 #COMBINE_2024_15000 #MaximumCombine2024AdvtVacancies @AROM_GOM @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mieknathshinde @NANA_PATOLE @TV9Marathi @abpmajhatv @lokmat @LoksattaLive
OFFICER'S CLUB tweet media
MR
960
7.6K
3.8K
51.9K
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
📍मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
173
308
325
6.2K
Patil SP retweetledi
Chetan Kokatnur
Chetan Kokatnur@C_kokatnur·
1457 iti craft instructor भरती 2022 - हजारो रुपये फि भरून एक वर्ष अभ्यास केला , परीक्षा ही झाली, तरी वर्षभरापासून ४० हजार विद्यार्थी निकालाची फक्त वाटच पाहत आहेत.@CMOMaharashtra @MPLodha @MahaSdeed #declareresult_iticraftinstructor_1457
MR
1
19
7
119
Patil SP
Patil SP@Shaya2512·
@AnkitKorde00 @MahaSdeed @MPLodha @abplive @zee24taasnews @News18lokmat @narendramodi @PMOIndia @Dev_Fadnavis शिल्पनिदेशक (Craft Instructor) 1457 पदासाठी परीक्षा होऊन वर्ष झाली तरी निकाल नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha #declareresult_iticraftinstructor_1457 @abpmajhatv @TV9Marathi @News18lokmat @zee24taasnews #declareresult_iticraftinstructor_1457
MR
0
6
4
27
Patil SP retweetledi
Ankit Korde
Ankit Korde@AnkitKorde00·
शिल्पनिदेशक (Craft Instructor) 1457 पदासाठी व्यवसाय शिक्षण व प्रक्षिक्षण संचालनयाने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही. निकाल नाही लावला तर आंदोलन करण्यात येईल. @MahaSdeed @MPLodha #declareresult_iticraftinstructor_1457
Ankit Korde tweet media
MR
16
202
120
1.4K
Patil SP retweetledi
Ashwin Barkale
Ashwin Barkale@ashwinbarkale·
@Shaya2512 @MahaSdeed @MPLodha Craft Instructor 1457 पदासाठी DVET ने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही. आज कुठलेही कारण नसताना निकाल देण्यासाठी विलंब का होतोय? @MahaSdeed @MPLodha #Declare_Provisional_Merit_List #declareresult_iticraftinstructor_1457
MR
0
11
4
74
Patil SP retweetledi
Tushar Raut
Tushar Raut@MasterTVR·
#Declare_Provisional_Merit_List @Dev_Fadnavis @CMOMaharashtra शिल्पनिदेशक(Craft Instructor)1457 पदासाठी व्यवसाय शिक्षण व प्रक्षिक्षण संचालनयाने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही@MahaSdeed @MPLodha #declareresult_iticraftinstructor_1457
MR
2
54
29
363
Patil SP retweetledi
Dr. Sushant Patil
Dr. Sushant Patil@Sushant_5050·
Kishor Borade @KishorBorade12 · 3m @MPLodha सर craft Instructor पदाची जाहिरात प्रसिद्ध होऊन 1 वर्ष उलटले आहे तरी आजून निकाल लागला नाही. @MahaSdeed आमचा अंत पाहू नका खुप वेळ गेलाय आमचा या जाहिरातीत. लवकरात लवकर निकाल जाहिर करा. #declareresult_iticraftinstructor_1457
Dr. Sushant Patil tweet media
MR
14
151
85
928
Patil SP retweetledi
Amol Avhad
Amol Avhad@AvhadAB·
@Adhikari_vns @CMOMaharashtra @RRPSpeaks @DalviDvet @MPLodha @AjitPawar_NCP1 @Dev_Fadnavis @Mpsc_Andolan महाराष्ट्र सरकारने तरुणांचा अंत पाहू नये, गेल्या वर्षभरा पासुन नुसत्या भरत्या घोषणा करून तरुणांकडून फी चे पैसे वसूल करून निकाल मात्र कोणत्याही भरतीचा लावला जात नाही, 1457 पदासाठी खूप विद्यार्थ्यांनी जवळ जवळ 5-10 हजार फी भरून अर्ज केले आहेत . लवकर निकाल लाऊन तरुणांना न्याय द्या
MR
0
66
34
839
Patil SP retweetledi
kohli82
kohli82@malls95·
शिल्पनिदेशक (Craft Instructor) 1457 पदासाठी व्यवसाय शिक्षण व प्रक्षिक्षण संचालनयाने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha #declareresult_iticraftinstructor_1457
MR
2
35
20
199
Patil SP retweetledi
Ravi Bhoite
Ravi Bhoite@bhoite8·
#Declare_Provisional_Merit_List #declareresult_iticraftinstructor_1457 गेल्या वर्षभरापासून ITI 1457 पदांसाठीची भरती प्रक्रिया अडचणीत आहे.आज कुठलेही कारण नसताना निकाल देण्यासाठी विलंब का होतोय?विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कोणी वाली आहे का? न्याय द्या
Ravi Bhoite tweet media
MR
5
68
36
373
Patil SP retweetledi
Komal Jadhav
Komal Jadhav@Komaljadhav25·
शिल्पनिदेशक (Craft Instructor) 1457 पदासाठी व्यवसाय शिक्षण व प्रक्षिक्षण संचालनयाने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MPLodha #declareresult_iticraftinstructor_1457
MR
3
34
13
203
Patil SP retweetledi
shubham bitode
shubham bitode@shubhambitode·
शिल्पनिदेशक (Craft Instructor) 1457 पदासाठी व्यवसाय शिक्षण व प्रक्षिक्षण संचालनयाने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही.@MahaSdeed @MPLodha #declareresult_iticraftinstructor_1457
shubham bitode tweet media
MR
4
46
22
211
Patil SP retweetledi
Brain Player
Brain Player@VikasPa04664685·
शिल्पनिदेशक (Craft Instructor) 1457 पदासाठी व्यवसाय शिक्षण व प्रक्षिक्षण संचालनयाने Aug 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती.परीक्षा होऊन वर्ष झाले तरी निकाल नाही.@MahaSdeed @MPLodha #declareresult_iticraftinstructor_1457
Brain Player tweet media
MR
4
49
22
332