
कपिल पाटील यांची लक्षवेधी दीपक केसरकर यांचं स्वतंत्र बैठकीचं आश्वासन Tap to watch - youtu.be/s_uigAfyyzI पावसाळी अधिवेशन l दि. २४ ऑगस्ट २०२२ #लक्षवेधी
Sandip Chavan
681 posts


कपिल पाटील यांची लक्षवेधी दीपक केसरकर यांचं स्वतंत्र बैठकीचं आश्वासन Tap to watch - youtu.be/s_uigAfyyzI पावसाळी अधिवेशन l दि. २४ ऑगस्ट २०२२ #लक्षवेधी


आत्ताच स्पेसमध्ये एक मार्मिक वाक्य ऐकलं... “४ मेनंतर वीज, पाणी,बेरोजगारी,महागाई,इंधन दरवाढ,वाढीव पगारासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून राडा कारावा, मी त्यांच्यावरील केसेस लढवण्यासाठी दोन हजार वकिलांची फौज उभी केलीय, असं वाक्य असतं तर महाराष्ट्र दिन सार्थकी लागला असता!” #जनता_कुठाय?



अर्थसंकल्पात घोषणा केल्याप्रमाणे सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.








महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारे देशातील पहिले राज्य. 💪 #MahaBudget2022





महाराष्ट्राला लाजीरवाणी घटना.. सहा हजारात शिक्षण सेवकांनी जगायचे कसे ? पुरोगामी महाराष्ट्रात शिक्षणाची, शिक्षण सेवकांची एवढी हेळसांड का ? @CMOMaharashtra @OfficeofUT @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @VarshaEGaikwad @RealBacchuKadu @NANA_PATOLE #शिक्षणसेवक_मानधनवाढ








दिनांक १० जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत शालेय शिक्षणाशी निगडित विविध निर्णय,घडमोडी यांचा संक्षिप्त आढावा. #शिक्षण_वृत्त @MahaDGIPR #school #education #developments @scertmaha @msbshse #WeeklyRoundUp