Atul

85 posts

Atul

Atul

@arb_atul

Katılım Mayıs 2013
83 Takip Edilen4 Takipçiler
Atul retweetledi
Sucheta Agale
Sucheta Agale@A_sucheta·
@_Kalyan_K @JoshiPralhad @Flipkart @Flipkart @FlipkartSupport After waiting 1 month, my washing machine order was cancelled by Flipkart without delivery! Discount I had is gone, I only got SuperCoins worth <20% (valid 1 month), and now the same product shows “Not deliverable” to my address.
English
2
1
1
79
Atul
Atul@arb_atul·
Please look into this it's almost 1 month to complete but my refund not initiated yet... return is lost in transit @amzonindia
Atul tweet mediaAtul tweet media
English
0
0
0
5
Atul retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पोस्टिंग मिळण्यासाठी लाखोंचे व्यवहार होत असताना, यशदा मध्ये प्रशिक्षण घेत असलेले अभिजित पाखरे BDO यांनी स्वतःहून सरकारकडे गडचिरोली जिल्ह्यात सेवा करण्याची ईच्छा व्यक्त केली त्यांना अहेरी पंचायत समिती मिळाली अस्सल आणि सौ आना खरा लोकसेवक हॅट्स ऑफ सर
MR
7
141
817
16.7K
Atul retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
मा. मुख्यमंत्री महोदय, ज्या ज्या पदांची कागदपत्र पडताळणी झाली आहे त्यांना निवडणुक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी कोणत्याही परिस्थितीत नियुक्त्या देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. नाहीतर पुढच्या चार महिन्यात कोणतीच हालचाल होणार नाही. @mieknathshinde
MR
21
174
332
10.6K
Atul
Atul@arb_atul·
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्या
MR
0
15
11
95
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
सर्व माता-भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आजचा दिवस नारीशक्तीच्या सन्मानाचा आणि गौरवाचा आहे. आज भारतीय महिलांचा यशाचा डंका संपूर्ण जगात वाजत आहे. देशातील लाखो महिला आज भारताला आणि भारताच्या स्वप्नांना नवीन ऊर्जा देत आहेत. स्त्रीशक्तीची ही ऊर्जा विकसित भारताला नवीन ओळख देत आहे. पंतप्रधान आदरणीय @narendramodi जींच्या नेतृत्वाखाली संसदेत 'नारीशक्ती वंदन विधेयक' मंजूर झाले. यामुळे देशाची लोकशाही आणि समाज अधिक मजबूत होईल. मोदी सरकार देशातील महिला शक्तीच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने काम करत आहे. आपण पण या मोहिमेत सहभागी होऊया, महिलांना अधिक सक्षम बनवण्यात योगदान देऊया! #WomensDay #InternationalWomensDay2024 #maharashtra #NariShaktiForNewIndia
MR
15
20
28
1.1K
Atul retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @narendramodi @JPNadda @AmitShah @BJP4India @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @MSDESkillIndia @GoM_SEEID @niranjandtweets @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
32
26
351
Atul retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @mieknathshinde @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
0
35
26
229
Atul retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @mieknathshinde @dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @mybmc @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
1
34
25
232
Atul retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
महोदय, @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft  instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.
Kunal Bahiram KB tweet media
MR
2
77
44
515
Atul retweetledi
SAC11M
SAC11M@SAC11MM·
Tushar Patil@TusharP08514696

@MPLodha @mieknathshinde @narendramodi @JPNadda @AmitShah @BJP4India @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @samant_uday @shambhurajdesai @GoM_SEEID @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती. #iticraftinstructor #dvet

QME
0
44
23
366
Atul retweetledi
swing traders vsparatan
swing traders vsparatan@Abhishe56380099·
@MPLodha महोदय,    वरील विषयी सविनय विनंती करतो की, गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft  instructor .     Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती. धन्यवाद!
MR
0
48
24
358
Atul retweetledi
P M
P M@PrashantMo32603·
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
P M tweet media
MR
1
56
30
467
Atul
Atul@arb_atul·
@MPLodha सर Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
MR
0
25
16
122
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
जन औषधी दिनाचा जेनेरिक औषधांबाबत देशातील लोकांमध्ये जागरुकता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा उद्देश आहे. हा दिवस प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) च्या उपलब्धींचा उत्सव साजरा करण्याचा दिवस देखील आहे. सरकारच्या आरोग्य सेवांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो. #जन_औषधि_दिवस #JanAushadhiDiwas
Mangal Prabhat Lodha tweet media
MR
25
22
31
1.6K
Atul
Atul@arb_atul·
@MPLodha @mieknathshinde @narendramodi @JPNadda @AmitShah @BJP4India @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @shambhurajdesai @GoM_SEEID @BJP4Maharashtra शिल्प निदेशक १४५७ पदांसाठीची भरती २ वर्षे झाली रखडली आहे. १४-१५ तारखेला येऊ घातलेल्या आचारसंहिता पाहता लवकरात लवकर निकाल लावून नियुक्त्या द्याव्या ही विनंती.
MR
0
15
10
80
Mangal Prabhat Lodha
Mangal Prabhat Lodha@MPLodha·
भारतातील पहिल्या 'संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी'चा मुख्यमंत्री मा @mieknathshinde जी यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. या अकॅडमीद्वारे विविध प्रकारची प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सदर अभ्यासक्रमाची रचना उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश करण्यात आला आहे. याठिकाणी मॅकेनाईज्ड हाऊसकिपिंग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. #SantGadgeBaba #SwachhBharatSkillAcademy
Mangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet mediaMangal Prabhat Lodha tweet media
MR
27
30
57
1.6K
Atul retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@MPLodha @mieknathshinde @narendramodi @JPNadda @AmitShah @BJP4India @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @samant_uday @shambhurajdesai @GoM_SEEID @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
3
96
60
915
Atul retweetledi
Tushar Patil
Tushar Patil@TusharP08514696·
@mieknathshinde @MPLodha @MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का? @mlamangeshbjp दादा Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती. #iticraftinstructor #dvet
Tushar Patil tweet mediaTushar Patil tweet media
MR
7
46
32
446
Atul retweetledi
Kunal Bahiram KB
Kunal Bahiram KB@bahiram_kunal·
शिल्प निदेशक १४५७ पदांसाठीची भरती २ वर्षे झाली रखडली आहे. १४-१५ तारखेला येऊ घातलेल्या आचारसंहिता पाहता लवकरात लवकर निकाल लावून नियुक्त्या द्याव्या ही विनंती. @CMOMaharashtra @Devendra_Office @AjitPawarSpeaks @MPLodha साहेब आवर्जून लक्ष द्या @RRPSpeaks @mlamangeshbjp
Kunal Bahiram KB tweet media
MR
4
62
41
472