
Ankita Bhatkhande
5K posts

Ankita Bhatkhande
@ankitab1492
Social impact and Climate Communicator I PhD student @Uni_Mumbai I TISS Alumna I Former journalist@ Hindustan Times, DNA,Mumbai Mirror.







🔹शहर झोपलेले असतानाही काही पावलं मात्र थांबत नाहीत... काही हात विश्रांती घेत नाहीत... कारण त्यांच्यासाठी मुंबई आणि मुंबईकर प्रथम असतो! 🔹रस्त्यावर साचलेले पाणी असो, पडलेले वृक्ष असोत, वाहतूक सुरळीत ठेवण्याचे आव्हान असो किंवा परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी... प्रत्येक आव्हानाला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल, पर्जन्य जलवाहिन्या, रस्ते व वाहतूक, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी धैर्याने सामोरे जात आहेत. 🔹प्रत्येक पावसाच्या सरीसोबत ते केवळ आपले कर्तव्य बजावत नाहीत, तर लाखो मुंबईकरांचा विश्वास जपत आहेत. 🔹मुंबईची ओळख फक्त तिच्या वेगाने नाही... तर संकटातही न थकता उभ्या राहणाऱ्या या कर्मयोग्यांमुळे आहे. 🔹या प्रत्येक कर्मयोग्यांना मनःपूर्वक सलाम!🫡 #MyBMCUpdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi




A story worth reading in Hindustan Times. BMC gave tree-care contracts to builders as they made low bids 🌳🌴 Read that again. Maintenance of trees across Mumbai given to builders. We now see the results. Data accessed by HT has revealed that BMC awarded contracts worth ₹42.24 crore to remove and prune dead and dangerous trees across 23 municipal wards from May 2026 to May 2027 to construction and infrastructure contractors – not known for specialised arboriculture or urban forestry. story by @linahOlinah in @HT_Mumbai


















