Vijay pathak retweetledi
Vijay pathak
2.5K posts

Vijay pathak retweetledi

📍Sanyas Ashram, Ville Parle
Honoured to inaugurate the “Dwarkabai Madanlal Rajpuria Charitable Dental & Healthcare Clinic” with the esteemed blessings and gracious presence of Param Pujya Mahamandaleshwar Shri Swami Vishveshwaranand Giri Ji Maharaj.
Heartfelt congratulations and best wishes to Shri Yogendra Rajpuria ji & Family for this commendable contribution to the community.
#HealthcareForAll
#SocialService
#VilleParle
#CommunityWelfare
#SevaHiSangathan




English
Vijay pathak retweetledi
Vijay pathak retweetledi

Attended the Foundation Day celebrations of the Jain Chartered Accountants Federation (JCAF), an initiative by JIO. It was a privilege to share the stage with Hon'ble Minister & Co-Guardian Minister of Mumbai Suburbs, Shri Mangal Prabhat Lodha Ji, and seek the divine blessings of Pujya Acharya Naypadmasagar Surishwarji MS.
The Chartered Accountant community plays a pivotal role in scripting India’s economic success and steering us toward the vision of 'Viksit Bharat'. Heartiest congratulations to JCAF on their incredible journey ahead!
#JainCharteredAccountantsFederation #JCAFFoundationDay #ViksitBharat #BJP #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ShelarAshish @MPLodha @jcaf108




English
Vijay pathak retweetledi

📍 रामभाऊ म्हालगी प्रबोधिनी, भयंदर
उत्तर पश्चिम मुंबई जिला द्वारा आयोजित "पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६" में उपस्थित होकर अपने विचार रखने का अवसर प्राप्त हुआ।
इस अवसर पर उत्तर पश्चिम मुंबई जिला अध्यक्ष श्री ज्ञानमूर्ति शर्मा जी सहित सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित रहे।
#PanditDeendayalUpadhyay
#PrashikshanMahabhiyan2026
#BJPMumbai
#SangathanShakti
#ViksitBharat




हिन्दी
Vijay pathak retweetledi

📍 रामभाऊ म्हालगी प्रबोधिनी, भयंदर
“पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६” - दक्षिण मध्य मुंबई जिला द्वारा आयोजित जिला प्रशिक्षण वर्ग में दीप प्रज्वलित कर अपने विषय पर विचार रखने का अवसर प्राप्त हुआ।
इस प्रशिक्षण में भाजपा दक्षिण मध्य मुंबई जिला अध्यक्ष श्री नीरज उभारे जी सहित भाजपा पदाधिकारी एवं कार्यकर्ता उपस्थित रहे।
#PanditDeendayalUpadhyay
#PrashikshanMahabhiyan2026
#BJPMumbai
#SangathanSeva
#ViksitBharat




हिन्दी
Vijay pathak retweetledi
Vijay pathak retweetledi

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या पर्यावरणपूरक आणि जबाबदार जीवनशैलीच्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी विधानभवनात दुचाकीने पोहोचून जनतेसमोर आदर्श निर्माण केला।
नेतृत्व हे केवळ शब्दांत नव्हे, तर कृतीतूनही दिसून येते, याचे हे उत्तम उदाहरण!


MR
Vijay pathak retweetledi

आज मुंबई भाजपाची संगठनात्मक बैठक पार पडली असून आगामी राजकीय रणनीती आणि पक्ष विस्तारावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीला मुंबईतील सर्व भाजप जिल्हाध्यक्ष, मुंबई भाजप महामंत्री व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय आणि मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील विकासकामे प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुंबईच्या प्रत्येक प्रभागात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जिल्हा अध्यक्षांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
#BJP #TeamBJP #BJPMumbai #Sanghatan #AmeetSatamWithMumbai
@BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ShelarAshish @MPLodha


MR
Vijay pathak retweetledi

दि. गुरुवार, 14 मे 2026
मंत्रिमंडळ निर्णय !
#CabinetDecisions #मंत्रिमंडळनिर्णय #Maharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar



MR
Vijay pathak retweetledi

📍वसंत स्मृति, दादर
भारतीय जनता पार्टी झोपड़पट्टी मोर्चा मुंबई द्वारा आयोजित कार्यकर्ता सम्मेलन एवं नवनियुक्त महामंत्रियों की घोषणा कार्यक्रम में मुंबई भाजपा अध्यक्ष श्री अमीत साटम जी के साथ शामिल हुआ ।
साथ में में मुंबई भाजपा सचिव नगरसेवक श्री प्रतीक कर्पे जी, भाजपा झोपड़पट्टी मोर्चा मुंबई अध्यक्ष श्री धनंजय कोलकर जी तथा नवनियुक्त महामंत्री श्री सुरेश पाल जी, श्री योगेश खेमकर जी, श्रीमती बागेश्वरी प्रभु जी, श्री महेश भंडारी जी, श्री अरविंद चव्हाण जी सहित पदाधिकारी कार्यकर्ता ।
#BJP4Mumbai #झोपड़पट्टीमोर्चा #AmitSatam #BJPKaryakarta
#Sanghatanshakti




हिन्दी
Vijay pathak retweetledi

📍 मुंबई महानगर पालिका , मुख्यालय
श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाचे अध्यक्ष व सर्व विश्वस्तांसमवेत आज मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे जी तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी जी यांची भेट घेतली.
यावेळी श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासाचे अध्यक्ष श्री सदानंद सरवणकर जी, विश्वस्त श्री जितेंद्र राऊत जी, श्री भास्कर शेट्टी जी, श्री राहुल लोंढे जी, श्री गोपाळ दळवी जी, श्री सुदर्शन सांगळे जी व श्रीमती मनीषा तुपे जी उपस्थित होते.
#SiddhivinayakMandir #Mumbai #BMC




MR
Vijay pathak retweetledi

📍छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल
सेंट्रल रेलवे के महाप्रबंधक श्री राजीव श्रीवास्तव जी से सौजन्य भेंट कर यात्रियों को बेहतर, सुरक्षित और आधुनिक सुविधाएं उपलब्ध कराने विषय पर विस्तृत चर्चा हुई।
#CentralRailway
#Mumbai
#जनसेवा
#RailwayDevelopment

हिन्दी
Vijay pathak retweetledi

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, मोगरा नाला येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी माझ्यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदरणीय श्री. मंगल प्रभात लोढा जी, मुंबई महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, नगरसेवक श्री. रूपेश सावरकर जी, श्री. अविनाश ढाकणे जी (अतिरिक्त आयुक्त) व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता तसेच उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानमूर्ती शर्मा जी, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रीमती संगीता शर्मा जी आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान कामाचा दर्जा आणि गती कायम राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
#प्रत्यक्ष_पाहणी #नालेसफाई #CleanMumbai #ViksitMumbai #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ShelarAshish @MPLodha @GaneshKhankar @irupeshsawarkar @bjpgyanmurti @mybmc




MR
Vijay pathak retweetledi

मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर, वीरा देसाई रोड येथील नालेसफाईच्या कामाची मी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
यावेळी माझ्यासोबत मुंबई उपनगरचे पालकमंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, मुंबई महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, नगरसेवक श्री दीपक कोतेकर, नगरसेवक श्री विठ्ठल बंदेरी, मंडळ अध्यक्ष श्री विश्वजित चंद, श्री. अविनाश ढाकणे जी (अतिरिक्त आयुक्त) व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता तसेच उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री ज्ञानमूर्ती शर्मा जी, स्थापत्य समिती अध्यक्षा श्रीमती संगीता शर्मा जी, श्री समीर साटम जी आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान कामाचा दर्जा आणि गती कायम राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या.
#प्रत्यक्ष_पाहणी #नालेसफाई #CleanMumbai #ViksitMumbai #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @ShelarAshish @MPLodha @GaneshKhankar @DeepakKotekar1 @VitthalBJP @bjpgyanmurti @mybmc



MR
Vijay pathak retweetledi

पश्चिम बंगाल भाजपा विधायक दल का नेता सर्वसम्मति से चुने जाने पर श्री @SuvenduWB जी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
यह सर्वसम्मत चुनाव पश्चिम बंगाल की जनता के बीच आपकी मजबूत स्वीकार्यता, संघर्षशील नेतृत्व और तुष्टिकरण तथा राजनीतिक हिंसा के खिलाफ आपकी निरंतर लड़ाई पर पार्टी के विश्वास को दर्शाता है।
निश्चित रूप से आपके नेतृत्व में भाजपा पश्चिम बंगाल में लोकतंत्र, सुशासन, राष्ट्रवाद और विकास की आवाज को और मजबूत करेगी तथा जनता की आकांक्षाओं को नई दिशा देगी।
हिन्दी
Vijay pathak retweetledi

पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेने पर माननीय श्री शुभेंदु अधिकारी जी का अभिनंदन ।
भगवान श्री सिद्धिविनायक जी के आशीर्वाद से माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में पश्चिम बंगाल विकास और सुरक्षा की नई ऊंचाइयों तक पहुचेगा । @SuvenduWB


हिन्दी
Vijay pathak retweetledi

डी. एन. नगर येथील रहिवाशांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात आज उपस्थित राहिलो. या कार्यक्रमामध्ये आधी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांची ‘मन की बात’ ऐकण्यात आली, त्यानंतर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून ट्रान्समिशन टॉवरमुळे लादलेले उंचीचे निर्बंध शिथील झाल्यामुळे परिसरातील जुन्या व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, ही आनंदाची बाब आहे.
या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असून, त्यांच्या मनातील आनंद आणि समाधान या कार्यक्रमातून व्यक्त झाले. रहिवाशांनी व्यक्त केलेले प्रेम आणि आशीर्वाद हेच माझ्यासाठी पुढील कार्याची प्रेरणा आहेत.
यावेळी माझ्यासह नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, तसेच मंडळ अध्यक्ष श्री. भवन कामतेकर उपस्थित होते. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि विश्वासाने परिसराच्या विकासासाठी असेच सातत्याने काम करत राहू, ही ग्वाही देतो. 🙏
#MannKiBaat #DNNagar #MumbaiDevelopment
#Redevelopment #Mumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @DeepakKotekar1




MR










