Ravi Bhoite

305 posts

Ravi Bhoite

Ravi Bhoite

@bhoite8

Katılım Kasım 2022
19 Takip Edilen5 Takipçiler
Ravi Bhoite retweetledi
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
MH सरकारच्या RTO खात्यात AMVI 461+ पदे रिक्त असताना गेल्या 6 वर्षात एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा. MPSC गट क 2026 RTO AMVI जाहिरात काढा. #RTOAMVI461VACANCY #GROUPC2026MPSC #RTOAMVI @Dev_Fadnavis @PratapSarnaik @mieknathshinde @CMOMaharashtra
vikas sonune tweet media
MR
19
191
95
921
Ravi Bhoite retweetledi
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
MPSC गट क अंतर्गत RTO AMVI 300 + रिक्त पदे असून त्याबाबत 2025च्या जाहिरातीत पदांचा अंतर्भाव केला नाही. तरी त्याबाबत योग्य ती पूर्तता करून 2025 गट क मध्ये संवर्ग समाविष्ट करून पदभरती करावी ही विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PratapSarnaik @bhimanwar
vikas sonune tweet media
MR
15
166
97
1.5K
Ravi Bhoite retweetledi
Abhijit Chavan
Abhijit Chavan@AChavan99449·
@Adhikari_vns @CMOMaharashtra @PratapSarnaik @mieknathshinde @bhimanwar @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा. MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा. @CMOMaharashtra @pratapsarnaik @mieknathshinde @bhimanwar
Abhijit Chavan tweet media
MR
0
16
8
165
Ravi Bhoite retweetledi
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा. MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा. @CMOMaharashtra @pratapsarnaik @mieknathshinde @bhimanwar
vikas sonune tweet media
MR
13
202
151
1.8K
Ravi Bhoite retweetledi
Jobwala
Jobwala@JobGuru91·
@iespankaj @CMOMaharashtra @PratapSarnaik @mieknathshinde सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात.. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @MPSC_Official @bhimanwar
MR
0
12
1
83
Ravi Bhoite retweetledi
IES Pankaj Gadhave
IES Pankaj Gadhave@iespankaj·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात.. #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @mieknathshinde
IES Pankaj Gadhave tweet media
MR
17
107
52
470
Ravi Bhoite retweetledi
MPSC Vishwa
MPSC Vishwa@MpscTipss·
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO AMVI) पदाच्या "450+" जागा रिक्त असतानाही MPSC गट क च्या जाहिरातीमध्ये AMVI च्या जागा का नाहीत? त्वरित जागा काढण्यात याव्यात #RTOAMVI_PostsMustBeReleased #RTO_AMVI_जागा_आल्याच_पाहिजेत @CMOMaharashtra @PratapSarnaik @mpsc_office @bhimanwar #mpsc #rto
MR
18
182
101
902
Ravi Bhoite retweetledi
vikas sonune
vikas sonune@Adhikari_vns·
महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा. MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा. @CMOMaharashtra @pratapsarnaik @mieknathshinde @bhimanwar
vikas sonune tweet media
MR
25
227
132
1.9K
Ravi Bhoite retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
गृह विभागाने पुढील १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
94
336
268
6.4K
Ravi Bhoite retweetledi
Saudagar Kadam
Saudagar Kadam@SaudagarKa34709·
#Combine_जागावाढ 2024 महाराष्ट्र अराजपत्रित परीक्षा 2024 गट ब गट क जाहिरात मध्येच रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी.सध्याच्या घडीला गृह विभागात एकूण अडीच हजार पेक्षा जास्त PSI पद रिक्त असून त्या पदांची तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी ही कळकळीची विनंती. @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
MR
25
525
308
3.6K
Ravi Bhoite retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
#MPSC Combine जाहिरात 2024 9 महिने लेट प्रसिद्ध झाली आहे. @Dev_Fadnavis साहेब विनंती आहे की या जाहिरातीमध्ये #वयाधिक्य उमेदवारांना एक अधिकची संधी देऊन #नैसर्गिक न्याय द्यावा ही नम्र विनंती.🙏 @LoksattaLive @RRPSpeaks @ssaunik @TV9Marathi @abpmajhatv @CMOMaharashtra
MR
4
140
74
1.6K
Ravi Bhoite retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
एखाद्या विभागाची जाहिरात आल्यावर अर्ज फी 1000/- रुपये आहे. #बापाकडून पैसा घेऊन अर्ज केला तरी परीक्षा केंद्र तीनशे चारशे कि.मी. दूरवर मिळतंय, त्याचा खर्च वेगळाच.. परीक्षा देऊन आलो तर कळतंय कोणी तरी #पेपर_फोडला .. इतक्या विनंती करूनही #फडणवीसांनी अर्जाची फी कमी केली नाही, पोरं अर्जाचा पैसा भरून-भरून पार #कर्जबाजारी झाली तरी नोकरी लागेना. @Dev_Fadnavis आता आम्हाला कोणत्या तोंडाने मत मागायला येताय? @AUThackeray @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @VijayWadettiwar
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
29
268
508
8.2K
Ravi Bhoite retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
"नगरविकास विभागाच्या जाहिरात अंतर्गत रचना सहायक पदाची परीक्षा २५, २६, २७ नोव्हेंबर रोजी आहे. मागील काही परीक्षांमध्ये खाजगी सेंटरवर झालेल्या गैरप्रकारांचा अनुभव पाहता, या परीक्षेचे #TCS ion सेंटरवरच आयोजन व्हावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु वारंवार विनंती करूनही संचालक परीक्षा ही परीक्षा खासगी सेंटरवर घेत असल्याचे समजते. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी मांडलेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील! #Transparency #YouthFuture @Maha_Udd @CMOMaharashtra
MR
34
559
387
6.8K
Ravi Bhoite retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेण्यासाठी महासंवाद... आपला आवाज कोणीतरी बनत असेल तर त्या आवाजाला साथ देणे आपली जबाबदारी आहे. उद्या सकाळी 9 वाजता टिळक स्मारक मंदिर, पुणे या ठिकाणी आवर्जून या! #MPSC
Subhash Shelke - सुभाष शेळके tweet media
MR
14
174
360
9.8K
Ravi Bhoite retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#combine ची आलेली जाहिरात म्हणजे विद्यार्थ्यांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याचं यश असून विद्यार्थ्यांच्या लढ्यात सहभागी होता आले याचं समाधान आहे. जाहिरात आली असली तरी #PSI पदाच्या जागा मात्र पुरेशा नाहीत, आधी 441 जागांचे मागणीपत्रक असताना आता मात्र केवळ 216 जागांची जाहिरात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. तसेच ही जाहिरात तब्बल आठ महिने उशिरा आली आहे, परिणामी वयवाढीचा फटका बसून हजारो विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत, त्यामुळे विधानमंडळात गृहमंत्री यांनी वयवाढीचा जीआर सर्व परीक्षांना लागू करण्याचे जे आश्वासन दिले होते ते #combine परीक्षेसंदर्भात देखील पाळून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा. #sub_registrar पदांची एकही जागा आलेली नाही, त्या जागा समाविष्ट करण्यासंदर्भात देखील विचार करणे गरजेचे आहे. असो जागावाढ संदर्भात विद्यार्थ्यांनी काळजी करू नये, दीड महिन्यांनी येणाऱ्या मविआ सरकारच्या पहिल्या निर्णयांमध्ये जागावाढ संदर्भातला निर्णय असेल. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office #MPSC | #PSI | #जागावाढ | #StudentsRights |
Rohit Pawar tweet mediaRohit Pawar tweet media
Rohit Pawar@RRPSpeaks

आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, #Combine परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आयोगाची कुठलीच हरकत नाही, केवळ आपल्या #गृहविभागाकडून #PSI पदाचे मागणीपत्रक आयोगाकडे गेले नसल्याने जाहिरात प्रसिद्ध होऊ शकलेली नाही. त्यामुळे आपल्या विभागाने तत्काळ रिक्त पदांचे मागणी पत्रक आयोगाला पाठवून सहकार्य केल्यास जाहिरात त्वरित प्रसिद्ध होऊ शकते. राज्यात PSI च्या जवळपास 2500 जागा रिक्त आहेत, त्यामुळे ज्याप्रमाणे 2012 मध्ये तत्कालीन गृहमंत्री स्व.आर आर आबांनी 1852 जागांची भरती केली होती, त्याचप्रमाणे यंदा आपण देखील मोठी जाहिरात प्रसिद्ध करावी तसेच राज्यसेवा जागावढीचा प्रश्न देखील मार्गी लावावा ही विनंती. असो, असो उशिरा का होईना आपण विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची #SERIOUS पणे दखल घेतली याबद्दल आपले आभार! @Dev_Fadnavis @mpsc_office #MPSC | #Rajyaseva |

MR
90
1K
830
18.6K
Ravi Bhoite retweetledi
Saudagar Kadam
Saudagar Kadam@SaudagarKa34709·
#DeclareMPSCExamDates 1. Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेतसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. 2. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. @mpsc_office मा@Suvarnakharat4 मॅडम
MR
6
150
53
727
Ravi Bhoite retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#MPSC_Exam #DeclareMPSCExamDates ♦️राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना; साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला.. 👉 आयोगाच्या सचिव मॅडम म्हटल्याप्रमाणे 'आयबीपीएस' परीक्षांच्या तारखा पाहून राज्य सेवा पूर्व परीक्षेची तारीख निश्चित केली जाईल. असे असले तरीही आयोगाने यावर मध्यस्ती साधून काहीतरी तोडगा काढून #MPSC परीक्षा च्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, यामुळे निदान मुलांना अभ्यास बाबतीत नियोजन करायला तरी सोपे जाईल ही आयोगाला नम्र विनंती.. 🙏🙏🙏 👉 #Combine गट ब, गट क पूर्व परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शासनाकडून सर्व विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागविण्यात आली आहेत. ती आल्यानंतर या परीक्षेची #Combine पूर्व जाहिरात प्रसिद्ध होईल. अश्या सचिव मॅडम म्हटल्या आहेत त्याप्रमाणे शासनाने पण राहिलेल्या उर्वरित पदांचे मागणीपत्र @mpsc_office #MPSC आयोगाला पाठवून सहकार्य करावे ही विनंती,जेणेकरून आयोगाला लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करता येईल. 🙏🙏 👉 शेवटी शासन आणी आयोग लाखो विध्यार्थी वर्गाला लवकर याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेऊन दिलासा देईल याबाबत काहीही शंका नाही धन्यवाद.. 🙏🙏 @mpsc_office @CMOMaharashtra @MahaDGIPR @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @RRPSpeaks @mpsc_office @Drsuvarnas @GondaneDevesh @Drsuvarnas @NANA_PATOLE @LoksattaLive @lokmat @abpmajhatv @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde
OFFICER'S CLUB tweet media
MR
77
1.1K
587
13K
Ravi Bhoite retweetledi
OFFICER'S CLUB
OFFICER'S CLUB@OFFICER_CLUB11·
#BMC_लिपिक_भरती ♦️@mybmc मुंबई महापालिकेच्या कार्यकारी सहायक (लिपिक) पदभरती मधील अन्यायकारक अटी रद्द कराव्या ही आपणास नम्र विनंती.. 🙏🙏 👉 #BMC भरती बाबत अटी रद्द करण्यासाठी प्रमुख मागण्या : १) पहिल्या प्रयत्नात दहावी / पदवी उत्तीर्ण असण्याची अट रद्द करावी तसेच पदवीत ४५% ची अट रद्द करावी. २) मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकच टायपिंग प्रमाणपत्र ग्राह्य धरावे. ३) संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात यावी.. या सर्व मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्या ही विनंती.. आम्हाला विश्वास आहे शासनच विध्यार्थी वर्गाला न्याय देईल.. मागण्या पूर्ण झाल्या तर विध्यार्थी सदैव तुमचे ऋणी राहतील..🙏🙏 @Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @cbawankule @SMungantiwar @dhananjay_munde @ChhaganCBhujbal @SunilTatkare @girishdmahajan @atulsave_india @ChDadaPatil @Dwalsepatil @RVikhePatil @mrhasanmushrif @RajThackeray @mieknathshinde @Dev_Fadnavis @RVikhePatil @AbhiPawarBJP @PawarSpeaks @supriya_sule @uddhavthackeray @RajThackeray @AUThackeray @rautsanjay61 @ajitpawarspeaks @Chh_Udayanraje @NANA_PATOLE @bb_thorat @Jayant_R_Patil @RealBacchuKadu
OFFICER'S CLUB tweet media
MR
231
1.7K
864
17.8K
Ravi Bhoite retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
#मुख्यमंत्री_युवा_कार्य प्रशिक्षण या योजनेखाली सरकार 06-06 महिन्याची कंत्राटी भरती करतंय. यामुळे नियमित #सरळसेवा जाहिराती येणारच नाहीत का? असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री युवा कार्यक्रम राज्यसरकारने तत्काळ बंद न केल्यास, #कंत्राटी भरती विरोधात ज्याप्रकारे #आंदोलने करण्यात आली होती त्याप्रकारची आंदोलने राज्यभरात उमेदवार सुरू करतील यात शंका नाही. #निवडणुका जवळच आहेत त्यामुळे सरकारला आमचा इशारा आहे कृपया सदर योजना बंद करण्याचा शासन निर्णय तत्काळ प्रसिद्ध करावा. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @AUThackeray @Prksh_Ambedkar @MNVS_Adhikrut @RRPSpeaks @AbhiPawarBJP @PatilKailasB @SVW790 @VijayWadettiwar @AdvYashomatiINC .
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य tweet media
MR
49
623
538
8.4K