Swapnil retweetledi
Swapnil
3.2K posts

Swapnil
@Swapnilkade
🚩संघ स्वयंसेवक 🚩प्रथम राष्ट्र ! जय श्रीराम !!
Nashik, India Katılım Eylül 2016
1.1K Takip Edilen255 Takipçiler

काकांनी या झुरळ पार्टीमध्ये प्रवेश करावा त्यांना नक्कीच पंतप्रधान पदाची संधी मिळेल. आणि तुम्हाला मुख्यमंत्री पदाची...!
Rohit Pawar@RRPSpeaks
ही आहे देशभरातील आमच्यासारख्या असंख्य ‘झुरळांची’ ताकद आणि तरुणाईच्या मनातील असंतोष..!💪🏻 #cockrochjantaparty #cjp #youth
MR
Swapnil retweetledi

प्रदेशाध्यक्ष @RaviDadaChavan
साहेबांच्या मार्गदर्शनाखाली @BJP4Maharashtra प्रदेशच्या वतीने मराठवाडा विभागीय, सहसंयोजकपदी माझी नियुक्त्या करण्यात आली आहे.
माझ्यावर सोपवलेल्या नव्या जबाबदारीसाठी पक्ष नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार आणि सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन!
@BJP4Maharashtra
Ravindra Chavan@RaviDadaChavan
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने विभागीय स्तरावर समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजक पदी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आपल्या संघटनात्मक कौशल्यातून आणि समर्पित कार्यातून भाजपा परिवाराची लोकाभिमुख भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास आहे. #BJPParivar #BJP4Maharashtra #Maharashtra
MR
Swapnil retweetledi

श्री सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालच्या इतिहासातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री असतील! 🚩🪷
बंगालमध्ये सुशासन आणि लोकसेवेच्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ.
@BJP4Bengal @SuvenduWB
MR
Swapnil retweetledi

त्याग समर्पण आणि बलिदान!
३२१ देवतुल्य कार्यकर्त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही... 🪷
#भाजपा
@narendramodi
@NitinNabin
@AmitShah
@nitin_gadkari
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
@PandeRajeshBJP
@Sunilrane_bjp
@SKoudge
@BJP4Maharashtra
@SuvenduWB
MR
Swapnil retweetledi

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्री सुवेंदू अधिकारी जी यांचे अभिनंदन..
जनतेशी घनिष्ठ संबंध ठेवून त्यांच्या आकांक्षा जवळून समजून घेणारे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा...
@SuvenduWB

MR
Swapnil retweetledi

मा. पंतप्रधान ज्यांच्या पाया पडत आहेत ते आहेत श्री. माखनलाल सरकार. कै. डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे अतिशय जुने सहकारी. काश्मीरमधील तुरुंगात श्यामाप्रसादजी संशयास्पद स्थितीत मृत्यू पावले पण माखनलाल सरकार काश्मीर नंतर बंगाल मुक्त होण्याची वाट पहात होते..२/१
@BJP4Bengal




MR
Swapnil retweetledi

Congratulations to Shri Suvendu Adhikari Ji on taking oath as West Bengal’s Chief Minister. He has made a mark as a leader who has remained deeply connected to the people and understood their aspirations from close quarters. My best wishes to him for a fruitful tenure ahead.
@SuvenduWB


English
Swapnil retweetledi
Swapnil retweetledi
Swapnil retweetledi

राष्ट्रहिताचा विजय… जनतेचा कौल भाजपला! 🚩
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये
भारतीय जनता पक्षाचा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय
हा केवळ निवडणुकीचा निकाल नाही,
तर राष्ट्रवाद, विकास आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे!
@narendramodi @AmitShah
@NitinNabin @TawdeVinod @nitin_gadkari

MR
Swapnil retweetledi
Swapnil retweetledi
Swapnil retweetledi

अष्टभुजा देवी आदिशक्ती भगवतीचे आशीर्वाद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पश्चिम बंगालचे स्थानिक नेते शुभेंदू अधिकारी, दिलीप घोष यांच्यासह असंख्य भाजपा नेत्यांचे, तळागाळात विजयासाठी घाम अश्रू आणि रक्ताचे सिंचन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे परिश्रम अखेर फळाला आले. पश्चिम बंगालमध्ये भाजपाची निर्णायक विजयाच्या दिशेने घोडदौड. बांगलादेशींचे कैवारी बुडाले.
🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷

MR
Swapnil retweetledi

Swapnil retweetledi

📍 छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे राजस्थान राज्याचे महामहीम राज्यपाल मा. हरिभाऊ नाना बागडे यांचे आगमन प्रसंगी मनःपूर्वक स्वागत केले.
#छत्रपती_संभाजीनगर
#राज्यपाल #GovernorVisit
@BagadeHaribhau @BJP4Maharashtra



MR
Swapnil retweetledi

आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार! 🌉
1 मे, महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राच्या सेवेत,
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प !
मुंबई-पुण्याचा प्रवासाचा वेळ 25-30 मिनिटांनी वाचणार!
आता प्रतिक्षा केवळ 3 दिवसांची...
एकाहून एक चांगले पायाभूत सुविधा प्रकल्प ही आता आपल्या महाराष्ट्राची ओळख!
#MissingLink #MumbaiPune
MR
Swapnil retweetledi
Swapnil retweetledi
Swapnil retweetledi










