Sabitlenmiş Tweet
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan
5.5K posts

योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan
@YashMohan19
अध्यक्ष - नवी मुंबई - मराठी एकीकरण समिती - @ekikaranmarathi - महाराष्ट्राच्या मराठी अस्तित्वासाठी लढा देत रहा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩 #मराठी #महाराष्ट्र
नवी मुंबई Katılım Kasım 2018
576 Takip Edilen1.4K Takipçiler

शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्ती,शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना हिंदी परिक्षा.
परप्रांतियांना भाड्याने स्वस्तात घरे,मुंबईत ३० माळ्याचे बिहार भवनसाठी जागा शासन परप्रांतीयांसाठीच काम करणार का?भाषा विभाग,मंत्री लक्ष द्या @BhashaMarathi @samant_uday
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
MR

तरी शासन या मराठी एकभाषिक महाराष्ट्राला बहुभाषिक बनवण्याची एकही संधी सोडत नाही,राज्याची अधिकृत,स्थानिक भाषा म्हणून मराठी आणि इतर भाषा म्हणून इंग्रजी हे धोरण शासनाने स्वीकारलेले असताना इतर भाषांचा वापर करण्याचे कारण काय ? @samant_uday @Dev_Fadnavis @MSRDCLtd @mieknathshinde
MR

@NMMConline नवी मुंबई महानगरपालिका महाराष्ट्रात आहे की उत्तर प्रदेश, बिहारला हलवली आहे ? जनजागृतीसाठी मराठी वापरण्यात अडचण काय आहे ? भाषिक अतिक्रमण कशासाठी ? मराठीत माहिती द्या.
MR

जनगणना में दी गई जानकारी पूरी तरह गोपनीय रहती है। इसे किसी भी जांच या टैक्स के लिए इस्तेमाल नहीं किया जाता।
किसी भी प्रकार के दस्तावेज तथा ओटीपी देने की आवश्यकता नहीं है।
इस वीडियो में जनगणना से जुड़े बड़े मिथकों और लोगों के मन में बैठे डर को दूर करने की कोशिश की है। याद रखें, आपकी सही जानकारी ही देश के बेहतर भविष्य की नींव है।
🏠अफवाह नहीं, भरोसा चुनिए। जनगणना में भाग लीजिए। हमारी जनगणना, हमारा विकास।
🛑 मैने अपनी स्व-गणना इस लिंक se.census.gov.in के माध्यम से करली और आपने ??
आज ही अपनी स्व-गणना करें।।
Census India 2027 Maharashtra DGIPR Maharashtra Census
#Census2027 #जनगणना2027 #maharashtracensus #selfenumeration #houselistingoperations
हिन्दी

हा महाराष्ट्र स्थानिक आगरी कोळी मराठी माणसाचा आहे पण राज्यात पोट भरण्याच्या उद्देश्याने आलेल्या जैन, गुजर, मारवाड्यांसाठी जर शासन असे निर्णय घेणार असेल तर पालिकेच्या आवारात आयुक्तांच्या केबिनमध्ये मासे आणून कापावे लागतील.
हि भूमी स्थानिक आगरी, कोळ्यांची आहे विसरू नका @mybmc

MR

रात्रीचे २३:३० वाजले अर्धा तासापासून वीज बंद करून ठेवली आहे एवढ्या गरमीत नागरिकांनी हा त्रास का सहन करायचा ? @MSEDCL
ठिकाण : नेरे, पनवेल
वेळ : २३:३३
MR

@Aryawansi @ShubhangiUmaria @MeGajananKale ज्या गोष्टींबद्दल माहिती नसेल तिथे बोलत जाऊ नये, आम्ही स्वतः मराठी शाळांमध्येच शिकलो आमचे कोणतेही नुकसान झालेले नाही, आमच्या मुलांचे सुद्धा मराठी शाळांमध्ये कोणतेही नुकसान होत नाही.
राजकारणापलीकडे जाऊन सुद्धा मराठी बाबतीत विचार करायला शिका.
MR

@YashMohan19 @ShubhangiUmaria @MeGajananKale यांची पोरं बाळं काॅंन्ह्वेट स्कूल मध्ये शिकणार आणि गोरगरिबांनी मात्र पालिका,सरकारी, झेडपी मध्ये शिकवावी
आपली पोरं पहिली सरकारी शाळेत घालावी आणि मग दुसर्याला ज्ञान पाजळावे
MR

मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष श्री.गजानन काळे @MeGajananKale यांच्या सोबत भेट व नवी मुंबईतील स्थानिक समस्यांवर तसेच नवी मुंबई पालिकेने मराठी शाळा बंद करून तिथे इंग्रजी शाळा सुरू करण्याचा घाट घातला आहे हे हाणून पाडण्यासाठी एकत्रित येऊन काम करणेबाबत चर्चा झाली !
#मराठीएकीकरणसमिती
MR

अत्याचाराचे २ गुन्हे असलेला आरोपी पॅरोलवर बाहेर येतो, पुन्हा त्याहीपेक्षा क्रूरपणे ३ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून जीव घेतो मृतदेह शेणात लपवून ठेवतो.
आरोपीवर कठोर कारवाईसाठी जमलेल्या जमावावर पोलीस लाठीचार्ज करत बळाचा वापर करतात हिच का कायदा आणि सुव्यवस्था ? @Dev_Fadnavis

MR

शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी शाळेत मराठी अनिवार्य केली पण @NMMConline पालिकेने मराठी शाळा बंद करून तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या दुटप्पी भूमिकेत शासनाचा हेतू काय? @dadajibhuse @samant_uday @NMMCCommr @Dev_Fadnavis @NaikSpeaks @mieknathshinde

MR

@psn2607 @hemantdhome21 @Riteishd @geneliad आणि तुझ्यासारख्या खोट्या खात्यावरून भुंकणाऱ्या अंधभक्तांनी ४० पैशांसाठी फक्त सतरंज्या उचलाव्यात.
MR

@hemantdhome21 @Riteishd @geneliad तिरले महाराज बघायला कोणालाही आवडणार नाही, रितेश ने जे जमत ते स्त्री पात्र कराव उगजाच महामानवांची नाचक्की नको
MR

मराठी चित्रपट सृष्टीतला आजवरचा सगळ्यात मोठा चित्रपट प्रदर्शित होतोय…
तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवून उद्यापासून सर्व विक्रम मोडीत काढत ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक कामगिरी करणारा मराठी चित्रपट ठरो हिच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना!
संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला मोठी स्वप्नं बघायला शिकवणारा हा चित्रपट नव्या पंखांना बळ देणार यात शंकाच नाही…
रितेशजी आपले खूप खूप अभिनंदन आणि प्रचंड अभिनंदन, कौतुक सर्वकाही! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

MR

शिवरायांमुळे हिंदू धर्म अस्तित्वात आहे त्यांच्याबद्दल कोण पण लायकी नसलेला उठतो आणि भुंकत सुटतो हे अनावधानाने नाही ठरवून केले जात आहे,शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्याएवढी लायकी आहे का या कुत्र्याची?
आधी भुंकायच मग माफी मागायची,याच्यावर कठोर कारवाई करा @Dev_Fadnavis @mieknathshinde

MR

मराठी सक्ती निर्णयावरून आता माघार नको, राव, निरुपम, दुबे, राणे यांच्या आणि परप्रांतीयांच्या दबावाला झुगारून राज्याची भाषिक अस्मिता टिकविण्यासाठी घेतलेला निर्णय कायम ठेवा, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. @PratapSarnaik @CMOMaharashtra

MR

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुंबई पुणे पुलाचे उद्घाटन होणार तर पुलाचे नाव मराठीतच असायला पाहिजे.
#Missinglink ❌
#सह्याद्रीसेतु ✅
@CMOMaharashtra @mieknathshinde @samant_uday @ekikaranmarathi

MR

@PratapSarnaik आता कुठे महाराष्ट्र हिताचा निर्णय शासनामार्फत घेतला होता तर लगेच या परप्रांतीयांच्या दबावाला बळी पडून माघार घेतली असे व्हायला नको.
महाराष्ट्रात यापुढे फक्त मराठीच चालली पाहिजे, भाषिक अतिक्रमण आणि परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नये. #जयमहाराष्ट्र🚩
MR

मराठी येत नसेल तर परवाना रद्द नाही होणार, कागदपत्र खोटी असल्यास होणार कारवाई
#Pratapsarnaik #Transportminister #compulsorymarathidecision #Autotaxi
MR

वाचा : मुंबई उच्च न्यायालय भरतीत मोठा वाद
तो आक्षेपार्ह ८ वा प्रश्न आणि मराठी एकीकरण समितीने केला विरोध !esakal.com/mumbai/bombay-…
MR



