Deven Arunachal

1.9K posts

Deven Arunachal banner
Deven Arunachal

Deven Arunachal

@deven_aruna

Indian enough to words

Kolhapur, India Katılım Kasım 2015
13 Takip Edilen34 Takipçiler
कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport
आमच्या प्रगतीचा आलेख आता कोणी थांबवू शकत नाही! ६ आगमन व ६ प्रस्थान अशा एकूण १२ विमानफेऱ्या, ७६६ प्रवासी मित्रांसाठी स्मितपूर्ण सेवा ही मोलाची कामगिरी ठरते आहे! Mark this space for a record of achievements! 766 is the highest tally of PAX through #Kolhapur airport!
कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport tweet media
MR
1
4
31
753
Deven Arunachal retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
Deeply saddened by the passing of Asha Bhosle Ji, one of the most iconic and versatile voices India has ever known. Her extraordinary musical journey, spanning decades, enriched our cultural heritage and touched countless hearts across the world. Be it her soulful melodies or vibrant compositions, her voice carried timeless brilliance. I’ll always cherish the interactions I’ve had with her. My condolences to her family, admirers and music lovers. She will continue to inspire generations and her songs will forever echo in people’s lives.
Narendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet mediaNarendra Modi tweet media
English
2.1K
10.6K
106.7K
4M
Deven Arunachal retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12,000 वर गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांति 🙏
Devendra Fadnavis tweet media
MR
288
1.6K
4.3K
41K
Deven Arunachal
Deven Arunachal@deven_aruna·
@aaikolhaairport passenger data as on 6th April 2026 was the second highest in kolhapur Airport history. Good work keep it up.
English
0
0
1
73
कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport
आम्ही खऱ्या अर्थाने उंच भरारी उड्डाण घेत आहोत! केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी उडान योजने अंतर्गत विकसित होत असलेल्या #कोल्हापूर विमानतळावरील ७२१ प्रवासी संख्येचा जुना उच्चांक रेकॉर्ड आज ७७४ चा टप्पा गाठला! #RCS #UDAN
कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport tweet media
MR
4
2
29
683
Deven Arunachal
Deven Arunachal@deven_aruna·
@dr_prashantsb कींवा रोज एक खरेदी केला तरी चालेल.
MR
0
0
0
37
Deven Arunachal
Deven Arunachal@deven_aruna·
@dr_prashantsb या काळात मार्केट मध्ये सोपी युक्ती करावी आपल्या पोर्टफोलिओ मधील एखादा शेयर खरेदी किमतीच्या खाली आला असेल तर त्याची आठवड्याला 2 वा 3 qty खरेदी करावी. उदा.IRFC समजा 150 ची खरेदी असेल तर आत्ता87 रु किंमत आहे. 3 शेयर्स ची किंमत 261 रुपये होईल.261 रुपयांची रीस्क घेउच शकतो.
MR
1
0
0
574
Dr prashant bhamare
Dr prashant bhamare@dr_prashantsb·
ज्यांनी ५२ आठवड्यातली न्यूनतम किमतीला उपलब्ध आहेत म्हणून स्टॉक घेतले होते ते आता १०४ आठवड्यातले न्यूनतम किमतीएव्हढे झालेत. ज्यांनी १०४ आठवडे न्यूनतम किमतीवाले घेतले होते ते आता २०८ आठवड्यातील न्यूनतम किमतीला आहेत. ज्यांना IPO लागले होते ते लिस्टिंग मूल्यापेक्षा ३०-४० टक्क्यांनी कमी झाले आहेत. काही स्टॉक्स तर ट्रेडिंग बंद झाले आहेत. आणि जखमेवर मीठ म्हणुन हे ऑनलाइन, ऑफलाईन, सोशल मीडिया सल्लागार बाईंग ऑपरच्युनिटी, बॉटम फिशिंग, डीप बाईंग सारखे फंडे देऊन जीव जळवत आहेत. त्यांना काय माहिती की इथे लोकं "३५ का तो इन्व्हेस्टमेंट किया था तो घाटा ३६ का कैसे हो गया" असे म्हणत डोके खाजवत आहेत ! 😜🤣🤣🤣
MR
5
8
271
23.3K
Deven Arunachal retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
धन्यवाद अश्विनी वैष्णवजी, कोल्हापूर (श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) ते वैभववाडी नवीन रेल्वे मार्गाच्या डीपीआरची तयारी पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक आभार! सध्या कोल्हापूरहून दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या 30 रेल्वे सेवांमुळे मजबूत संपर्क उपलब्ध आहे. त्यातच या नवीन रेल्वे मार्गामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळण अधिक सुलभ होऊन प्रवासी वाहतूक, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. महाराष्ट्राच्या स्वप्नांना गती देण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार! @narendramodi @AshwiniVaishnaw #Maharashtra #Railconnectivity
PIB in Maharashtra 🇮🇳@PIBMumbai

🛑 कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वे मार्गाचा DPR तयार: केंद्रीय रेल्वेमंत्री @AshwiniVaishnaw सविस्तर माहिती या लिंक वर 🔗: pib.gov.in/PressReleasePa… @RailMinIndia

MR
355
1K
1.3K
27.3K
Deven Arunachal retweetledi
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar@sachin_rt·
Winning the World Cup twice in a row, the first time any team has done so in the T20 format. Totally deserving and rightful winners of the trophy. What a fantastic performance by our team and a special brand of cricket on display. Well done, Team India. Jai Hind! 🇮🇳🏆
English
940
14.2K
111.7K
840.7K
Deven Arunachal retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
हरित क्रांतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल… पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वच्छ आणि भविष्याभिमुख वाहतूक व्यवस्थेकडे वेगाने वाटचाल करत आहे. भारताने पहिल्या हायड्रोजन ट्रेनची यशस्वी चाचणी पूर्ण करत देशाच्या रेल्वे क्षेत्रात हरित तंत्रज्ञानाचा नवा अध्याय सुरू केला आहे. स्वच्छ ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासाकडे भारताची ठाम पावले, हेच मा. मोदीजींच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे ! @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
Murlidhar Mohol tweet media
MR
0
8
28
668
Deven Arunachal retweetledi
Haldilal
Haldilal@haldilal·
After 35 years, Government of India unmarked 3,244 Crore out of 6,500 crores fot Most delayed Rail line of India, Kolhapur Vaibhavwadi Rail Line, despite being in Gati Shakti Programme for years, 106 KM with 10 stations, 26 tunnel, five flyovers making it one of complex projects.
Haldilal tweet mediaHaldilal tweet mediaHaldilal tweet mediaHaldilal tweet media
English
16
24
333
24.8K
Deven Arunachal
Deven Arunachal@deven_aruna·
@ramraje_shinde फटकारले म्हणे, हे पत्रकार पण अशा बातम्या देतात की जणू काही अमित शाह या पत्रकारांसमोर च पियुष गोयल यांना बोललेत.
MR
0
0
2
921
Ramraje Shinde
Ramraje Shinde@ramraje_shinde·
ब्रेकींगः अमित शाह यांनी पियुष गोयल यांना फटकारले एनसीपी पार्टी संदर्भात कोणतेही वक्तव्य न करण्याची तंबी दिली, सूत्रांची माहिती त्यानंतर पियुष गोयल यांनी ट्विटर वरून खंत व्यक्त केली. पीयूष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे केले होते वक्तव्य पियुष गोयलांच्या वक्तव्यामुळे राज्यात चर्चांना उधाण आले होते.
MR
8
23
479
45.3K
Shridhar Shah
Shridhar Shah@ca_shridhar·
Honestly, the most exhausted professionals I meet today are not business owners, they are CAs and accountants! Not because the work is difficult, but because so much of it is still manual. From Bank entries, GST data, notices, reminders… one small mistake and the entire day is spent fixing it! During deadlines, Excel stays open while the mind shuts down! The funny part? It’s 2026, but the way the work is done still feels like 2015. And the truth is a CA’s real job isn’t data entry, it is decision making and compliance clarity. The people who have made even a small system change are doing the same work today… just with half the stress. If you are a CA or an accountant who wants to move away from manual accounting, comment “LINK”. I will share the system that makes the work simpler for you.
English
821
41
560
60.3K
कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport
अपरिहार्य कारणास्तव होत असलेल्या उशिराबद्दल खेद आहे. आम्ही आपल्या यात्रेदरम्यान यथोचित सुविधा देण्यास प्रयास करीत आहोत. आगमन: 6E7563 HYD-KLH = 64 6E7445 BLR-KLH = 56 प्रस्थान: 6E 7564 KLH-HYD = 54 6E 7448 KLH-BLR = 78 6E7563 delayed by 45 min 6E7445 delayed by 20 min
MR
1
1
5
208
Deven Arunachal
Deven Arunachal@deven_aruna·
@aaikolhaairport @aairedwr @AAI_Official ही प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. पण तुम्हाला एक विनंती आहे की रोजचे वेळापत्रक तुम्ही जाहीर करा.
MR
0
0
1
3
कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport
प्रवाशांसाठी मोठी बातमी! ✈️ डीजीसीए नवीन नियम प्रस्तावित करत आहे जे बुकिंगच्या ४८ तासांच्या आत मोफत फ्लाइट रद्द/सुधारणा करण्याची परवानगी देऊ शकतात. प्रवाशांस सहज बदल कराताना हे गेम-चेंजर ठरू शकते! या संभाव्य नवीन नियमाबद्दल तुमचे काय मत आहे? #DGCA #AviationNews #AirTravel
कोल्हापूर विमानतळ Kolhapur Airport tweet media
MR
1
0
6
250
Deven Arunachal retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
A spectacular win by the Indian team in the ICC Women’s Cricket World Cup 2025 Finals. Their performance in the final was marked by great skill and confidence. The team showed exceptional teamwork and tenacity throughout the tournament. Congratulations to our players. This historic win will motivate future champions to take up sports. #WomensWorldCup2025
English
3.5K
28.1K
235.2K
7.8M
Deven Arunachal retweetledi
Ashwin 🇮🇳
Ashwin 🇮🇳@ashwinravi99·
Congratulations @BCCIWomen , that was one hell of a campaign. Well done to the girls and the entire support staff led by @amolmuzumdar11 👏
English
220
2.8K
44K
386.9K