Dayanand Patil
2.9K posts


@MrvcLtd @RailMinIndia @AshwiniVaishnaw @drhemantsavara @PMOIndia @DVPravasi विरार डहाणू चौपदरीकरण अंतर्गत केळवेरोड स्थानकात डिसेंबर-२०२५ दिसत होते तसेच मे-२०२६ पर्यंत फोटोत दिसते आहे अत्यंत संथगतीने काम सुरू असल्याचे दिसते, पावसाळा सुरू होईल, प्रगती अपेक्षित आहे.


MR

@DVPravasi @samant_uday @CMOMaharashtra @WesternRly @ekikaranmarathi @PratapSarnaik उद्या महाराष्ट्र दिनाच्या शुभदिनी १५ डब्यांची डहाणू लोकल सुरू होत आहे अत्यंत आनंद झाला तथापि मराठी डावळली ह्याचे दु:खही झाले. "डि आर एम"ट्विटर हँडलने सुद्धा उद्या पासून श्रीगणेशा करावा की सर्व माहिती मराठी मध्ये अपलोड करत जावे.
MR
Dayanand Patil retweetledi

बऱ्याच काळानंतर आणि खूप प्रयत्नांती उद्या पासून १५ डब्यांची डहाणू लोकल धावणार आहे. खूप आनंदाचा क्षण आहे.पण .. पुन्हा एकदा पश्चिम रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र राज्याच्या राजभाषेला "मराठी" भाषेला डावललेले आहे. @samant_uday @CMOMaharashtra
@WesternRly @ekikaranmarathi @PratapSarnaik

MR
Dayanand Patil retweetledi

@DVPravasi @samant_uday @CMOMaharashtra @WesternRly @ekikaranmarathi @PratapSarnaik पश्चिम रेल्वे प्रशासन हे जाणिवपूर्वक करतेय असेच जाणवतेय. उद्या १ मे, म्हणजेच "महाराष्ट्र दिन". महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मुद्दामहून राजभाषेचा अपमान किंबहुना १०५ हौतात्म्यांचा अपमान.
@samant_uday साहेब कृपया जातीने लक्ष द्यावे हि नम्र विनंती.
@drmbct @CMOMaharashtra @collectorpal
MR

@mid_day @mataonline @lokmat @LoksattaLive @pudharionline @navarashtra @NavbharatTimes @MumbaiTarun @gujratsamachar पच्छिम रेल्वेच्या फेसबुक पेजवर ह्याची दखल घेतली आहे. @DVPravasi @adzod रेल्वे प्रशासनाने YES/NO काहीतरी रिप्लाय देणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ तांत्रिक अडचणी, अनेक गोष्टी.



MR

@mid_day @mataonline @lokmat @LoksattaLive @pudharionline @navarashtra @NavbharatTimes @MumbaiTarun @gujratsamachar आपल्या माध्यमातून सुद्धा अपडेट अपेक्षित.


MR

@drmbct @WesternRly @RailMinIndia पच्छिम रेल्वेवर एप्रिल महिना अखेर पर्यंत १५ डब्यांच्या १७ लोकलच्या फेऱ्या सुरू होणार असे प्रसार माध्यमांवर बातम्या लागल्या आज २७ एप्रिल अजून रेल्वे कडून कुठल्याही प्रकारची अपडेट जाहीर झालेली नाही.दिशाभुल म्हणावे की आणखी काही? Please Update


MR
Dayanand Patil retweetledi

93004 DRD–CCG local running late by 28+ minutes again. Daily passengers facing unnecessary inconvenience during peak hours. Kindly look into the issue and ensure better punctuality. @WesternRly
@drmbct @drhemantsavara
English

@lokmat @LoksattaLive @mataonline @mid_day @SakalMediaNews @SaamanaOnline @pudharionline @navarashtra @abpmajhatv @JaiMaharashtraN @NDTVMarathi @ibnlokmattv1 @saamTVnews एप्रिल अखेर १५ डब्यांच्या १७ लोकल सुरू होणार होत्या. ५ दिवस फक्त शिल्लक, कुठलीही अपडेट नाही की बातमी नाही.
MR

डहाणू लोकलच्या १३ वर्षे पूर्णत्वाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर..! @PMOIndia @narendramodi @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AshwiniVaishnaw @drhemantsavara @drmbct @WesternRly @DVPravasi @adzod @nagdev_pawar




MR

@RailMinIndia @AshwiniVaishnaw @drmbct @drhemantsavara @DVPravasi @CMOMaharashtra @adzod डहाणू लोकलच्या १३वा वाढदिवस साजरा आणि १५ डब्यांची डहाणू लोकलच्या ट्रायल रनच्या मोटरमनचे शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत..! "डहाणू लोकल आमची सोबती आहे, प्रवाशांची साथ नेहमीच राहील"

MR

facebook.com/share/p/1H5MyH…आज १६ एप्रिल २०२६ भारतीय रेल्वेचा १७४वा आणि डहाणू लोकलचा १३ वा वाढदिवस.. खूप साऱ्या शुभेच्छा.. 🌹🎂🌹
@PMOIndia @RailMinIndia @AshwiniVaishnaw @WesternRly @drhemantsavara @drmbct @CMOMaharashtra @DVPravasi @adzod


MR

@RupaliR63281048 रेल्वे प्रशासनाने लक्ष देणे खूप आवश्यक. ह्या दोन्ही गाड्यांच्या दरम्यान अतिरिक्त विरार-डहाणू साठी लोकल सोडण्यात याव्यात जेणेकरून कामगार वर्ग वेळेवर पोहचू शकेल. @pmo @narendramodi @RailMinIndia @AshwiniVaishnaw @drhemantsavara जवळपास तीन-चार वर्षापासून ही समस्या आहे.
MR
Dayanand Patil retweetledi

@drmbct @AshwiniVaishnaw @PMOIndia @RailMinIndia @CMOMaharashtra @RailwaySeva @DVPravasi ६९१३९ बोरिवली वलसाड स्पेशल मेमो नेहमीप्रमाणे २० मिनिटे उशिराने धावत आहे.
कितीही तक्रारी करा,पण सुधारणा करायचीच नाही असे रेल्वे प्रशासनाने ठरवलेले दिसते.
धन्यवाद!

MR

@drhemantsavara @Dev_Fadnavis @Devendra_Office @AmitShah @narendramodi @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @BJP4India नक्कीच आपले प्रयत्न फळास आले.. आपणास खूप खूप धन्यवाद. १५ डब्यांची डहाणू लोकल व्यतिरिक्त सकाळ-संध्याकाळ पिक अव्हरला किमान दोन फेऱ्या डहाणू साठी वाढविणे आवश्यक आहे, आपल्या प्रयत्नात हेसुद्धा साध्य होईल अशी सर्व डहाणूकर प्रवाशांना विश्वास आहे. पुन्हा एकदा धन्यवाद..!

MR
Dayanand Patil retweetledi

Virar-Dahanu gets a major upgrade! 🚉 Say goodbye to the squeeze as 12-car trains make way for 15-car services for the first time ever. More space, more comfort, better commutes! #WesternRailway #DahanuUpdate #vasai

English