VISHAL AKHADE retweetledi
VISHAL AKHADE
880 posts

VISHAL AKHADE retweetledi
VISHAL AKHADE retweetledi

We made many efforts before you steeped in to help us. You have restored our faith and hope sir. The decisions are really dynamic. Thank you very much. Hoping for joining soon 😊
#MES2019
#Grateful
Sanjiv Bhor Patil@SanjivBhorPatil
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय. मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
English
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde Thank you so much sir for giving hopes & justice to not only 1143 students, but also all aspirants across Maharashtra. This positive step will boost confidence of every hard-working aspirants.
Thank you sir.
Jai Hind 🇮🇳
English
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde साहेब तुम्ही घेतलेल्या पुढाकारा बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
आयुष्यभर तुम्ही केलेल्या सहकार्या बद्दल ॠणी राहु.
आशा करतो की लवकरच नियुक्तीपत्र मिळुन आम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडू.
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde MES 2019 उमेदवारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण घेतलेल्या प्रयत्नांना आज यश आले...या कठीण काळात आधार देऊन आपण सर्व ११४३ कुटुंबांना न्याय मिळवून दिला...यात CM साहेबांनी आपल्या धडाकेबाज निर्णय पद्धतीची प्रचिती दिली..आम्ही सद्दैव आपले ऋणी राहू.. लवकरच नियुक्ती मिळावी ही विनंती🙏
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde धन्यवाद साहेब आम्ही सर्व तुमचे ऋणी राहू कारण 4 वर्षांची प्रतीक्षा तुम्ही संपवत आहात🙏🙏🙏
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मधील सर्व निवड झालेल्या 1143 अभियंत्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब.
🙏🙏🙏
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde समस्त ११४३ उमेदवार आपले नेहमी ऋणी राहतील साहेब. तुमच्या प्रयत्नांमुळे आम्हा सगळ्यांना आशेचा किरण दिसत आहे. लवकरच आम्ही सर्व,मिळालेल्या पदावर रुजू होवू अशी अपेक्षा आहे.
मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद.
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde आम्हास उमेदवारांना न्याय देण्यात तुमचा खूप मोठा वाटा आहे. तुम्हास व रघुनाथ पाटील साहेब व अंकुश साहेब व विनोद साबळे saheb याना मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
मुख्यमंत्री saheb धन्यवाद. जय शिवराय 🚩
@SanjivBhorPatil @mieknathshinde @MayurVinodSaba1
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde We made many efforts before you steeped in to help us. You have restored our faith and hope sir. The decisions are really dynamic. Thank you very much. Hoping for joining soon 😊
#MES2019
#Grateful
English
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde साहेब तुम्ही आमच्या साठी केलेल्या परिश्रमासाठी घेतलेल्या पुढाकारा साठी आम्ही आपले सदैव ऋणी असू
आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏
तुमच्या प्रयत्नातून लवकरच आम्हाला नियुक्ती मिळेल ह्यात काही शंका नाही
मनापासून धन्यवाद 🙏
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde खुप खुप धन्यवाद साहेब. आशा करतो की लवकरच आम्हाला नियुक्ती देण्यात येईल 🙏
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde मनापासून धन्यवाद साहेब . आम्ही सदैव आपले ऋणी राहू.
MR
VISHAL AKHADE retweetledi

@SanjivBhorPatil @mieknathshinde MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मधील सर्व निवड झालेल्या 1143 अभियंत्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब.
🙏🙏🙏
MR
VISHAL AKHADE retweetledi

एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde


MR
VISHAL AKHADE retweetledi
VISHAL AKHADE retweetledi

@Dev_Fadnavis 🛑🛑1143 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा उत्तीर्ण उमेदवार ३.५ वर्षापासून नियुक्ती ची वाट पाहत आहेत तसेच आझाद मैदानावर ३ दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांना नियुक्ती कधी भेटणार....हा अन्याय बंद करा ...तात्काळ नियुक्ती द्या....🛑🛑
MR
VISHAL AKHADE retweetledi

#MES_2019_JOINING
अंतिम मागणी तात्काळ नियुक्ती नियुक्ती आणि फक्त नियुक्ती
साखळी उपोषण आझाद मैदान मुंबई
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Devendra_Office
@AjitPawarSpeaks
@abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi

MR


