नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे

744 posts

नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे banner
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे

नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे

@ashwinidhande

सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे - @ShivSena नगरसेविका प्रभाग क्र . १२८ सदस्य :- आरोग्य समिती आणि महिला व बालकल्याण समिती - मुंबई महानगरपालिका

Mumbai, India Katılım Şubat 2017
134 Takip Edilen1K Takipçiler
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे
शिवसेनेचे सचिव @NarvekarMilind_ मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे वृत्त वेदनादायी आहे.या अपार दुःखातून सावरण्याचे बळ नार्वेकर कुटूंब आणि त्यांच्या आप्तस्वकीयांना लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली! @NarvekarMilind_ @ShivSena
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
0
1
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
27
191
1.3K
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे
विज्ञान युगात असे काम करणारी व्यक्ती भेटली म्हणजे खऱ्या अर्थाने पंढरीचा पांडुरंग भेटला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्यांच्या नावात देव आहे व कोरोनाकाळात संपर्कातील प्रत्येकाला संकटातून बाहेर काढणारे आदरणीय डॉ. वैभव देवगिरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @DrVDeogirkar
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे tweet media
Mumbai, India 🇮🇳 MR
0
0
3
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे
तमाम शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #शिवसेना #वर्धापनदिन #१९जून @ShivSena @OfficeofUT @CMOMaharashtra @AUThackeray @SardesaiVarun @isurajchavan @ShivsenaComms @NarvekarMilind_ @mieknathshinde @KishoriPednekar @AVPingale15 @WShivsena @advanilparab
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे tweet media
MR
0
0
2
0
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
विधानभवनात छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक!
Aaditya Thackeray tweet media
MR
43
372
3.1K
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे
शिवसेना सचिव तथा तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टचे सदस्य मा.श्री. मिलिंद नार्वेकर जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! शतायुषी व्हा! #मिलिंद_नार्वेकर #HappyBirthday #MilindNarvekar @NarvekarMilind_ #AshwiniHande #HandeDeepakbaba #UddhavThackeray #AdityaThackeray #ShivSena
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे tweet media
MR
0
0
1
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
वाघ!
Aaditya Thackeray tweet media
हिन्दी
1.6K
1.5K
21.2K
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
शिवसंपर्क अभियान.. दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई यायलाच पाहिजे..! #YaylachPahije
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray tweet media
MR
92
346
1.2K
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे retweetledi
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
शिवसंपर्क अभियान.. दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई
MR
146
467
1.5K
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
मोखाडा तालुक्यामधील सावर्डेतील आदिवासी बांधव आणि भगिनींना जीव धोक्यात घालून नदीपात्रावरील लाकडी ओंडक्यावरून प्रवास करावा लागत होता. या जागी बांधलेल्या लोखंडी पुलाचे आज पालघरचे पालकमंत्री दादा भुसे जी यांच्यासह उद्घाटन केले.
Aaditya Thackeray tweet media
MR
140
661
3.5K
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दादर (पश्चिम) मध्ये सन २०१० मध्ये निर्मित संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाला आज एक तप पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला विद्युत रोशणाईमुळे हे दालन झळाळून निघाले आहे. #MaharashtraDin #महाराष्ट्र_दिन (१/३)
MR
13
200
398
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे retweetledi
Amey Ghole
Amey Ghole@AmeyGhole·
खोटं बोला पण रेटून बोला, ही विचारधारा महाराष्ट्र द्वेष्ट्या भाजपची आहे, ती दिसून येत आहे. संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचा विद्युत रोशणाई प्रकल्प पूर्ण झाला असून यंदा प्रजासत्ताक दिनी देखील हे दालन झळाळून निघाले होते. (1/2)
Nitesh Rane@NiteshNRane

@CMOMaharashtra

MR
15
134
222
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे retweetledi
Aaditya Thackeray
Aaditya Thackeray@AUThackeray·
Inaugurated the new building of the 1st Medical College in Mumbai Suburbs - Hinduhriday Samrat Balasaheb Thackeray Medical College at the Dr. R.N. Cooper Hospital campus. This building will nurture MBBS & PG students to further strengthen our medical infrastructure.
Aaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet mediaAaditya Thackeray tweet media
English
97
558
2.6K
0
नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे
पर्यावरण मंत्री मा. श्री. आदित्य जी ठाकरे यांच्या पुढाकाराने मुंबई पब्लिक स्कूल प्रवेश सुरु..! @AUThackeray @mybmcedu @CMOMaharashtra @OfficeofUT @KishoriPednekar @mieknathshinde @NarvekarMilind_ @SardesaiVarun @isurajchavan @ShivsenaComms @ShivSena
Mumbai, India 🇮🇳 MR
1
0
1
0