सरळसेवा राज्यव्यापी चळवळ retweetledi

@nmccommissioner @Aspirant_Chetan @Dhananjay_AAP @Dev_Fadnavis नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार आम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक साठीपात्र करावे, हजारो विद्यार्थी म.न.पा नागपूर भरती प्रक्रियेपासून वंचित राहत आहे तुमच्या सदरील जाहिरातीमुळे कृपया या सर्वांना पात्र करावे ही विनंती.



MR
















