Pratik Dharmale

968 posts

Pratik Dharmale

Pratik Dharmale

@dharmale_pratik

🎓Civil Engineer

Katılım Mayıs 2020
63 Takip Edilen14 Takipçiler
Pratik Dharmale retweetledi
Engineers Association Official
भूमी अभिलेख मध्ये पदभरती राबवून देखील अनेक पदे रिक्त आहेत आणि भूकरमापक हा संवर्ग देखील मृत केलेला असल्यामुळे याबाबत जागांच्या संख्येत वाढ करून प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना सामावून घेण्यात यावे ही नम्र विनंती. @maharevenue @cbawankule @Aaple_Sarkarr @CMOMaharashtra
Engineers Association Official tweet media
MR
25
276
187
1.4K
Pratik Dharmale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मंत्रालयातील पुणे भूमीअभिलेख आयुक्तांकडून रिक्त जागांची उमेदवारांना संधी देण्याबाबतची फाईल लवकर मंजूर करून न्याय द्यावा. कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा.@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @Tukaram_IndIAS @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @vikas_kharge @GajareVikas
MR
71
421
271
2.2K
Pratik Dharmale retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
एमपीएससी लघुलेखक भरतीबाबत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची अवस्था आज “स्वप्नांवर पाणी” अशी झाली आहे. दर ३ वर्षांनी होणारी ही भरती २०२५ च्या मार्च-एप्रिलमध्ये अपेक्षित होती, मात्र आज एप्रिल २०२६ उलटूनही जाहिरात नाही, ही केवळ प्रशासनाची ढिलाई नाही, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. २ ते ४ वर्षे कठोर परिश्रम करणारे विद्यार्थी आज वयोमर्यादा, स्पर्धा आणि अनिश्चिततेच्या कचाट्यात अडकले आहेत. रिक्त पदांचा मोठा आकडा समोर असतानाही सरकारकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत, कृती मात्र शून्य आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये वाढत असलेली नैराश्याची भावना ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने याकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तात्काळ लघुलेखक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, ही ठाम मागणी आहे. तरुणांच्या भविष्याशी तडजोड चालणार नाही. आता आश्वासन नको - निर्णय हवा! @mpsc_offical #MPSC #Students #Recruitment #Maharashtra
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet mediaDhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
1
216
133
2.3K
Pratik Dharmale
Pratik Dharmale@dharmale_pratik·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
Pratik Dharmale tweet media
MR
2
75
41
447
Pratik Dharmale retweetledi
Swimmer_sb
Swimmer_sb@sHuBhAm_sB_18·
भूमिअभिलेख भूकरमापक भरती २०२५ मध्ये ११७९ पैकी केवळ ९०३ पदे भरली गेली. रिक्त २७६+७० अशा एकूण ३४६ जागा रिक्त आहेत. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली आहे त्यांना डावलून नवीन प्रक्रिया राबवणे अन्यायकारक आहे. कृपया जागा वाढवून नियुक्ती द्यावी! @Dev_Fadnavis
Swimmer_sb tweet media
MR
1
32
18
146
Pratik Dharmale retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
Engineers Association Official tweet media
MR
91
384
246
2.6K
Pratik Dharmale
Pratik Dharmale@dharmale_pratik·
@degree_holders @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- सर्व रिक्त जागा त्वरीत भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या उमेदवारांना नियुक्ती द्या #भूकरमापक जागावाढ#मुलांना न्याय द्या#clear Waiting list @cbawankule @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @Mahabhumi_SCDLR @vikaskharage @Tukaram_IndIAS
MR
0
21
15
127
Pratik Dharmale retweetledi
Vivek
Vivek@VVJ_123·
@cbawankule @Dev_Fadnavis @vikaskharage @TV9Marathi @abpmajhatv @degree_holders @saamTVnews @eknat साहेब आमच्या हक्काची जागा आहे ही...मेहनत करून इथपर्यंत पोहचलो आहे..जागा वाढ करून प्रतिक्षा यादी मधील उमेदवारांना संधी द्यावी साहेब ही विनंती 🙏🏻
Vivek tweet media
MR
3
38
24
86
Pratik Dharmale retweetledi
Patil
Patil@Patil1862013·
भूमीअभिलेख भूकरमापक 2025 भरती- रिक्त जागा भरा. प्रतिक्षायादी व DV झालेल्या गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांना संधी द्या,@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @pudharionline @vikaskharage @SakalMediaNews @Lokshahimarathi @lokmat @marathiDivya @TV9Marathi @loksattalive
MR
12
124
77
402
Pratik Dharmale retweetledi
Aarti khatale BE Civil, Roll no 00
@cbawankule @CMOMaharashtra @maharevenue @BJP4India @narendramodi @NitinNabin @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis साहेब...आपल्या कामाची तत्परता बघता आपल्याकडून आम्हा सर्व सुशिक्षित बेरोजगारांना खूप अपेक्षा आहे. त्यामुळे या सदर भरतीमध्ये भूकरमापक पदांमध्ये जागावाढ करून प्रतीक्षा यादीतील तसेच कागदपत्र पडताळणी झालेल्या उमेदवारांना न्याय द्यावा... ही आपणास नम्र विनंती...
MR
0
1
2
17
Pratik Dharmale retweetledi
AMOL DESHMUKH
AMOL DESHMUKH@ADeshmukh6593·
@cbawankule @BJP4India @narendramodi @NitinNabin @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis भूमिअभिलेख भरती 2025 मधील DV झालेल्या विद्यार्थ्यांना जगावाढ करून न्याय द्या साहेब. गेल्या 4-5 वर्षापासून तयारी करत असून या वेळी आमच्या तोंडचा घास नका हिसकावून घेऊ साहेब ही कळकळीची विनंती आहे.
MR
0
2
2
6
Pratik Dharmale retweetledi
vaibhav lokhande
vaibhav lokhande@vaibhavloki17·
@AdiKasabeSpeaks @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule @degree_holders भूकरमापक पदभरती मध्ये जागावाढ करून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी द्यावी ही विनंती!! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @cbawankule @degree_holders
MR
0
12
7
65
Pratik Dharmale retweetledi
Vivek
Vivek@VVJ_123·
@Dev_Fadnavis @cbawankule @abpmajhatv @TV9Marathi @LoksattaLive@saamTVnews साहेब विद्यार्थ्यांच्या तोंडा जवळ आलेलं घास हिसकाविन्या सारखं होईल हे.. जागा वाढ करा साहेब विनंती आहे ..तुमच्या एका निर्णयामुळे अनेक घरात त्यांच्या हकाची चूल पेटेल..विद्यार्थी आस लावून बसला आहे साहेब.
Vivek tweet media
MR
22
165
99
513
Pratik Dharmale
Pratik Dharmale@dharmale_pratik·
@OmRajenimbalkr भूकरमापक पदा च्या रिक्त जागा वाढवून 2025 च्या प्रतिक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती. @cbawankule @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @navneetravirana @SMungantiwar @Tukaram_IndIAS @mieknathshinde @SunetraA_Pawar @OmRajenimbalkr @vikaskharage @Mahabhumi_SCDLR
Pratik Dharmale tweet media
MR
1
14
4
121
Omprakash Rajenimbalkar
Omprakash Rajenimbalkar@OmRajenimbalkr·
भूकरमापक भरतीत प्रतीक्षायादीतील उमेदवारांना न्याय द्यावा भूकरमापक भरती 2025 मध्ये मोठी तफावत समोर आली आहे. एकूण 1179 रिक्त पदांपैकी केवळ 903 पदे भरली गेली, तर 276 पदे रिक्त ठेवण्यात आली. त्यातच नवीन आकृतीबंधानुसार 70 पदांची भर पडून सध्या तब्बल 346 पदे रिक्त आहेत. सदर भरतीसाठी उमेदवारांची कागदपत्र पडताळणी पूर्ण झालेली असताना नवीन भरती प्रक्रिया राबविण्यापेक्षा प्रतीक्षायादीतील पात्र उमेदवारांना संधी देणे योग्य ठरेल. म्हणून भूकरमापक पदासाठी रिक्त जागा वाढवून प्रतीक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती. #भूकरमापक_भरती #महाराष्ट्र #सरकारीनोकरी @cbawankule
Omprakash Rajenimbalkar tweet media
MR
48
455
327
4.4K
Pratik Dharmale retweetledi
Rutuja Gunjal
Rutuja Gunjal@RutujaGunjal2·
@cbawankule @vikaskharage @BJP4India @narendramodi @NitinNabin @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis भूकरमापक पदा च्या रिक्त जागा वाढवून 2025 च्या प्रतिक्षायादीतील उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी, ही विनंती. @cbawankule @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @navneetravirana @SMungantiwar @Tukaram_IndIAS @mieknathshinde @SunetraA_Pawar @OmRajenimbalkr @vikaskharage @Mahabhumi_SCDLR
MR
3
74
46
217
Pratik Dharmale
Pratik Dharmale@dharmale_pratik·
@OmRajenimbalkr विद्यार्थ्यांची प्रामाणिक मागणी-भूमीअभिलेख भूकरमापक भरती रिक्त जागा भरा ,गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांना संधी द्या,@cbawankule @Dev_Fadnavis @mieknathshinde @ABPNews @vikaskharage @SakalMediaNews @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr @SunetraA_Pawar @maharevenue @Mahabhumi_SCDLR
MR
0
15
9
134