haree hajare

907 posts

haree hajare

haree hajare

@haree_hajare

Watur Katılım Kasım 2014
73 Takip Edilen4 Takipçiler
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@vijay_ms07 @DrSEShinde मा. @Udaysamant1 साहेब महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 संदर्भात खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:-जाहिरात दिनांक: 13/08/2023 परीक्षा दिनांकः 10/08/2025 गुणवत्ता यादीः 08/10/2025 नियुक्ती पत्र :- प्रलंबित
MR
0
3
1
57
haree hajare retweetledi
Vijay
Vijay@vijay_ms07·
नमस्कार, @DrSEShinde साहेब, मी तो विद्यार्थी आहे ज्याने MIDC मार्फत २०२३ च्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेली परीक्षा दिलेली आहे. सध्या जाहिरात येण्यापासून ते DV होण्यापर्यंतचा कालावधी पाहता जवळपास ३ वर्ष उलटली. मात्र, विद्यार्थी मात्र अजूनही वाटच बघतोय की कधी त्याला joining मिळेल.
MR
12
104
67
563
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@degree_holders @midc_india @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr @mieknathshinde @midc_india कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आले आहे, MIDC प्रशासनाचे खूप खूप आभार 🙏 इथून पुढे नियुक्ती आदेश देखील लवकरात लवकर देण्यात यावे ही नम्र विनंती. @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr @mieknathshinde
MR
0
2
0
52
haree hajare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
📍 #MIDC @midc_india कागदपत्र पडताळणी वेळापत्रक आले आहे, MIDC प्रशासनाचे खूप खूप आभार 🙏 इथून पुढे नियुक्ती आदेश देखील लवकरात लवकर देण्यात यावे ही नम्र विनंती. @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr @mieknathshinde
Engineers Association Official@degree_holders

@midc_india ची जाहिरात येऊन आता २ वर्ष झालेले आहेत अद्याप ना कागदपत्र पडताळणी ना नियुक्ती, भावी अधिकाऱ्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे, गतिमान सरकार ची हीच गतिमानता आहे का?कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती. @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr

MR
9
98
67
880
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@degree_holders @midc_india @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr @Ni3KumarSpeaks @Dhananjay4INC @BaliramDoleyINC @Bhagwatjspeaks @Dev_Fadnavis @Devendra_Office मा.@Dev_Fadnavis @samant_uday महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:-जाहिरात दिनांक: 13/08/2023 परीक्षा दिनांकः 10/08/2025 गुणवत्ता यादीः 08/10/2025 निवड यादी: 10/02/2026 कागदपत्र पडताळणीः प्रलंबित
MR
0
16
9
164
haree hajare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@midc_india ची जाहिरात येऊन आता २ वर्ष झालेले आहेत अद्याप ना कागदपत्र पडताळणी ना नियुक्ती, भावी अधिकाऱ्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे, गतिमान सरकार ची हीच गतिमानता आहे का?कृपया लवकरात लवकर नियुक्ती द्यावी ही नम्र विनंती. @samant_uday @CMOMaharashtra @Aaple_Sarkarr
Engineers Association Official tweet media
MR
18
121
85
1.6K
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@degree_holders @samant_uday @midc_india @mieknathshinde @Dev_Fadnavis मा.@Dev_Fadnavis @samant_uday महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:-जाहिरात दिनांक: 13/08/2023 परीक्षा दिनांकः 10/08/2025 गुणवत्ता यादीः 08/10/2025 निवड यादी: 10/02/2026 कागदपत्र पडताळणीः प्रलंबित
MR
0
6
4
107
haree hajare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@samant_uday @midc_india ची जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे अद्याप ना कागदपत्र पडताळणी झाली ना नियुक्ती आदेश आले. कृपया याबाबत आपण स्वतः लक्ष घालून लवकरात लवकर भावी अधिकारी यांना नियुक्ती आदेश द्यावेत ही नम्र विनंती. @mieknathshinde @Dev_Fadnavis
MR
9
172
106
745
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@degree_holders @samant_uday @midc_india @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra जाहिरात दिनांक: 13/08/2023 परीक्षा दिनांकः 10/08/2025 गुणवत्ता यादीः 08/10/2025 निवड यादी: 10/02/2026 कागदपत्र पडताळणीः प्रलंबित जाहिरात येऊन 2 वर्ष 7 महिने पुर्ण झाले तरी आपण लक्ष घालावे ही विनंती.
MR
0
7
3
101
haree hajare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
@samant_uday साहेब #MIDC ची जाहिरात येऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. अद्याप कागदपत्र पडताळणी, नियुक्ती प्रलंबित आहे. कृपया लवकरात लवकर प्रक्रिया पार पाडून उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे ही नम्र विनंती. @midc_india @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
MR
20
126
75
679
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@degree_holders @samant_uday @midc_india @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra मा. @Dev_Fadnavis साहेब @Uday_Samant साहेब खालील मुद्दे आपण गंभीरतेने घ्यावे व तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत ही निवड झालेल्या उमेदवारातर्फे नम्र विनंती. (MIDC) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या पदभरती 2023 संदर्भात खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पडलेली आहे:-
MR
0
7
4
133
haree hajare retweetledi
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳@Dhananjay4INC·
MIDC सरळसेवा भरती 2023 चा निकाल 08 ऑक्टोबर 2025 रोजी लागला… पण अंतिम निवड यादी नाही, प्रतीक्षा यादी नाही, कागदपत्र पडताळणी नाही. उमेदवारांची महिनोंमहिने दिशाभूल करून “आचारसंहिता”चं खोटं कारण पुढे केलं जात आहे. मात्र इतर विभागांनी त्याच काळात भरती प्रक्रिया पूर्ण केली! मग MIDC का थांबली? कोण जबाबदार? @samant_uday जी, हजारो उमेदवारांचा संयम आता संपत आहे. कृपया तातडीने पुढील निर्देश द्यावेत: ✔️ अंतिम निवड यादी ✔️ प्रतीक्षा यादी ✔️ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक तत्काळ जाहीर करणे बंधनकारक आहे. ही केवळ मागणी नाही, हा न्यायाचा लढा आहे. #MIDC #MIDCRecruitment2023 #JusticeForAspirants
Dhananjay Shinde INDIA 🇮🇳 tweet media
MR
13
174
139
2.4K
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@RVikhePatil जलसंपदा कनिष्ठ अभियंता चे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही अजून किती महिने सुरु राहणार आहे ? #RR नाहीत म्हणून भरती नाही व भरती लवकर काढायची नाही .. महामहीम @maha_governor महोदय कृपया हा मुद्दा आपण गभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती. @RVikhePatil
MR
0
7
1
56
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil@RVikhePatil·
महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल महामहीम श्री. आचार्य देवव्रतजी यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन स्नेहपूर्वक स्वागत केले. या भेटीदरम्यान त्यांच्याशी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासनिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. महामहीम आचार्य देवव्रतजी यांचे कार्यानुभव, दूरदृष्टी आणि प्रेरणादायी मार्गदर्शन हे निश्चितच राज्याच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेसाठी मोलाचे ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वातून समाजकल्याण आणि सुशासनाच्या दिशा अधिक सक्षमपणे पुढे जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. #Maharashtra #RajBhavan #AcharyaDevvrat #Governor #Leadership #Development @ADevvrat
Radhakrishna Vikhe Patil tweet media
MR
44
40
43
997
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@degree_holders @RVikhePatil @girishdmahajan १५ ऑक्टोबर रोजी या प्रसिद्धीपत्रकास एक वर्ष पूर्ण होईल परंतु तेच तेच उत्तर "कार्यवाही सुरू आहे" नक्की जाहिरात न काढायची कारवाई सुरू आहे की जबाबदारी ढकलून द्यायची. दोन दोन मंत्री असून देखील जलसंपदा विभागाच्या कामात मात्र अजिबात सुधारणा दिसत नाही. #WRD_Recruitment @RVikhePatil
MR
0
0
0
30
haree hajare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
१५ ऑक्टोबर रोजी या प्रसिद्धीपत्रकास एक वर्ष पूर्ण होईल परंतु तेच तेच उत्तर "कार्यवाही सुरू आहे" नक्की जाहिरात न काढायची कारवाई सुरू आहे की जबाबदारी ढकलून द्यायची. दोन दोन मंत्री असून देखील जलसंपदा विभागाच्या कामात मात्र अजिबात सुधारणा दिसत नाही. #WRD_Recruitment @RVikhePatil
Engineers Association Official tweet media
Baliram Doley - बळीराम डोळे@BaliramDoleyINC

मा. @Dev_Fadnavis साहेब खालील 3 मुद्दे आपण गंभीरतेने घ्यावे व तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत ही बेरोजगारांकडून माझी नम्र विनंती अन्यथा विद्यार्थ्यांना आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावरची लढाई योग्य नाही. यात सरकारचीच प्रतिमा मलिन होते. 🔶 #WRD @RVikhePatil @girishdmahajan जलसंपदा कनिष्ठ अभियंता चे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही अजून किती महिने सुरु राहणार आहे ? #RR नाहीत म्हणून भरती नाही व भरती लवकर काढायची नाही म्हणून #RR प्रसिद्ध करायचे नाहीत असे ठरवलं आहे काय ??? मा. @maha_governor आपण यावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देणे आता क्रमप्राप्त झाले आहे. काही त्रुटी होत्या,त्या दूर झालेल्या असताना इतका प्रदीर्घ कालावधी यासाठी लागणे हे सरकार व प्रशासनाच्या अधोगतीचेच प्रतीकआहे. महामहीम @maha_governor महोदय कृपया हा मुद्दा आपण गभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती. 🙏🙏🙏 🔶 @SanjayDRathods आपण विसरला असाल तर स्मरण करून देऊ इच्छितो आपण #WCD मृद जलसंधारण मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून तब्बल 8 वेळा पदभरतीची घोषणा केली आहे. गोरगरीब बेरोजगारांच्या भावनांशी हा खेळ व त्यांची क्रूर चेष्टा आहे. 👉 अडीच महिन्यापूर्वी आपण संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आकृतीबंधाचा शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले होते ना. कुठे आहे आकृतीबंध??? तो मंजुरीसाठी पण गेला नाही अजून??? अधिकारी वर्ग आपल्या निर्देशानुसार कार्यवाही करत नाही काय ?? कोण आहेत झारीतले शुक्राचार्य ??? निदान आतातरी आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्याल ही अपेक्षा. 🔶 @MeghnaBordikar @GulabraojiPatil आपण दोघांनी यात तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 100% पदभरतीच्या आश्वासनाचे काय झाले ?? तमाम बेरोजगार कित्येक महिन्यापासून पदभरतीची वाट पाहत आहेत. 🔶 #WCD_recruitment #MJP_Recruitment #WRD_Recruitment @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @MahaDGIPR @INCHarshsapkal

MR
23
445
278
2.7K
haree hajare retweetledi
saddam
saddam@saddam4747·
@BaliramDoleyINC @Dev_Fadnavis माननीय मंत्री संजय राठोड सर, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील सर, गिरीश महाजन सर आम्ही civil engineering चे विद्यार्थी मागील पाच वर्षांपासून प्रलंबीत जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील जाहिरातीसाठी प्रयत्न करत आहेत कृपया लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
MR
1
33
22
916
haree hajare
haree hajare@haree_hajare·
@BaliramDoleyINC @Dev_Fadnavis माननीय मंत्री संजय राठोड सर, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील सर, गिरीश महाजन सर आम्ही civil engineering चे विद्यार्थी मागील पाच वर्षांपासून प्रलंबीत जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील जाहिरातीसाठी प्रयत्न करत आहेत कृपया लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
MR
0
20
10
366
haree hajare retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. @Dev_Fadnavis साहेब खालील 3 मुद्दे आपण गंभीरतेने घ्यावे व तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत ही बेरोजगारांकडून माझी नम्र विनंती अन्यथा विद्यार्थ्यांना आक्रमक पवित्रा घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही प्रत्येक गोष्टीसाठी रस्त्यावरची लढाई योग्य नाही. यात सरकारचीच प्रतिमा मलिन होते. 🔶 #WRD @RVikhePatil @girishdmahajan जलसंपदा कनिष्ठ अभियंता चे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्याची कार्यवाही अजून किती महिने सुरु राहणार आहे ? #RR नाहीत म्हणून भरती नाही व भरती लवकर काढायची नाही म्हणून #RR प्रसिद्ध करायचे नाहीत असे ठरवलं आहे काय ??? मा. @maha_governor आपण यावर तात्काळ कार्यवाहीचे निर्देश देणे आता क्रमप्राप्त झाले आहे. काही त्रुटी होत्या,त्या दूर झालेल्या असताना इतका प्रदीर्घ कालावधी यासाठी लागणे हे सरकार व प्रशासनाच्या अधोगतीचेच प्रतीकआहे. महामहीम @maha_governor महोदय कृपया हा मुद्दा आपण गभीरतेने घ्यावा ही नम्र विनंती. 🙏🙏🙏 🔶 @SanjayDRathods आपण विसरला असाल तर स्मरण करून देऊ इच्छितो आपण #WCD मृद जलसंधारण मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून तब्बल 8 वेळा पदभरतीची घोषणा केली आहे. गोरगरीब बेरोजगारांच्या भावनांशी हा खेळ व त्यांची क्रूर चेष्टा आहे. 👉 अडीच महिन्यापूर्वी आपण संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आकृतीबंधाचा शासन निर्णय काढण्याचे निर्देश दिले होते ना. कुठे आहे आकृतीबंध??? तो मंजुरीसाठी पण गेला नाही अजून??? अधिकारी वर्ग आपल्या निर्देशानुसार कार्यवाही करत नाही काय ?? कोण आहेत झारीतले शुक्राचार्य ??? निदान आतातरी आपण हा मुद्दा गंभीरतेने घ्याल ही अपेक्षा. 🔶 @MeghnaBordikar @GulabraojiPatil आपण दोघांनी यात तात्काळ कार्यवाहीचे आदेश द्यावेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 100% पदभरतीच्या आश्वासनाचे काय झाले ?? तमाम बेरोजगार कित्येक महिन्यापासून पदभरतीची वाट पाहत आहेत. 🔶 #WCD_recruitment #MJP_Recruitment #WRD_Recruitment @mieknathshinde @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE @MahaDGIPR @INCHarshsapkal
MR
71
695
481
11K
haree hajare retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत जलसंधारण विभागाने लवकरात लवकर आकृतीबंध आणि पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती 🙏. @naikindranil @SanjayDRathods @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR
MR
19
400
272
2.2K