Praveen Rao
1K posts

Praveen Rao
@capturewithrao
Writer , Government Affairs & Public Policy Specialist












‘स्टिल दे सर्व्ह: द अनटोल्ड स्टोरीज ऑफ इंडियन पब्लिक सर्व्हंट्स’ या प्रवीण राव लिखित पुस्तकाचे प्रकाशन एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, (भाप्रसे), यांच्या हस्ते संपन्न झाले. या पुस्तकातून भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सेवा करणाऱ्या नायकांचे कामाप्रती अखंड समर्पण, धैर्य आणि मानवता अधोरेखित केली आहे. राष्ट्राचा कारभार सुरळीतपणे चालावा यासाठी निःस्वार्थपणे, पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अनेक अनामिक नायकांच्या कथा यात लिहिल्या असून त्या अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहेत. हे प्रकाशन केवळ फक्त लेखकासाठी अभिमानाचा क्षण नाही, तर सार्वजनिक सेवेत कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा केलेला आदरपूर्वक सन्मान आहे. डॉ. मुखर्जी यांनी या प्रेरणादायी कथा समाजापर्यंत पोहोचविल्याबद्दल लेखकाचे मनापासून अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ‘Still They Serve: The Untold Stories of Indian Public Servants, authored by Praveen Rao, was unveiled by Dr. Sanjay Mukherjee, IAS – Metropolitan Commissioner, MMRDA. The book shines a light on the tireless commitment, courage, and humanity of India’s public servants – the unsung heroes who work silently behind the scenes to keep the nation moving. This unveiling not only marked a proud moment for the author but also served as a heartfelt tribute to every individual in public service whose stories deserve to be told. Dr. Mukherjee congratulated the author for bringing these inspiring stories to the forefront. #MMRDA50 #Development #RebootingMumbai #ReshapingMMR #TransformingMumbai #MumbaiInMinutes @DrSanMukherjee












@capturewithrao We're fully committed to serving you with the best experience you deserve, Praveen. Please be informed that we’ve highlighted your concern to our respective team. We'll share the updates with you on priority. Thanks, Sandeep twitter.com/messages/compo…



