TANAJI LANKESHWAR retweetledi

हे असले अलर्ट आणि भोंगे वाजवण्यापेक्षा, २८ ऐवजी महिन्याच्या रिचार्ज प्लॅन करायला सांगा Network Providers ला.
आणि रिचार्ज नाही केला तर incoming call व OTP mesaage बंद करतात त्यांच्यावर कारवाई करा.😵💫🙏🏻
#alert #sim #scindia #goverment

MR





































