Team_ChitraKwagh

3.3K posts

Team_ChitraKwagh banner
Team_ChitraKwagh

Team_ChitraKwagh

@Team_Chitrawagh

Member of Maharashtra Legislative council State President-BJP Maharashtra Mahila Morcha. Fans Account | दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो 🌄

Katılım Ağustos 2024
168 Takip Edilen178 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Team_ChitraKwagh
Team_ChitraKwagh@Team_Chitrawagh·
निष्काम कर्तव्य करणारा व्यक्तीच्या कर्मातच श्री गणेश असतो. भगवान श्रीकृष्ण गितेत अर्जुनाला म्हणतात  कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नको, आज महाराष्ट्रातील महिलांसाठी @ChitraKWagh ताई एक कर्मयोगीनी
Team_ChitraKwagh tweet mediaTeam_ChitraKwagh tweet mediaTeam_ChitraKwagh tweet media
MR
1
22
26
2.3K
Team_ChitraKwagh retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
📍नंदुरबार दौऱ्यादरम्यान मित्रपक्ष शिवसेनाचे आमदार चंद्रकांत भैय्या सूर्यवंशी यांच्या कार्यालयास भेट दिली. भैय्यांसोबतची या भेटीत केवळ राजकारण नव्हे, तर नात्यांमधला विश्वास आणि समन्वयही जाणवला. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि जनतेच्या अपेक्षा यावर सविस्तर चर्चा झाली. या वेळी उपस्थित – • चंद्रकांत सूर्यवंशी – आमदार, विधानपरिषद • राम सूर्यवंशी – जिल्हाप्रमुख • वकील पाटील – शेतकरी किसान सेना जिल्हा प्रमुख • मोहितसिंग राजपूत – युवासेना जिल्हाप्रमुख • किरण रघुवंशी – नगरसेवक • कुणाल वसावे – नगरसेवक अशी संवादाची आणि विश्वासाची नातीच पुढील वाटचालीला अधिक बळ देतात 🤝✨ @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @cbawankule @BJP4India @BJP4Maharashtra #Nandurbar #ShivSena #Alliance #Samvad #Maharashtra
Chitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet media
MR
0
3
25
421
Team_ChitraKwagh retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
📍नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेशजी माळी, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. समिधा नटावदकर आणि संपूर्ण टीमने जय्यत स्वागत केले… या वेळी उपस्थित मान्यवर – • सदानंद रघुवंशी – महामंत्री • कैलास चौधरी – महामंत्री • प्रशांत पाटील – युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष • मनोज गायकवाड – ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष • महेश माळी – कायदा आघाडी जिल्हाध्यक्ष • रोशनी राजपूत – शहराध्यक्षा • शितल चौधरी – महिला मोर्चा सरचिटणीस • दिव्या जोशी • सपना अग्रवाल या स्वागताबद्दल नंदुरबारच्या माझ्या भाजप परिवाराचे मनःपूर्वक आभार 🙏 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @cbawankule @BJP4India @BJP4Maharashtra #Nandurbar #BJPParivar #MahilaMorcha #TeamBJP
Chitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet media
MR
1
6
20
506
Team_ChitraKwagh retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
📍नंदुरबार नंदुरबारमध्ये विविध पत्रकार बांधवांशी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत कशा पोहोचतील यावर सकारात्मक संवाद झाला. माध्यम क्षेत्रातील सर्वांचे सहकार्य हे लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे आहे 🙏 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @cbawankule @BJP4India @BJP4Maharashtra #Nandurbar #MediaInteraction #PressMeet #Maharashtra
Chitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet mediaChitra Kishor Wagh tweet media
MR
1
6
31
707
Team_ChitraKwagh retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
विकासाच्या राजकारणाचा सोलापूरमध्ये ऐतिहासिक विजय!🪷 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने प्राप्त केलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा आज सत्कार केला. सोलापूरची जनता ही या ऐतिहासिक विजयाची पहिली शिल्पकार आहे, तर आपले समर्पित कार्यकर्ते हे या विजयाचे दुसरे शिल्पकार आहेत. हा विजय विकासाचा आहे, हा विजय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा आहे. एकीकडे संसदेत विरोधकांनी महिला आरक्षण रोखून धरले असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाने 56% महिलांना निवडून आणण्याचे काम केले आहे. सोलापूरच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सोलापूरमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन असून, येथे आयटी पार्क उभारून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहोत. आधुनिक रेडिमेड गारमेंट पार्कही सोलापूरमध्ये उभारले जाणार आहे. महान समाजसुधारक भगवान महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच पंढरपूर कॉरिडोर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या सर्व प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करून त्यांना नियमानुसार न्याय्य मोबदला दिला जाईल. या कॉरिडोरमुळे सोलापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल घडेल. सोलापूरच्या जनतेने भाजपावर दाखवलेल्या या विश्वासाबद्दल आम्ही येथील जनतेच्या प्रेमाच्या ऋणात आहोत, हे ऋण सोलापूरच्या विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा प्रयत्न करू. यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या आधारावर काम करत नागरिकांच्या आशा-अपेक्षा पूर्ण करत सोलापूरला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा निर्धार आहे. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुखजी, आमदार सुभाष देशमुखजी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @Jaykumar_Gore @DeshmukSubhash @devendrakothe @Kalyanshetti_S @samadhanautade1 @BJP4Maharashtra #Maharashtra #LocalBodyElections
@OfficeOfDevendra@Devendra_Office

विश्वास जनतेचा विजयोत्सव भाजपाचा... 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान आवताडे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से सोलापुर जिले की स्थानिक स्वराज्य संस्थाओं के नवनिर्वाचित लोकप्रतिनिधियों का सत्कार। इस अवसर पर मंत्री जयकुमार गोरे, विधायक विजय देशमुख, विधायक सुभाष देशमुख, विधायक देवेंद्र कोठे, विधायक सचिन कल्याणशेट्टी, विधायक समाधान आवताडे, सोलापुर के महापौर विनायक कोंड्याल, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕑 1.55pm | 28-4-2026📍Solapur | दु. १.५५ वा. | २८-४-२०२६📍सोलापूर. @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore @DeshmukSubhash @Kalyanshetti_S @devendrakothe @samadhanautade1 @BJP4Maharashtra #Maharashtra #DevendraFadnavis #LocalBodyElections

MR
275
1.7K
1.8K
10.2K
Team_ChitraKwagh retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
আজ মতুয়া ঠাকুরবাড়িতে প্রার্থনা করলাম। শ্রী শ্রী হরিচাঁদ ঠাকুর জি এবং শ্রী শ্রী গুরুচাঁদ ঠাকুর জি-র আদর্শ আমাদের সমাজকে ক্রমাগত আলোকিত করে চলেছে।
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
বাংলা
376
3K
29.7K
742.3K
Team_ChitraKwagh retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
ভারতের উন্নয়ন পূর্ব ভারতের উন্নয়ন ছাড়া অসম্পূর্ণ। ভাগ্যোদয় এবং পূর্বোদয় হলো একে অপরের পরিপূরক শক্তি যা পরস্পরকে শক্তিশালী করে তোলে।
বাংলা
239
1.3K
5.8K
345.6K
Team_ChitraKwagh retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
शुभमंगल सावधान श्री. कैलास बाबाजी पवार यांचा सुपुत्र चि. अभिषेक आणि चि. सौ. कां. अंकिता यांचा विवाह संपन्न झाला. या मंगलसोहळ्याला उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सर्वेश सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. #Wedding #Marriage #Hinduism
Ravindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet media
MR
2
5
63
2.1K
Team_ChitraKwagh retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Joi Maa Kali! Joi Maa Durga! In Kolkata this evening, I prayed at the Thanthania Kalibari. This ancient Temple has a very close connection with Bengali culture and Kolkata in particular. It also has a very close association with Sri Ramakrishna, who used to pray there very often. I prayed for the prosperity, good health and well-being of the people of India.
English
2.9K
10.7K
84.7K
3.5M
Team_ChitraKwagh retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
महाराष्ट्रातील सहकार क्रांतीचे अग्रदूत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! सहकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला सशक्त करायचं, या विचारातून विठ्ठलरावांनी प्रवरानगरच्या माळावर आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला. हा साखर कारखाना म्हणजे ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. 'सहकार से समृद्धी' या मार्गावरील वाटचालीत त्यांचे चरित्र सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे. #DrVithalraoVikhePatil #SahkarSeSamruddhi #Padmashree
Ravindra Chavan tweet media
MR
1
8
35
1.4K
Team_ChitraKwagh retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
পশ্চিমবঙ্গের পুরো নির্বাচনী প্রচার চলাকালীন আমি আমার পরিবারবর্গের কাছ থেকে যে অগাধ স্নেহ ও আশীর্বাদ পেয়েছি, তা আমাকে এক নতুন শক্তিতে ভরিয়ে দিয়েছে। এখানকার যুবশক্তি হোক বা নারীশক্তি, আমাদের কৃষক ভাই-বোন হোক, শ্রমিক বা ব্যবসায়ী, সকলেই ‘বিকশিত বাংলা’ গড়ার জন্য সংকল্পবদ্ধ। এই চিঠিতে আমি তাঁদের প্রতি আমার মনোভাব ব্যক্ত করেছি…
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
বাংলা
315
2K
12.3K
384.4K
Team_ChitraKwagh retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
देवाभाऊंनी सांगितले आधी गुरूमाऊलींचा सन्मान!🚩 #Maharashtra #Nashik #JalYatra
MR
2
5
30
643
Team_ChitraKwagh retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी निमित्त गोदा ते नर्मदा जल यात्रा काढून अहिल्यादेवींच्या जलसंवर्धनाच्या वारशाचे जतन, संवर्धन आणि विकास करण्याचे शासनाचे धोरण आहे! @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik #JalYatra #Trimbakeshwar
MR
1
5
13
222
Team_ChitraKwagh retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने 'जिल्हा प्रभारी' पदी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! दीर्घ राजकीय व सामाजिक अनुभव तसेच संघटनात्मक कौशल्यातून आपण संबंधित जिल्ह्यात भाजपाची विचारधारा आणखी खोलवर रुजवाल, असा विश्वास आहे. पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! #DistrictInCharge #BJPParivar #BJP4Maharashtra
Ravindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet media
MR
3
23
114
3K
Team_ChitraKwagh
Team_ChitraKwagh@Team_Chitrawagh·
भारत देशाला नवी दिशा देणारे महामानव, विश्वरत्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन. #भिमजयंती #जयभीम #Ambedkarjaynti
Team_ChitraKwagh tweet media
MR
0
0
0
15
Team_ChitraKwagh retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
'नारीशक्ती वंदन' हा केवळ एक कायदा नसून, प्रत्येक भारतीय महिलेचा आत्मसन्मान आणि धोरणनिर्मितीमधील त्यांच्या सक्रिय सहभागाचा पुरावा आहे. जेव्हा संसदेतील महिला खासदारांची संख्या ७४ वरून २७३ होईल, तेव्हा देशाच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात मग ती अर्थव्यवस्था असो, सुरक्षा असो वा परराष्ट्र धोरण आपल्या माता-भगिनींचे मत थेट समाविष्ट असेल. सशक्त नारी, सशक्त भारत! #NariShaktiVandan #नारीशक्तीवंदन
MR
1
5
11
356
Team_ChitraKwagh retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
आरोग्य आणि पोषणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी गेल्या १० वर्षांत भरीव काम केले आहे. पूर्वी इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी कमी असल्याने माता व बालकांचा मृत्यूदर जास्त होता. महिलांची घरी प्रसूती होत असल्याने आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होत असे. ही बाब लक्षात घेऊन पीएम मातृवंदन योजनेसारखा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. आज या योजनेचा लाभ सुमारे ४ कोटी २७ लाख महिलांना मिळाला आहे. हेच खरे नारीशक्तीला वंदन! @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @cbawankule @BJP4India @BJP4Maharashtra #maharashtra #NariShaktiVandan #नारीशक्तिवंदन #WomenLeadership
MR
0
5
12
340
Team_ChitraKwagh retweetledi
Chitra Kishor Wagh
Chitra Kishor Wagh@ChitraKWagh·
🙏नारी शक्ती वंदन 🙏 उबाठा गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची सदिच्छा भेट झाली. विरोधात असतानाही महिलांच्या सशक्तीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साकारलेल्या ऐतिहासिक नारीशक्ती वंदन अधिनियमाला मिस्ड कॉल देऊन पाठिंबा दिला. हा महिला एकतेचा आणि लोकशाहीवरील सकारात्मक विश्वासाचा संदेश आहे. महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी त्यांनी दिलेला हा पाठिंबा प्रेरणादायी आहे. धन्यवाद! __ आज उबाठा गुट की राज्यसभा सांसद प्रियंका चतुर्वेदी से सदिच्छा भेंट हुई। विपक्ष में होते हुए भी महिलाओं के सशक्तिकरण के मुद्दे पर उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में बने ऐतिहासिक नारी शक्ति वंदन अधिनियम को मिस्ड कॉल देकर समर्थन दिया। यह महिला एकता और लोकतंत्र के प्रति सकारात्मक संदेश है। महिलाओं के राजनीतिक प्रतिनिधित्व के लिए उनका यह समर्थन प्रेरणादायी है। धन्यवाद! @Priyankac19 #NariShaktiVandan #नारीशक्तिवंदन #Maharashtra #BJP
MR
17
13
108
12.4K
Team_ChitraKwagh
Team_ChitraKwagh@Team_Chitrawagh·
नारी शक्ती हीच राष्ट्र शक्ती” या विचाराला प्रत्यक्षात उतरवणारा हा निर्णय! आज देशातील माता-भगिनींना केवळ घरापुरते मर्यादित न ठेवता, निर्णय प्रक्रियेत समान सहभाग देण्याची ही ऐतिहासिक संधी आहे. @ChitraKWagh #महिला_सशक्तीकरण #NariShakti
Team_ChitraKwagh tweet media
MR
0
0
0
8
Team_ChitraKwagh retweetledi
Ravindra Chavan
Ravindra Chavan@RaviDadaChavan·
सुरक्षित आणि समर्थ भारतासाठी गेल्या ४६ वर्षांपासून आपला भाजपा परिवार सदैव कटिबद्ध आहे. या समर्पणामुळेच आपला देश आज नक्षलवाद आणि दहशतवाद या जागतिक संकटाच्या विळख्यातून बाहेर येत आहे. #47YearsOfNationFirst #४६वर्षे_समर्पणाची_४६वर्षे_भाजपाची #Glorious46Years_of_BJP
Ravindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet mediaRavindra Chavan tweet media
MR
0
28
90
2.1K