
कर्तव्याला सलाम!
वर्सोवा पोलिसांनी NDPS गुन्ह्यांची उकल आणि बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कार्याची दखल घेत मा. DCP सरांनी वर्सोवा पोलीस ठाण्याच्या संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले.
@MumbaiPolice @CPMumbaiPolice


MR





































