Nagdev Pawar

1.7K posts

Nagdev Pawar

Nagdev Pawar

@nagdev_pawar

Kelveroad Katılım Ekim 2017
85 Takip Edilen164 Takipçiler
Nagdev Pawar retweetledi
Vinod Kini
Vinod Kini@VinodKini3·
@drmbct @DVPravasi @RailwaySeva @WesternRly @rpfwr1 @AshwiniVaishnaw विरारpf 3A वरून सुटणारी 3 वाजताची विरार डहाणू लोकल आज उशिरा आल्याने प्रवाश्यांची खूप दमछाक झाली.
MR
2
2
1
83
Nagdev Pawar retweetledi
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था🤝
@drmbct @adzod @WesternRly @ChuriKunal0303 @himanshuyv @mumbairailusers @Palghar_Police @shettyvk @VinodKini3 @virag57 @nagdev_pawar @dayanand63 @sanket50 Seems @WesternRly has mastered “slack timing” adjustments on paper but on ground, commuters are paying the price. Timetable gimmicks don’t solve operational gaps. Ground-level synchronization does. Kindly review in commuter interest.
English
1
7
8
833
Nagdev Pawar retweetledi
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था🤝
"मराठी" ही फक्त भाषा नाही, ती आपली ओळख आहे, संस्कार आहे, स्वाभिमान आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. चला, मराठी बोलूया… मराठी जपूया… मराठी वाढवूया @WesternRly @ekikaranmarathi @CMOMaharashtra
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था🤝 tweet media
MR
0
2
5
135
Nagdev Pawar retweetledi
Rupali Raut
Rupali Raut@RupaliR63281048·
@drmbct @AshwiniVaishnaw @PMOIndia @RailMinIndia @CMOMaharashtra @RailwaySeva @DVPravasi ९३१३९ बोरिवली वलसाड स्पेशल मेमो नेहमीप्रमाणे ३० मिनिटे उशिरा पालघर येथे पोहोचली. प्रवाशांच्या वेळेला काही किंमतच उरलेली नाही.
MR
3
5
7
213
Nagdev Pawar retweetledi
Dayanand Patil
Dayanand Patil@dayanand63·
@nagdev_pawar @RupaliR63281048 @drmbct @AshwiniVaishnaw @PMOIndia @RailMinIndia @CMOMaharashtra @RailwaySeva @DVPravasi @drhemantsavara इतक्या महिन्यापासून ट्विट करून प. रे.च्या लक्षात आणून देत असताना सुद्धा लक्ष दिले जात नाही हे अतिशय निंदनीय आहे. उपाय म्हणून 69139 बोरीवली-वलसाड मेमू आधी एक अतिरिक्त बोरीवली-डहाणू लोकल सोडा, विरार-डहाणू लोकल फेरी सुरू केली तरी चालेल जेणेकरून कामगारांना वेळेवर पोहचता येईल.
MR
2
1
3
71
Nagdev Pawar retweetledi
Dayanand Patil
Dayanand Patil@dayanand63·
@DarshanRaul3 @DVPravasi @WesternRly @drhemantsavara @adzod @AshwiniVaishnaw @rajtoday @RupaliR63281048 @VinodKini3 @hitesh_save @nagdev_pawar @himanshuyv @pooja_katti @sanket50 इतके ट्विट केले जातात परंतु काॅपीपेस्ट रिप्लाय शिवाय प्रत्यक्षात उत्तर रेल्वे कडून मिळत नाही तसेच लोकप्रतिनिधींनी कडून सुद्धा कधी आजपर्यंत रिप्लाय आलेला पहिला नाही.
MR
0
3
4
163
Nagdev Pawar retweetledi
Dayanand Patil
Dayanand Patil@dayanand63·
@adzod @DVPravasi @WesternRly @drhemantsavara @AshwiniVaishnaw @rajtoday @RupaliR63281048 @VinodKini3 @hitesh_save @nagdev_pawar @himanshuyv @pooja_katti @sanket50 @drmbct १५ डब्यांची डहाणू लोकल..! मुहूर्त केव्हा...? असा प्रश्न डहाणू लोकल सुरू होण्याआधी पण उपस्थित झाला होता त्यावेळी न्यायालयानेच पच्छिम रेल्वेला प्रश्न विचारला होता "डहाणू लोकल सुरू करण्यास कुठला मुहूर्त पाहता? " त्याची आठवण जागृत झाली. खरोखरच रेल्वे कुणाचे ऐकते?
MR
1
2
3
39
Nagdev Pawar retweetledi
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था🤝
विरार–डहाणू मार्गावर १५ डब्यांची लोकल चालवण्यास उमरोळी व सफाळे येथील कमी फलाट लांबी हा प्रमुख अडथळा असल्याचे सांगितले गेले होते. आता दोन्ही ठिकाणी फलाटांची लांबी वाढवण्यात आली आहे. मग १५ डबा लोकल सेवा सुरू करण्यास आणखी किती प्रतीक्षा? @WesternRly @drhemantsavara @adzod
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था🤝 tweet mediaडहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था🤝 tweet mediaडहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था🤝 tweet mediaडहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था🤝 tweet media
MR
5
10
14
450
Nagdev Pawar retweetledi
Dayanand Patil
Dayanand Patil@dayanand63·
🟣 डहाणूहून १) पहाटे-३:५० २) सकाळी- ७:४० ३) संध्याकाळी-४:४५ ४) संध्याकाळी- ६:१५ ५) रात्री -११:३० 🟣 विरारहून १) सकाळी-७:३० २) दुपारी-२:३० ३) संध्याकाळी-५:३० ४) रात्री-८:०० ५) रात्री-१०:१५ @drhemantsavara @DVPravasi अशा प्रकारे डहाणू लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या हव्यात.
MR
1
3
5
73
Nagdev Pawar retweetledi
Dayanand Patil
Dayanand Patil@dayanand63·
@RailMinIndia @AshwiniVaishnaw @WesternRly @Gmwrly @drmbct @drhemantsavara @DVPravasi @adzod १५ डब्यांची डहाणू लोकल साठी अडचण ठरत असलेल्या सफाळे आणि उमरोळी रेल्वे स्थानकातील प्लेटफॉर्मची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण झाले आहे. १५डब्यांची डहाणू लोकल सुरू होण्याचा मुहूर्त केव्हा?
Dayanand Patil tweet mediaDayanand Patil tweet mediaDayanand Patil tweet mediaDayanand Patil tweet media
MR
2
2
7
88