Vikrant Bhalerao

2.5K posts

Vikrant Bhalerao banner
Vikrant Bhalerao

Vikrant Bhalerao

@VikrantBhaler17

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मा शाखा अध्यक्ष २१८ गिरगाव

Mumbai, India Katılım Temmuz 2020
193 Takip Edilen199 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
१६ वर्ष निवडणुका "तो" हरतोय, पण निवडणूक मात्र विकासात्मक मुद्द्यांवरच लढतोय, मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तो झगडतोय, जातीपातीमुक्त महाराष्ट्रासाठी तो झटतोय ! येणारा काळ नक्की त्यांचाच आहे कारण महाराष्ट्र आता सुज्ञ होतोय ! @RajThackeray @mnsadhikrut #मनसे_वर्धापनदिन
Vikrant Bhalerao tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
2
2
41
0
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
@Harshal722 @mybmc @RoadsOfMumbai एवढ्या सर्व विषयावर कोणत्याच @mybmc @mybmcWardD महानगरपालिका अधिकारी यांची प्रतिक्रिया दिली नाही त्यामध्येच समजून जायला हवे पैसे दिल3 की सर्वांची तोंड बंद करता येतात
MR
0
0
2
20
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
जे.एस.एस. रोड, गिरगावयेथे सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामात @mybmc च्या सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. कामगारांकडे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्स/हेल्मेट नाहीत, तसेच उघड्या मॅनहोलभोवती कसलेही बॅरिकेडिंग नाही. रात्रीच्या वेळी मोठी दुर्घटना घडू शकते.​@mybmcRoads
Vikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet media
MR
4
0
2
57
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
मुंबई महानगरपालिका कायदा, १८८८ च्या कलमांनुसार कारवाई 12 खेतवाडी बॅक रोड अर्थ View इमारत याठिकाणी असलेल्या या सिमेंट विक्रेतावर कडक कारवाई करण्यात यावी ही विनंती ​कलम ३१३ (Section 313) ​कलम ३१४ (Section 314) ​कलम ४७१ (Section 471) @mybmcWardD @mybmc @AshwiniBhide
Vikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet media
MR
1
4
17
925
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
@mybmc @mybmcWardD @AshwiniBhide सदर तक्रार करून सुद्धा अजूनही काही ही कारवाई करण्यात का नाही आली त्याचे कारण काय आहे ?? कुंपण शेत खात आहे का ? या कंत्राटी लोकांना अधिकारी मदत करत आहे का ??
MR
0
0
0
25
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
प्रभाग २१८ डी वॉर्ड @mybmcWardD येथील रहिवासी प्रसाद दत्ताराम खेडेकर ७ सोनी बिल्डिंग, तळमजला, के. एम. मुन्शी मार्ग, मेहता हाऊस समोर, भारतीय विद्या भवन जवळ,गिरगाव चौपाटी, मुंबई यांच्या घरात हाऊस गल्ली भरल्याने घरात सांडपाणी येत आहे तरी यावर कारवाई करण्यात यावी @mybmc @mybmcSWM
Vikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet media
MR
2
0
2
104
Vikrant Bhalerao retweetledi
RajTfanclub
RajTfanclub@rajbhakt16·
हे पाहून मन विषण्ण होते... जेव्हा राज ठाकरे मराठी माणसासाठी काय करतात असा प्रश्न कानी पडतो तेव्हा मन अजूनच खिन्न होते. २००८ च्या मनसे रेल्वे आंदोलनाने अनेक मराठी मुलांना नोकऱ्या मिळाल्या, त्या कुटुंबाचे भले झाले. मात्र त्यासाठी आजही राजसाहेब स्वतःहा कोर्टात जातात हे विसरू नये!♥️
MR
7
159
1.1K
22.2K
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
@UberIN_Support U have car number u have Cab driver number still u don't track bags and all miss place items in ur cab 😡😡
English
0
0
0
5
Uber India Support
Uber India Support@UberIN_Support·
@VikrantBhaler17 Hey there, please allow us sometime while we look into this and get back to you with an update soon.
English
2
0
0
21
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
@UberIN_Support Please just look at 8 days pass aways still no positive reply from your application help centre ia this safe ride in Uber ? I never accept it from this from Under company Shame in you 😡😡
English
0
0
0
7
Vikrant Bhalerao retweetledi
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
मराठी भाषेच्या सक्तीविरोधात जे रिक्षाचालक संपावर जाण्याचा विचार करत आहेत, त्यांनी खुशाल संपावर जावे. पण संपाच्या नावाखाली जर त्यांनी मराठी रिक्षाचालकांना अडवले किंवा त्यांच्यावर हात टाकला, तर त्यांना रस्त्यावरच जशास तसे उत्तर दिले जाईल. - श्री. अमित ठाकरे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
MR
41
118
550
11.4K
Vikrant Bhalerao retweetledi
Ganesha | गणेशा
Ganesha | गणेशा@GaneshaSpeaks_·
Currently vibing to this song… 😴 काय जबरदस्त गाणं आहे! शेवटपर्यंत नक्की ऐका 🔥
18
191
1K
22.9K
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
@MTPHereToHelp धन्यवाद 🙏 सदर ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रॅकचे अजून काही फोटो आपल्या माहीतीसाठी सोबत जोडत आहे
Vikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet media
MR
0
0
1
25
Vikrant Bhalerao
Vikrant Bhalerao@VikrantBhaler17·
गिरगाव राजाराम मोहन रॉय रोडवर कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना सुद्धा हे ४ सिमेंटचे ट्रॅक उभे आहेत यामुळे वाहतूकीला त्रास होतो आणि याकडे कोणाचेही लक्ष नाही तरीही यावर लवकरच कारवाई करण्यात यावी ही विनंती @MTPHereToHelp @MumbaiPolice
Vikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet mediaVikrant Bhalerao tweet media
MR
1
2
4
93
Vikrant Bhalerao retweetledi
विजय
विजय@maratha5250·
मराठी अस्मितेची परीक्षा - कोणाच्या आजूबाजूला मराठी वरून वाद होत असतील तर त्यात हस्तक्षेप करा. मराठी परवानधारक रिक्षा मालकांनी स्वतःचे हित साधण्यासाठी,अमराठी माणसाला रिक्षा चालवायला देऊ नये. #स्थानिक रिक्षाचालकांना ही संधी आहे.थोड जास्त वेळ काम करा. #महाराष्ट्रात_मराठीच
MR
15
199
736
11.7K
Vikrant Bhalerao retweetledi
RÄJ
RÄJ@catdaddyissues·
this is really good .@OpenAI
RÄJ tweet media
English
101
2.6K
18.9K
178.4K